मुंबई-आग्रा महामार्गावर विल्होळी जुना नाका परिसरात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाला आहे. याप्रकरणी अंबड पोलिसांनी अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल केला आहे. ...
बांधकाम व्यावसायिकाने इमारत आपल्या मालकीची आहे असे भासवून अधिकार नसताना फ्लॅटचे दस्त बनवून ४० लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
जिल्हा रुग्णालयातील प्रशासकीय शिक्क्यांसह अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकांची प्रतिकृती तयार करून बेकायदेशीररीत्या विविध प्रकारचे वैद्यकीय प्रमाणपत्र देण्याचा काळाबाजार उघडकीस आला असून, विशेष म्हणजे या प्रकरणातील संशयित आरोपी मंगळे साळवे व त्याचा अज्ञा ...
महापालिकेच्या स्थायी समितीत एक सदस्य नियुक्तकरण्यासंदर्भात विभागीय आयुक्तच निर्णय घेणार असून, यासंदर्भातील उच्च न्यायालयाचे आदेश महापालिकेला प्राप्त झाले आहेत. ...
धकाधकीच्या जीवनात गतिमान झालेल्या रस्त्यांवरील मानवी चुकांमुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण बघता वाहतुकीचे नियम व सुरक्षित वाहतूक याविषयी जनजागृती करण्याच्या सामाजिक जाणिवेतून शुक्रवारी (दि.१५) ‘बिइंग जेनेसिस’ सामाजिक संस्थेने नाशिक शहर पोलिसांच्या सहका ...
महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अग्रिकल्चर आणि प्लॅस्टिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्लॅस्टिकप्रक्रिया उद्योगासाठी सामूहिक सुविधा केंद्र योजना संपन्न झाली. अध्यक्षस्थानी चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा होते. ...
जॉगिंग ट्रॅकलगत असलेले पोस्ट उपकार्यालय गैरसोयीचे ठरत असून, हे पोस्ट उपकार्यालय मध्यवर्ती ठिकाणी स्थलांतरित करण्याची मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे. ...