लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
बावा खून प्रकरणात संशयिताला कोठडी - Marathi News | Bawa murder suspect detained in murder case | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बावा खून प्रकरणात संशयिताला कोठडी

वारंवार पैशाची मागणी करत पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करून तिचा गळा आवळून खून करून स्वत: आत्महत्येचा प्रयत्न करणारा संशयित आरोपी सुनील श्रीधर बावा याला पोलिसांनी शुक्रवारी (दि.२८) न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ...

मनपातही पाच दिवसांचा आठवडा - Marathi News | Five days a week | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनपातही पाच दिवसांचा आठवडा

राज्य सरकारी कर्मचारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच नाशिक महापालिकेतील कर्मचाऱ्यांनादेखील पाच दिवसांचा आठवडा घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे कर्मचाºयांनी आनंद व्यक्त केला आहे. ...

भाजप नगरसेवकांत फूट - Marathi News | BJP councilors split | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाजप नगरसेवकांत फूट

महापालिकेतील भाजपमध्ये गटबाजी वाढत चालली असून त्यात श्रेष्ठींकडून ती मिटवण्याऐवजी तेढ निर्माण केल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे नेत्यांना धडा शिकवण्यासाठी ब गट स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासंदर्भात बारा नगरसेवकांची नुकतीच बैठक झाल ...

भाजपकडून मनसेचा सभापती घोषित - Marathi News | BJP announces MNS president | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाजपकडून मनसेचा सभापती घोषित

महापालिकेत भाजपची सत्ता असतानाही स्थायी समितीचे सभापती विरोधात भाजपचेच अन्य पदाधिकारी असा सामना सध्या रंगला आहे. त्याची परिणिती वेगळीच झाली असून, स्थायी समितीतील भाजपचे सभापती उद्धव निमसे यांनी या समितीचे नियोजित हंगामी सभापती म्हणून मनसेचे अशोक मुर् ...

बिनशेती वापर करणाऱ्या मिळकतधारकांना नोटिसा - Marathi News | Notices to Income Tax Holders | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिनशेती वापर करणाऱ्या मिळकतधारकांना नोटिसा

शेती क्षेत्राचा वापर विनापरवाना बिगरशेती व्यवसायासाठी करण्याचा प्रकार अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शहर परिसरातील शेतीक्षेत्रात हॉटेल्स आणि ढाबा, असे व्यवसाय थाटण्यात आले असल्याने अशा मिळकतधारकांना महसूल विभागाने नोटिसा बजावून करवसुलीला ...

लष्कराच्या वाहनाने बालकाचा मृत्यू - Marathi News | Child killed by army vehicle | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लष्कराच्या वाहनाने बालकाचा मृत्यू

वडनेर दुमाला पाळदे मळा येथील आठ वर्षाचा मुलगा गगनदिप सुशीलकुमार यादव हा गुरुवारी सायंकाळी सायकलवरून घराजवळच दूध आणण्यास जात असताना लष्कराचा पाण्याच्या टॅँकरच्या पाठीमागील भागाचा सायकलला धक्का लागून सायकलचे हॅँडल टॅँकरला अडकल्याने गगनदीप हा फरफटत जाऊन ...

पित्याकडून झालेल्या अपघातात मुलगा ठार - Marathi News | Son killed in father's accident | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पित्याकडून झालेल्या अपघातात मुलगा ठार

पेठरोड तवली फाटा ते जुना जकात नाका दरम्यान झालेल्या अपघातात ट्रक चालकाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर ट्रकचालकाने स्वत: म्हसरूळ पोलीस ठाण्यात जाऊन दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...

पडझड झालेल्या घरांची मिळेना भरपाई - Marathi News | nashik,compensation,for,fallen,homes | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पडझड झालेल्या घरांची मिळेना भरपाई

नाशिक : गेल्या जुलै-आॅगस्टमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीनाल्यांना आलेला पूर आणि पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली तसेच ... ...

ग्रामपंचायत आचारसंहितेमुळे कर्जमुक्ती यादी रखडली - Marathi News | nashik,due,to,the,code,of,conduct,of,gram,panchayat,the,debt | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ग्रामपंचायत आचारसंहितेमुळे कर्जमुक्ती यादी रखडली

नाशिक : महाराष्ट्र शासनाच्या कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी गेल्या 25 तारखेला जाहिर झाल्यानंतर दुसरी यादीची प्रतीक्षा असतांना जिल्ह्यातील 1क्2 ... ...