लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
लखमापूर घरकुलप्रकरणाच्या चौकशीचे आदेश - Marathi News | Inquiry order for Lakhmapur Houses | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लखमापूर घरकुलप्रकरणाच्या चौकशीचे आदेश

वणी : दिंडोरी तालुक्यातील लखमापुर येथील घरकुल अनियमितता असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्र ारीची दखल विभागीय आयुक्तांनी घेतली असून संबंधितांना चौकशी करु न निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ...

आभाळ पडनं....ऐन दिवाळीमा लक्ष्मी गयी...आते आम्ही जगानं कसं.? - Marathi News | Looks like Laxmi went to Diwali .... How do we live? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आभाळ पडनं....ऐन दिवाळीमा लक्ष्मी गयी...आते आम्ही जगानं कसं.?

सटाणा : शेकडो शेतकऱ्यांनी लाखो रु पये खर्च करून पिकविलेल्या द्राक्ष पिकाचे शंभर ,सव्वाशे रु पयांनी सौदे झालेले .....डाळिंब देखील बांधावर शंभर रु पये किलोने विकले जात होते .मका ,बाजरी,सोयाबीन ,भात ,नागली ,भुईमुग काढणीवर आलेले पिक पाहून गेल्या तीन वर्ष ...

दिंडोरीत २० हजार हेक्टर पिकांना फटका - Marathi News | Thousands of hectares crop hit in Dindori | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरीत २० हजार हेक्टर पिकांना फटका

दिंडोरी : यंदा सलग सुरू असलेल्या पावसाने व गेल्या पंधरवड्यातील परतीच्या पावसाने निम्म्याहून अधिक जवळपास २० हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांना फटका बसला आहे. ...

कोणतीही सरकारी बाकी भरायची नाही - Marathi News | No government left to pay | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोणतीही सरकारी बाकी भरायची नाही

पाटोदा : यापुढे कोणतीही सरकारी बाकी भरायची नाही, असा ठराव पाटोदा येथे आयोजित शेतकरी एल्गार परीषदेत करण्यात आला आहे. शेतकरी एल्गार परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात जनजागृती करण्यात येत असून, राज्यात एकाच दिवशी प्रत्येक प्रांत कार्यालयावर मोर्चाचे ...

उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकावर हल्ला - Marathi News | Attack on heavy squad of excise department | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकावर हल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : जिल्ह्यात परराज्यातून होणाऱ्या मद्याची तस्करी रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क खात्याने जिल्ह्यात ठिकठिकाणी नियुक्त केलेल्या भरारी पथकांवरच मंगळवारी पहाटेच्या सुमारास मद्य तस्करांनी सशस्त्र हल्ला चढविल्याची घटना सुरगाणा ताल ...

ठाणगाव येथे जखमी गोमातेवर उपचार करून माणुसकीचे दर्शन - Marathi News | On injured Gomat at Thangaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ठाणगाव येथे जखमी गोमातेवर उपचार करून माणुसकीचे दर्शन

ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथे भटक्या जखमी गायीची शुश्रूषा करून पशुवैद्यकीय अधिकारी व जनसेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी भूतदयेचे दर्शन घडविले आहे. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. ...

पास्ते येथे पीक नुकसानीचे पंचनामे करणाऱ्या ग्रामसेवकास मारहाण - Marathi News | Beating a village servant who was doing crop damage at Pasta | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पास्ते येथे पीक नुकसानीचे पंचनामे करणाऱ्या ग्रामसेवकास मारहाण

सिन्नर : परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करत असताना ग्रामसेवकास एकाने मारहाण केल्याची घटना रविवारी (दि.३) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास तालुक्यातील पास्ते शिवारात काकड मळा परिसरात घडली. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्य ...

नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील खड्यांमुळे प्रवाशी हैराण - Marathi News | Passenger disturbed by the rocks on the Nashik-Aurangabad highway | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील खड्यांमुळे प्रवाशी हैराण

खेडलेझुंगे : नाशिक औरंगाबाद महामार्गावर बोकडदरे येथील म्हसोबा महाराज मंदिर ते धारणगांव खडक फाट्यापर्यंत मोठ-मोठे खड्डे पडलेले आहे. त्यामुळे येथुन प्रवास करणे अत्यंत हालाखीचे झालेले आहे. सदर परिसरामध्ये अपघाती वळण व उंचवटा असल्याने रस्त्यावरील खड्यांच ...

अवकाळी पाऊसाने चुकले शेतकऱ्यांचे आर्थिक गणित - Marathi News | Economic mathematics of farmers who missed the rains | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अवकाळी पाऊसाने चुकले शेतकऱ्यांचे आर्थिक गणित

खामखेडा : नुकताच झालेल्या अवकाळी पाऊसामुळे शेतातील खरिपाची पिकाच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकर्याचा तोंडी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन बिघडल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. ...