लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
राज साहेब, नाशकात या.. खड्डे पहा..! - Marathi News | Raj Saheb, come to Nashik, see the pits ..! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज साहेब, नाशकात या.. खड्डे पहा..!

संपूर्ण राज्यात खड्डे झाले आहेत, परंतु नाशकात खड्डे नाही, हे मुंबई येथे जाहीर सभेत सांगणाऱ्या राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये यावे आणि खड्डे बघावे म्हणजे वस्तुस्थिती समजेल, असे सांगण्याची वेळ नाशिककरांवर आली आहे. ...

बल्क मेसेजद्वारे ९२ हजारांची फसवणूक - Marathi News | 19 thousand fraud by bulk message | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बल्क मेसेजद्वारे ९२ हजारांची फसवणूक

मोबाइल क्रमांकावर बनावट बल्क मेसेज पाठवून अज्ञात आरोपीने एका व्यक्तीच्या पेटीएम केवायसीचा बनाव करून सुमारे ९२ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला असून, या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

विद्यार्थ्याच्या अपहरणाचा प्रयत्न - Marathi News | Attempted abduction of a student | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विद्यार्थ्याच्या अपहरणाचा प्रयत्न

जयभवानीरोड मनोहर गार्डन येथे १३ वर्षांच्या मुलाला अज्ञात दोन-तीन इसमांनी पळवून नेण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. ...

दोन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांनी ओढले - Marathi News | Mangalsutra thieves pulled in two women's throats | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांनी ओढले

जेलरोड जुना सायखेडारोड व सैलानीबाबा दर्ग्यासमोर मोटारसायकलवर आलेल्या दोघा चोरट्यांनी दोन महिलांच्या गळ्यातील साठ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र ओढून चोरून नेले. ...

भाविक महिलेचा अपघातात मृत्यू - Marathi News | Accidental woman dies in accident | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाविक महिलेचा अपघातात मृत्यू

इगतपुरीतील घाटनदेवी येथे देवदर्शनासाठी जात असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या लहवित येथील भाविक महिलेचा मृत्यू झाला. ...

वाद मिटविण्यासाठी मध्यस्थी केंद्राचा सर्वोत्तम पर्याय :  प्रदीप नंदराजोग - Marathi News | The best option for mediation is to settle disputes | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाद मिटविण्यासाठी मध्यस्थी केंद्राचा सर्वोत्तम पर्याय :  प्रदीप नंदराजोग

कोर्टाची पायरी चढली की, याचिकाकर्त्याच्या दाव्यावर निकाल देण्याचे अधिकार हे न्यायाधीशांकडे येतात तर दाव्याच्या निकालासाठी आवश्यक साक्षी, पुरावे या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये वेळ आणि पैसा या दोहोंचाही अपव्यय होतो आणि ही बाब सर्वसामान्यांना न परवडणारी आ ...

नाशिक शहराचा मंत्रिपदाचा मान्सून पुन्हा कोरडाच जाणार! - Marathi News | mla from nashik city may not get ministry in upcoming state government hints cm fadnavis | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक शहराचा मंत्रिपदाचा मान्सून पुन्हा कोरडाच जाणार!

मुख्यमंत्र्यांकडून चांदवड-देवळ्यात भाजप उमेदवाराला मंत्रिपदाचा शब्द; नाशिक शहरी भागातील इच्छुकांच्या स्वप्नांवर फेरणार पाणी  ...

१२५ किलोमिटरचा प्रवास करीत भाविक सप्तशृंगी गडाकडे दाखल - Marathi News | Devotees will travel to Saptashringi fort after traveling 5 km | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :१२५ किलोमिटरचा प्रवास करीत भाविक सप्तशृंगी गडाकडे दाखल

पांडाणे : साडेतीन पिठपैकी आदय पिठ संबोधले जाणारे सप्तशृंगी गडावर कोजागिरी पोर्णिमा निर्मात्यांने राज्यभरातून भगवतीच्या स्थानासाठी तिर्थकावडीने आणले जाते त्यात १२५ किलोमिटरचा प्रवास करु न भाविक न थकता गडाकडे प्रवास करित आहे ...

जनावरांची तस्करी करणाऱ्या चौघांना वाहनांसह अटक - Marathi News | Four arrested for trafficking animals with vehicles | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जनावरांची तस्करी करणाऱ्या चौघांना वाहनांसह अटक

जायखेडा : गाई व गोºहे पिकअप वाहनात निर्दयीपणे कोंबून गुजरातकडून मुल्हेरमार्गे मालेगावकडे कत्तलसाठी चोरटी वाहतूक करणाºया चार आरोपींना जायखेडा पोलिसांनी ताहराबाद चौफुलीवर ताब्यात घेतले. पोलिसांनी तस्करीसाठी वापरण्यात येणाºया दोन पिकअप वाहनांसह एकूण सहा ...