पाकिस्तान मुर्दाबादची घोषणा देत असतानाच सत्तारूढ भाजपाचे नगरसेवकदेखील त्यात सहभागी झाल होते. त्यातील काहींनी सभा तहकुबीची मागणी केली. त्यानुसार कामकाज तहकूब करण्यात आले. महापौरांनी सभागृहात तहकूब सभा २८ फेब्रुवारीस घेण्याची घोषणा केली असली तरी त्यादि ...
ओझर-दरवर्षी जल्लोषात साजरी होणारी ओझरची शिवजयंती यंदा रद्द करत जमा झालेला निधी शिवप्रेमींनी पुलवामा हल्यात शहीद झालेल्या जवानांच्या घरी जाऊन सुपूर्द करण्यात आला. ...
कळवण - दुष्काळाच्या झळा आता मानवासोबतच प्राण्यांनाही बसू लागल्याने शहर, गाव, खेड्यापाड्यात आता बिबट्याचा मुक्त संचार दिसू लागला आहे. कळवण तालुक्यातील जामले पाळे गावातून एका बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाच्या यंत्रणेला यश आले आहे. ...
दिंडोरी: तालुक्यातील धाऊर येथे चौधरी वस्तीवर गॅस गळती होऊन रात्री १०.३०च्या सुमारास स्फोट झाल्याने चौधरी कुटुंबातील पती पत्नी व मुलगा व पुतण्या जळुन ठार झाल. ...
नायगाव : सिन्नर शहराजवळील ढग्या डोंगरावर असलेल्या खंडोबा महाराजांच्या मंदिरात दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी केली होती. भंडार-खोबऱ्याची उधळण करत नववधू-वरांनी कुलदैवताचे दर्शन घेतले. प्रतिजेजुरी म्हणून ओळखल्या जाणाºया ढग्या डोंगरावरील खंडोबा महाराजा ...
लोहोणेर : पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सैनिकांना व सैनिकांच्या कुटुंबीयांना बळ देण्याच्या उद्देशाने खुंटेवाडी (ता. देवळा) येथे शिवजयंतीनिमित्त सैनिकांच्या मातांना ‘सैनिक माता ग्रामगौरव’ या सन्मानाने गौरविण्यात आले. ...