१२५ किलोमिटरचा प्रवास करीत भाविक सप्तशृंगी गडाकडे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 08:50 PM2019-10-12T20:50:18+5:302019-10-12T20:50:46+5:30

पांडाणे : साडेतीन पिठपैकी आदय पिठ संबोधले जाणारे सप्तशृंगी गडावर कोजागिरी पोर्णिमा निर्मात्यांने राज्यभरातून भगवतीच्या स्थानासाठी तिर्थकावडीने आणले जाते त्यात १२५ किलोमिटरचा प्रवास करु न भाविक न थकता गडाकडे प्रवास करित आहे

Devotees will travel to Saptashringi fort after traveling 5 km | १२५ किलोमिटरचा प्रवास करीत भाविक सप्तशृंगी गडाकडे दाखल

सप्तशृंगी गडावर कोजागिरी पोर्णिमेच्या निर्मात्यांने पेठ तालुक्यातील पायी प्रवास करु न भगवतीच्या स्थानासाठी कावडीने तिर्थ घेवून जाणारे कावड धारक.

googlenewsNext
ठळक मुद्देराज्यभरातून भगवतीच्या स्थानासाठी तिर्थकावडीने आणले जाते

पांडाणे : साडेतीन पिठपैकी आदय पिठ संबोधले जाणारे सप्तशृंगी गडावर कोजागिरी पोर्णिमा निर्मात्यांने राज्यभरातून भगवतीच्या स्थानासाठी तिर्थकावडीने आणले जाते त्यात १२५ किलोमिटरचा प्रवास करु न भाविक न थकता गडाकडे प्रवास करित आहे
पेठ तालुक्यातील करंजाडी येथील भाविक शनिवारी (दि.१२) सकाळी पाच वाजता निघून ते रात्री आठ वाजेपर्यत सप्तशृंगी मातेच्या गडावर पोहच होणार असून सव्वाशे किलोमिटरचा प्रवास करत असुन गत पंधरा वर्षापासुन नित्यनेमाने ते अी परंपरा पुर्ण करीत असल्याचे सदर भाविक सांगत आहे.

Web Title: Devotees will travel to Saptashringi fort after traveling 5 km

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.