लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
अखेर २० तासांनंतर बेपत्ता जवानाचा मृतदेह आढळला, कुटुंबीयांचा आक्रोश; गावावर शोककळा - Marathi News | Search for missing jawan continues for 20 hours; Guardian Minister's stay for relief work in nashik sinnar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अखेर २० तासांनंतर बेपत्ता जवानाचा मृतदेह आढळला, कुटुंबीयांचा आक्रोश; गावावर शोककळा

पालकमंत्र्यांचा मदत कार्यासाठी ठिय्या मांडला होता : दोन पथकाकडून शोधमोहीम सुरू होती, अखेर २० तासांनी जवानाचा मृतदेह सापडला ...

नाशिक : ठाकरे गटाचे फेसबुक पेज हॅक करून टाकल्या अश्लील क्लिप्स - Marathi News | Nashik Facebook page of uddhav Thackeray group hacked and uploaded obscene clips | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक : ठाकरे गटाचे फेसबुक पेज हॅक करून टाकल्या अश्लील क्लिप्स

शिवसेनेच्या नाशिक मध्यवर्ती कार्यालयाच्या पेजवर अशा प्रकारच्या पोस्ट करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. ...

नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादनाचा गावनिहाय अंदाज बांधा - भारती पवार - Marathi News | Estimate village wise onion production in Nashik district says Bharti Pawar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादनाचा गावनिहाय अंदाज बांधा - भारती पवार

नाशिक : कांद्याला योग्य हमीभाव मिळत नसल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला असून अवकाळी पावसाचाही फटका आता कांद्याला बसला ... ...

"हे लोकशाहीचे पतन आहे"; न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेवर बच्चू कडू यांची प्रतिक्रिया - Marathi News | This is the downfall of democracy; MLA Bachu Kadu's reaction to the sentence pronounced by the court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हे लोकशाहीचे पतन आहे"; न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेवर बच्चू कडू यांची प्रतिक्रिया

न्यायालयाच्या या निर्णयावर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

Bacchu Kadu : आमदार बच्चू कडू यांच्या अडचणीत वाढ!कोर्टाने सुनावली दोन वर्षाची शिक्षा, नेमकं प्रकरण काय? - Marathi News | MLA Bacchu Kadu court sentenced him to two years, what is the case? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आमदार बच्चू कडू यांच्या अडचणीत वाढ!कोर्टाने सुनावली दोन वर्षाची शिक्षा, नेमकं प्रकरण काय?

Bacchu Kadu : माजी मंत्री आमदार बच्चू कडू यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. बच्चू कडू यांनी नाशिक महापालिका आयुत्तांवर हात उगारला होता. ...

राष्ट्रवादीच्या महिलांनी फुटपाथवर पेटविली चूल सिलिंडर, दरवाढीचा निषेध - Marathi News | NCP women lit stove cylinders on the pavement, protesting price hike | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राष्ट्रवादीच्या महिलांनी फुटपाथवर पेटविली चूल सिलिंडर, दरवाढीचा निषेध

‘होळी रे होळी, सरकारने थापली गॅस दरवाढीची पोळी’ अशी घोषणाबाजी सरकारविरोधात केली. ...

शेतकऱ्यांवर आता अवकाळी पावसाचे अस्मानी संकट - Marathi News | Unseasonal rains are now a huge problem for farmers nashik nandurbar dhule | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतकऱ्यांवर आता अवकाळी पावसाचे अस्मानी संकट

रविवारी व सोमवारी झालेल्या अवकाळी पावसाच्या अस्मानी संकटाने बळीराजाच्या डोळ्यांत अश्रू आणले. ...

नाशकात धारदार शस्त्राने वार करून युवकाचा खून - Marathi News | Murder of a youth by stabbing him with a sharp weapon in the destroyer | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नाशकात धारदार शस्त्राने वार करून युवकाचा खून

सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास भररस्त्यात केला खून ...

संतप्त शेतकऱ्याने कांदा पेटवून केली 'होळी'; सरकारच्या नावाने बोंबाबोंब - Marathi News | Angry farmer burnt onion and celebrated 'Holi'; Bombs in the name of government in yeowla | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संतप्त शेतकऱ्याने कांदा पेटवून केली 'होळी'; सरकारच्या नावाने बोंबाबोंब

कृष्णा डोंगरे या शेतकऱ्याने आपल्या दीड एकर क्षेत्रावरील कांदा पिकाला अग्निडाग देऊन होळी साजरी करून केंद्र v राज्य सरकारच्या अनास्थेचा निषेध नोंदवला आहे ...