लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
मला हवाय जन्म नवा... - Marathi News | I want to be born again ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मला हवाय जन्म नवा...

कवयित्री डॉ. माधवी गोरे यांनी सादर केलेली ‘असं कोणीच विचारत नसतं, काय हवंय तुला? पण कोणी विचारले तर म्हणेन ‘मला हवाय जन्म नवा’ या स्त्री जीवन आणि वृक्षाच्या जीवनातील साम्य दर्शविणाऱ्या कवितेसह कवी संजय गोरडे यांची कोºया कोºया कपाळावर आणि ज्येष्ठ कवी ...

बिबट्याच्या हल्ल्यात श्वान ठार - Marathi News | Dogs killed in raid | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिबट्याच्या हल्ल्यात श्वान ठार

लॅमरोडवरील जमाल सॅनोटोरियममध्ये बिबट्याच्या हल्ल्यात कुत्रा ठार झाला असून, त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

मखमलाबादला अनधिकृत बार, हुक्का पार्लरवर छापा - Marathi News | Print unauthorized bar, hookah parlor in velvet | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मखमलाबादला अनधिकृत बार, हुक्का पार्लरवर छापा

म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मखमलाबाद शिवारात असलेल्या हॉटेल बार ओ बार याठिकाणी चालणाऱ्या अनधिकृत देशी व विदेशी मद्यविक्रीवर तसेच हुक्का पार्लरवर अवैध धंदे पथकाने शुक्रवारी (दि.२९) सायंकाळी धापा टाकून सुमारे ५२ हजारांचा माल जप्त केला तसेच हॉटेल ...

मोटारसायकलला कारची धडक; एक ठार - Marathi News |  Motorcycle hit by car; One killed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मोटारसायकलला कारची धडक; एक ठार

मुंबई-आग्रा महामार्गाला समांतर असलेल्या सर्व्हिस रोडवरील हॉटेल ग्रीन पार्कसमोर कारने मोटारसायकलला समोरून धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला. ...

स्थायी समिती वादावर आता सोमवारी सुनावणी - Marathi News | Standing committee hearing now on Monday | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्थायी समिती वादावर आता सोमवारी सुनावणी

शासनाने स्थायी समिती सदस्य नियुक्त करण्यासाठी महासभेच्या ठरावाला दिलेली स्थगिती उठवावी यासाठी भाजपने दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालय आता सोमवारी (दि. २) सुनावणी करणार आहे. त्यासाठी सर्व प्रतिवादींना हजर राहण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. ...

शाश्वत विकास हीच खरी स्मार्ट सिटीची गरज - Marathi News | Sustainable development is exactly what the smart city needs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शाश्वत विकास हीच खरी स्मार्ट सिटीची गरज

शहरांचा विकास करताना तो पर्यावरण स्नेही आणि समतोल असायला हवा, त्याचबरोबर त्याच्या मूलभूत सुविधांचा विचार करून नियोजन हवे, त्याचबरोबर शाश्वत विकास साधायला हवा, असा सूर शुक्रवारी (दि.२८) आठव्या राष्टÑीय स्मार्ट सिटी कॉन्क्लेव्ह-२०२० मध्ये मान्यवरांच्या ...

याज्ञवल्क्यांची मूर्ती नवनिर्मितीची प्रेरणा देणारी: सच्चीदानंद शेवडे - Marathi News | The idols of the sacrificial animals inspire the renovation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :याज्ञवल्क्यांची मूर्ती नवनिर्मितीची प्रेरणा देणारी: सच्चीदानंद शेवडे

याज्ञवल्क्यांची मूर्ती मनाला प्रसन्नता देणारी असून, त्यातून सर्वांना नवनिर्मितीची प्रेरणा मिळेल. केवळ मौखिक परंपरेद्वारा वेदांच्या शिक्षणाची परांपरा आजवर वैदिकांनी जपून ठेवली आहे, असे प्रतिपादन गुरुवर्य सच्चीदानंद शेवडे महाराज यांनी केले. ...

ग्रामीण विकास यंत्रणा बैठकीत लोकप्रतिनिधी संतप्त - Marathi News | People's Representatives Angry At Rural Development Mechanism Meeting | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ग्रामीण विकास यंत्रणा बैठकीत लोकप्रतिनिधी संतप्त

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी शासकीय कामातील दिरंगाई, गैरप्रकार आणि थकीत अनुदानाबाबत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. ग्रामीण भागात रस्त्यांची दुरवस्था, पेयजल योजनेतील गैरप्रकार, शौचालयाचे थकलेले अनुदान आदी मुद्द्यांवर बैठक ...

बावा खून प्रकरणात संशयिताला कोठडी - Marathi News | Bawa murder suspect detained in murder case | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बावा खून प्रकरणात संशयिताला कोठडी

वारंवार पैशाची मागणी करत पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करून तिचा गळा आवळून खून करून स्वत: आत्महत्येचा प्रयत्न करणारा संशयित आरोपी सुनील श्रीधर बावा याला पोलिसांनी शुक्रवारी (दि.२८) न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ...