स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या कविता या क्रांतीचे प्रतीक असून, स्वातंत्र्य संग्रामात सावरकरांच्या वाट्याला आलेल्या तुरु ंगवासात त्यांच्या कवितांनी त्यांना मोठी साथ दिल्याचे मत स्वानंद बेदरकर यांनी व्यक्त केले. ...
शहरातील वसंत व्याख्यानमाला या संस्थेस तीन लाख रुपयांचे अनुदान देण्यावरून निर्माण झालेल्या पेचाच्या पार्श्वभूमीवर महापलिकेत आता नियमावली आणि धोरण ठरविण्याच्या हालचाली सुरू झाल्या असल्या तरी मुळातच महापालिकेत सुमारे वीस वर्षांपूर्वीच अशाप्रकारची नियमाव ...
होळी, धुळवड आणि रंगपंचमी सणाचा उत्साह साजरा करताना कोणताही अपघात घडू नये यासाठी महावितरणने ग्राहकांना विजेपासून दूर राहत सणाचा आनंद लुटण्याचा सल्ला दिला आहे. ...
मखमलाबाद येथील मानकरनगर येथील उद्यानाची दुरवस्था झाली असून, महानगरपालिकेकडून दुर्लक्ष होत आहे. महापालिकेने लाखो रु पये खर्च करून नागरिकांच्या सोयीसाठी व मुलांना खेळण्यासाठी मानकरनगर येथे उद्यानाची निर्मिती केली आहे. ...
विमा कर्मचारी संघटनेतर्फे जीवनप्रकाश कार्यालयात विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय व सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या चतुर्थ श्रेणीतील महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. ...
उमराणे : मतदार जनजागृती मोहीमेतंर्गत नविन नाव नोंदणी केलेल्या मतदारांना झोनल अधिकारी तसेच देवळा तालुका उपनिबंधक संजय गिते यांच्या हस्ते मतदार ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले. ...