लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
कांदाप्रश्नी केंद्रीय मंत्र्यांना घेराव: शेतकऱ्यांनी घेतला आक्रमक पवित्रा - Marathi News | In Nashik Onion Price issue increase, Farmers Aggressive when Union Minister bharati pawar came | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदाप्रश्नी केंद्रीय मंत्र्यांना घेराव: शेतकऱ्यांनी घेतला आक्रमक पवित्रा

नाफेडमार्फत सुरू असलेली कांदा खरेदी भाव पाडण्यासाठीच असून सरकार याप्रश्नी चालढकल करीत असल्याचा आरोप करीत शेतकरी संघटनेने केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना घेराव घातला ...

रोज रोज लोकांना डिवचण्याचं काम...; संदीप देशपांडे हल्ला प्रकरणी छगन भुजबळ काय म्हणाले? - Marathi News | NCP leader Chhagan Bhujbal's reaction to the attack on MNS leader Sandeep Deshpande | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रोज रोज लोकांना डिवचण्याचं काम...; देशपांडे हल्ला प्रकरणी भुजबळ काय म्हणाले?

पोलिसांनी त्यांचे काम चोख करायला हवे असं मत त्यांनी व्यक्त केले आहे. ...

प्रत्येकवेळी रडल्या, लढल्याशिवाय कांदा खरेदी का होत नाही? - Marathi News | Why not buy onions without crying and fighting every time? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निर्यातबंदी नाही, तर मग नाफेडने महिनाभर आधी खरेदी का सुरू केली नाही, हे तर कळू द्या !

युरोप, आशियातील कांदा उत्पादक देशांमध्ये यंदा नैसर्गिक आपत्तीमुळे कमी उत्पादन झाले. संपूर्ण जगात कांद्याला सोन्याचा भाव मिळत असताना आपल्याकडे दोन रुपये दराने कांदा खरेदी केला जातो. उत्पादनखर्च निघत नाही, बाजार समितीपर्यंत न्यायला परवडत नाही. ...

अडीच वर्षात बदलले तब्बल १८ ग्रामसेवक, दीड कोटींची कामे ठप्प - Marathi News | As many as 18 gram sevaks have changed in two and a half years, works worth one and a half crores have come to a standstill | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अडीच वर्षात बदलले तब्बल १८ ग्रामसेवक, दीड कोटींची कामे ठप्प

पिंपळगाव मोर हे साडेतीन हजार लोकसंख्येचे गाव. ...

धक्कादायक! नाशिकमध्ये आठ वर्षीय चिमुकली मिनी स्कूल बसखाली सापडून ठार! - Marathi News | shocking an eight year old girl was found dead under a mini school bus in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धक्कादायक! नाशिकमध्ये आठ वर्षीय चिमुकली मिनी स्कूल बसखाली सापडून ठार!

या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. ...

सहा महिन्यांपूर्वी झालेल्या ‘त्या’ बेकरी कामगाराच्या मृत्यूला आधिकारी, ठेकेदारांचा निष्काळजीपणा कारणीभूत! - Marathi News | The negligence of officials and contractors caused the death of bakery worker six months ago | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सहा महिन्यांपूर्वी झालेल्या ‘त्या’ बेकरी कामगाराच्या मृत्यूला आधिकारी, ठेकेदारांचा निष्काळजीपणा कारणीभूत!

याप्रकरणी मुंबईनाका पोलिसांनी एका खासगी कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांसह ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...

बिबट्यालाही लागली द्राक्षे गोड, घटनेमुळे शेतकरी कुटुंब अवाक - Marathi News | The leopard also liked the grapes farmer family was speechless due to the incident | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिबट्यालाही लागली द्राक्षे गोड, घटनेमुळे शेतकरी कुटुंब अवाक

नाशिकच्या आंबट गोड द्राक्षांनी परदेशातदेखील अनेकांच्या जिभेवर गोडी निर्माण केली आहे. आता मानवी वस्तीत राहणारा बिबट्यादेखील द्राक्ष खात असल्याचे आढळून आले आहे. ...

नाशिक : सहाय्यक निबंधकास साडेपंधरा हजाराची लाच घेतांना रंगेहात पकडले - Marathi News | Nashik An assistant registrar was caught red handed while accepting a bribe of Rs 15500 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक : सहाय्यक निबंधकास साडेपंधरा हजाराची लाच घेतांना रंगेहात पकडले

लाच प्रतिबंधक पथकाची कारवाई ...

Nashik: अग्नीवीर भरती प्रक्रियेत बदल; लेखी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करा १५मार्चपर्यंत! सैन्यात करिअरची उज्ज्वल संधी - Marathi News | changes in the Agniveer recruitment process; Apply Online for Written Test by 15th March! Bright career opportunity in army | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अग्नीवीर भरती प्रक्रियेत बदल; लेखी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करा १५मार्चपर्यंत!

Nashik: भारतीय सैन्याच्या भूदलात सैनिकांच्या भरतीसाठी २०२३-२४सालापासून अग्नीवीर भरती प्रक्रियेत बदल करण्यात आल्याची माहिती मुंबईच्या सेना भरती कार्यालयाने जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाला कळविली आहे. ...