त्र्यंबकेश्वर : महिरावणी येथे राहणाऱ्या मयुरी गणेश खांडबहाले (२२) या विवाहितेने रविवारी (दि.१३) दुपारी दिड वाजेच्या सुमारास घरी बाथरु मच्या खिडकीतील गजाला ओढणी बांधुन गळफास घेऊन आत्महत्या केली. ...
मानोरी : येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक परिसरात मागील आठ ते दहा दिवसापासून सोयाबीन, बाजरी सोंगणीचे काम सुरु असून दोन ते तीन दिवसांपासून सोयाबीन आणि बाजरी मशीनद्वारे तयार करण्याचे काम चालू आहे. रविवारी (दि.१३) अचानक ढगाळ वातावरण आणि अल्पशा पावसाच्या ...
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कॉँग्रेस, राष्टÑवादीच्या अनेक आमदार, पदाधिकाऱ्यांनी राजकीय भवितव्य आजमाविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पक्षांतरे करून काहींनी भाजप, तर काहींनी सेनेत प्रवेश केल्याने राज्यातील वातावरण निवडणुकीपूर्वी एकतर्फी फि ...
विधानसभा निवडणुकीच्या दोन महिने अगोदरपासून प्रत्येक इच्छुक उमेदवाराने मतदारसंघाचा राजकीय व सामाजिक अभ्यास करण्याबरोबरच, ठिकठिकाणच्या समर्थक, हितचिंतकांचे मेळावे, बैठका घेऊन निवडणुकीला कल जाणून घेतला असला तरी, प्रत्यक्ष नामांकन दाखल करण्याच्या अखेरच्य ...
पिंपळगाव बसवंत : चालु शैक्षणिक वर्षातील मे ते सप्टेंबर २०१९ या पाच महिन्यातील अंजनेरी त्रम्बकेश्वर, नाशिक येथे झालेल्या वार्षिक शिबिरांमध्ये पिंपळगाव हायस्कुलच्या एन. सी. सी. कॅडेटसने चमकदार कामगिरी केली असून मागील वर्षाप्रमाणेच या वर्षी विविध स्पर्ध ...
लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयातील मानसशास्त्र संशोधन केंद्र पदव्युत्तर पदवी विभागाकडून जनजागृतीकरिता प्रबोधनपर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. ...
पांडाणे -साडेतिनशक्ती पिठांपैकी आद्यपिठ असलेल्या सप्तशृंगीदेवीची कोजागरी पोर्णिमेनिमित्त मान्यवरांच्या उपस्थितीत महापुजा करण्यात आली . यावेळी देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. लाखो भाविक भगवती चरणी नतमस्तक झाले ...