वणी : दुध दरात वाढ करावी तसेच दुधाच्या पावडरची निर्यात बंद करु न दुध उत्पादक यांना न्याय द्यावा यासाठी वणी बसस्थानकाबाहेर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. ...
नांदूरवैद्य : मुंबई येथे मंत्रालयात जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व सर्व विभागीय सचिव यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी (दि.२९) झालेल्या विशेष बैठकीत भावली धरणातुन शहापुरला पाणी देण्यास आमदार हिरामण खोसकर यांनी विरोध दर्शवला. ...
सिन्नर : तालुक्यातील वावी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व चार महिन्यापासून कोरोनायोद्धा म्हणून उत्कृष्ट सेवा बजावलेले डॉ. अजिंक्य अनिल वैद्य (३२) यांचे शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ...
आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीतर्फे विविध मागण्यांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन करण्यात येऊन कार्यकारी अभियंता राहुल पाटील यांना निवेदन देण्यात आले. ...
देवगाव : शिक्षणाला वय नसते आणि शिक्षण केव्हाही घेतले तरी ते वाया जात नसते या उक्तीप्रमाणे देवगाव परिसरातील बरड्याचीवाडी येथील लक्ष्मण देहाडे व समीर लक्ष्मण देहाडे या पिता-पुत्राने दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले. ...
दिंडोरी : समावेशित शिक्षण उपक्र मांतर्गत २१ दिव्यांग प्रकारचे विद्यार्थी सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या शाळेत शिक्षण घेत असून, देवठाण माध्यमिक शाळेत शिकणारा अस्थिव्यंग प्रकारातील राजू सोनिराम गायकवाड ५६.४० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाला. वणी येथील केआ ...
सिन्नर तालुक्यातील चिंचोली शिवारात गुरुवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश आले. गेल्या पाच दिवसांपासून बिबट्याला पकडण्यासाठी परिसरात पिंजरा लावण्यात आला होता. ...
देवगाव येथे आढळून आलेले चार बाधित कोरोनामुक्त झाल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. येथे १४ जुलै रोजी पहिला ३२ वर्षीय युवक कोरोनाबाधित आढळला होता. त्यास पिंपळगाव बसवंत येथील कोरोना सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. ...