जिल्हा क्र ीडा अधिकारी कार्यालय नाशिक यांच्या वतीने नाशिकच्या राजे संभाजी स्टेडिअमवर घेण्यात आलेल्या आंतरशालेय जिल्हास्तरीय क्रि केट स्पर्धेत शरद पवार इंटरनॅशनल स्कूलच्या १७ वर्षांखालील क्रि केट संघाने यश मिळवत वर्चस्व राखले आहे. ...
सरपंचपदी अशोक पवार यांची निवड करण्यात आली. किरण अहिरे यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिल्यानंतर नामपुरच्या ग्रामपंचायतीची सरपंचपदासाठी रोटेशन पद्धतीने सोमवारी (दि.१४) निवड घेण्यात आली. ...
येवला तालुक्यातील पुरणगाव येथील आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम आण िज्युनिअर कॉलेजच्या सहा विद्यार्थ्यांनी शालेय विभागीय स्तरावर योगासन स्पर्धेत यश संपादन केले आहे. ...
गेल्या वीस वर्षांपासून अखंडितपणे सुरू असलेली अलिबाग-शिर्डी बससेवा अचानक बंद करण्यात आल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. उत्पन्न घटल्याने सदर बस बंद करण्यात आल्याचे सांगितले जात असले तरी, या बसने दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना, चाकरमान्यांन ...
प्रलंबित वेतन करारासह इतर मागण्यांसाठी एचएएल कर्मचाऱ्यांच्या देशव्यापी बेमुदत संपास सोमवारपासून (दि. १४) सुरुवात झाली. या अंतर्गत येथील सुमारे ३५०० कामगारांनी सकाळपासून एचएएलच्या प्रवेशद्वारावर ठिय्या देत व्यवस्थापनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली ...
स्मार्ट सिटी कंपनीकडून अत्यंत कासवगतीने सुरू असलेल्या स्मार्ट रोडच्या कामामुळे व्यवसायावर मोठा परिणाम झाल्याचा आरोप करत गलथान कारभाराच्या निषेधार्थ शिवाजीरोड, एमजीरोड, अशोकस्तंभ भागातील व्यापाऱ्यांनी एकत्र येत सोमवारी (दि.१४) दुपारी दोन तास व्यवसाय ब ...