लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
निवडणूक शाखेकडून ईव्हीएम सुरक्षिततेचा प्रचार - Marathi News | Promotion of EVM Security from the Electoral Branch | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निवडणूक शाखेकडून ईव्हीएम सुरक्षिततेचा प्रचार

निवडणूक यंत्रणेची जबाबदारी असलेल्या जिल्हा निवडणूक शाखेकडून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून सध्या ईव्हीएम विषयीची विश्वासार्हता वाढविण्यासाठी जनजागृती मोहीम राबविली जात आहे. ...

प्रचाराला उरले अवघे सहा दिवस - Marathi News | The promotion is still six days | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रचाराला उरले अवघे सहा दिवस

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे सहा दिवस शिल्लक राहिल्याने प्रत्येक भागातील मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांची दमछाक होत असून, रात्रीचा दिवस करावा लागत आहे. हाती असलेला कालावधी लक्षात घेता, विधानसभा मतदारसंघाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जाण ...

शहरात रंगली प्रचार कोजागरी - Marathi News | Rangoli propaganda in the city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरात रंगली प्रचार कोजागरी

विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच रविवारी कोजागरी पौर्णिमेचे औचित्य साधून उमेदवारांनी कार्यकर्त्यांसाठी दुग्धपान उपक्रमाचे आयोजन केले होते. ...

मतदार जनजागृतीसाठी महाविद्यालयांमध्ये ‘सेल्फी पॉइंट’ - Marathi News | Selfie points in colleges for voter awareness | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मतदार जनजागृतीसाठी महाविद्यालयांमध्ये ‘सेल्फी पॉइंट’

सेल्फी म्हटलं की तरुणाईला उत्साह गगणात मावत नसतो. पर्यटनस्थळावरील सेल्फी असो वा घरामधील सेल्फी यांसारख्या सर्वच ठिकाणी तरुणाईचा सेल्फी क्रश सध्या बघायला मिळतो. याचसाठी सेल्फीच्या प्रेमात असलेल्या तरुणाईला मतदानाकडे वळविण्यासाठी ‘वोट कर नाशिककर’ या मो ...

मतविभागणीवर ठरणार विजयाचे गणित - Marathi News | The math of victory over the division | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मतविभागणीवर ठरणार विजयाचे गणित

बागलाण मतदारसंघात निवडणूक रिंगणात पाच उमेदवार असले तरी भाजप-सेना महायुतीचे उमेदवार माजी आमदार दिलीप बोरसे आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या उमेदवार आमदार दीपिका चव्हाण यांच्यातच सरळ लढत होईल, असे चित्र आहे. ...

सरळ सरळ दुरंगी लढतीचा रंगला सामना - Marathi News | Straightforward runner-up fight | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सरळ सरळ दुरंगी लढतीचा रंगला सामना

नाशिक पूर्व मतदारसंघात यंदा भाजपविरुद्ध राष्टÑवादी अशी सरळ सरळ दुरंगी लढत होत असून, दोन्ही तुल्यबळ उमेदवार असले तरी, या ... ...

बेळगाव ढगा-सारूळ रस्त्याचे तीन तेरा - Marathi News | Belgaum Cloud - Three-way street | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बेळगाव ढगा-सारूळ रस्त्याचे तीन तेरा

बेळगाव ढगा ते सारूळ या रस्त्याच्या कामाला एक वर्षापूर्वी सुरु वात झाली. सदर रस्त्याचे काम एक वर्षाच्या आत पूर्ण करण्याची मुदत होती. सदर मुदत आता संपलेली असून, सुद्धा त्यामध्ये ठेकेदाराने अर्धवट काम करून काम बंद केले. त्यामुळे काम अर्धवट असून, साइटपट् ...

कर्णबधिर दिनानिमित्त उपक्रम - Marathi News | Activities for the Deaf Day | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कर्णबधिर दिनानिमित्त उपक्रम

कर्णबधिर व्यक्तींना समाजाने सहानुभूती दाखविण्यापेक्षा समाजात सामावून घेण्याची भूमिका ठेवावी, असे मत डॉ. संदीप मंडलेचा यांनी व्यक्त केले. आंतरराष्ट्रीय कर्णबधिर दिनाच्या निमित्ताने ‘पडसाद’, कर्णबधिर विद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ...

स्वराज प्रतिष्ठानतर्फे सन्मान सोहळा - Marathi News | A ceremony of honor by the Swaraj Pratishthan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्वराज प्रतिष्ठानतर्फे सन्मान सोहळा

येथील स्वराज प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे नवरात्राचे औचित्य साधून विविध क्षेत्रात काम करणाºया महिला म्हणजेच तेजस्विनींचा स्वराज तेजस्विनी सन्मान पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे अवयवदान जागर अंतर्गत अनेक उपस्थितांनी अवयवदानाचा सं ...