मागील पंधरा दिवसांपासून येवला तालुक्यासह सर्वत्र उष्णतेचा पारा मोठ्या प्रमाणात जाणवायला सुरु वात झाली आहे. या उष्णतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम सुरू झाले असून ताप, सर्दी, खोकला यांसारख्या साथीच्या आजारांचे पेशंट वाढू लागले आहेत. लागण होण्यास स ...
कॉँग्रेस-राष्टÑवादीच्या जागा वाटपात नाशिक जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वाट्याला सोडण्यात आल्याने या दोन्ही जागांवर संभाव्य उमेदवारांची नावे मतदारात चर्चिली जाऊन त्यादृष्टीने त्यांनी प्रचाराला सुरुवातही केलेली असताना पक् ...
लाल कांद्याची बाजारात कमी आवक तर उन्हाळ कांद्याचा बाजारात प्रवेश अशा स्थितीत लाल कांद्याच्या तुलनेत उन्हाळ कांद्याला प्रारंभीच अधिक दर मिळू लागल्याने उत्तरार्धात कांदा खरेदीत गती येण्याचा अंदाज वर्तविण्यात येतो आहे. ...
निवडणूक आयोगाने निवडणुकीचे काम पाहणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांच्या नियम, निकषानुसार बदल्या करण्याचे आदेश दिलेले असताना त्यांच्या विपर्यास अर्थ काढून सोयीने बदल्यांचे प्रस्ताव तयार करून पाठविणारे विभागीय आयुक्त कार्यालय व महसूल मंत्रालयाला महाराष्टÑ प्रशास ...
मालेगाव महापालिका मालकीची जागा, गाळे खासगी संस्थांना भाडेतत्त्वावर देण्याबाबतचा महासभेचा ठराव राज्याच्या नगरविकास विभागाने विखंडित केला असून, ठरावाची अंमलबजावणी करणाऱ्या तत्कालीन अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी. या प्रकरणात दोषी असले ...
नांदगाव रोडवर माउलीनगर येथे पोलिसांच्या विशेष पथकाने छापा टाकत इंडियन आॅइल कंपनीच्या टँकरमधून इंधन चोरी करणाऱ्या चार जणांच्या टोळीला रंगेहात पकडले. पकडण्यात आलेल्या आरोपींकडून बनावट चाव्यांसह दोन टँकर, त्यातून काढण्यात आलेले इंधन असा एकूण ३२ लाख ४३ ह ...
चांदवड तालुक्यातील भडाणे (भारतनगर) शिवारात गुरु वारी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक होऊन त्यात एक जण ठार, तर दोन जण गंभीर जखमी झाले. ...
सटाणा शहरात गेल्या तीन आठवड्यांपासून पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यावर उपाययोजना म्हणून प्रत्येक प्रभागात दोन याप्रमाणे एकूण २० टँकरने शहरात पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी दिली. ...
पाटोदा : दुष्काळी परिस्थितीचा फटका येवला तालुक्यातील डाळिंब व द्राक्ष बागांना बसला आहे.पाण्याअभावी या बागा अखेरच्या घटका मोजत आहे. विकतचे पाणी आणूनही त्यांची पूर्तता होत नसल्याने या भागातील शेतकर्यांनी शेकडो एकर द्राक्ष व डाळिंब बागा नष्ट केल्या आहे. ...
नांदुरा येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर पंचायत समिती जवळ भरधाव बसने दिलेल्या धडकेत ९ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना १४ मार्च रोजी दुपारी साडेचार वाजता घडली. ...