वनसगांव : छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने खङकमाळेगाव येथे वीर माता-पिता सन्मान सोहळयाचे आयोजन करण्यात आल होते. यावेळी चांदवड तालुक्यातील भायाळे गावचे सुपुत्र शंकर चंद्रभान शिंदे (शौर्यचक्र ) मराठा शहिद झाले होते, त्यांच्या माता सुमन शिंदे, वडी ...
नाशिक : आदिवासी आश्रमशाळा आस्थापनेवरील रोजंदारी कर्मचाऱ्यांना ‘गट क’ संवर्गातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांना मिळालेल्या संधीनुसार राज्यातील २९ प्रकल्पांमध्ये ... ...
खामखेडा : राज्य शासनाने कांदा अनुदानासाठी जानेवारी महिन्यात बाजार समितीत विक्र ी केलेल्या कांद्याला अनुदान जाहीर केल्याने शेतकरी पुन्हा कागदाची जमवाजमाव करतांना दिसून येत आहे. ...
पांगरी : प्रतिजेजुरी म्हणून ख्याती असलेल्या सिन्नर तालुक्यातल्या मºहळ येथील खंडेराव महाराज यात्रेस गुरवारपासून उत्साहात प्रारंभ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री उशिरापर्यंत रंगलेल्या भव्य मिरवणूकीने पांगरी येथील मानाची पालखी व रथ मºहळकडे र ...
वडांगळी : अखिल भारतीय बंजारा समाजाचे आराध्य दैवत असलेल्या येथील सतीमाता-सामतदादा यात्रोत्सवाच्या दुसºया दिवशी स्थानिक भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी होती. यात्रेच्या दुसºया दिवशी सुमारे पन्नास हजार भाविकांनी सतीमाता व सामतदादा चरणी लीन होत दर्शन घेत ...
आदिवासी विकास विभागातील आश्रमशाळांमध्ये रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाºयांसाठी विशेष भरती असतांना सर्वांसाठी भरतीची जाहिरात काढून परीक्षा घेणाºया आदिवासी विकास ... ...
खामखेडा : गेल्या अनेक महिन्यांपासून कांद्याला योग्य भाव मिळत नाही, कांद्याला चांगला भाव मिळावा म्हणून आमदार बच्चु कडू यांच्या उपस्थित कांदा परिषदेसाठी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मुले जनजागृती करत आहेत. ...