नाशिक : राममंदिराच्या बुधवारी होणाऱ्या भूमिपूजनासाठी अयोध्यानगरी सजली असताना अहमदनगर येथील शिल्पकार प्रभू रामाचे काच प्रकारातील शिल्प साकारण्यात व्यस्त आहेत. अयोध्येच्या मंदिर परिसरात हे शिल्प लावण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. ...
नाशिक : अयोध्येतील राममंदिराचे निर्माण हा स्वप्नपूर्तीचा दिवस असला तरी त्याठिकाणी मात्र भाविकांना जाणे शक्य होणार नाही. त्यामुळे अयोध्येहून आणलेल्या पादुकांचे पूजन करून नाशिकमधील रामभक्त नतमस्तक होणार आहे. याशिवाय दुपारी गोदाकाठीच आरतीदेखील करण्यात य ...
नाशिक : शहर आणि तालुक्याचा परिसर मुख्यत्वे पश्चिम वनविभाच्या अखत्यारितीत येतो. दारणाकाठावर सध्या बिबट्यांचा मुक्तसंचार सुरू आहे. पश्चिम वनविभागाने बिबटे जेरबंद करण्यासाठी अन्य शहरांमधून पिंजऱ्यांची जमवाजमव केली असली तरी पुरेशी साधनसामुग्रीच्या अभावाम ...
एकलहरे : कोटमगाव (ता.नाशिक) परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात भातलागवड सुरू आहे. भातलागवडीसाठी नैसर्गिक पाऊस मुबलक प्रमाणात पडला नसला तरी येथील शेतकरी शेतात नदीचे पाणी साठवून, गाळ करून भाताची लागवड करीत आहेत. ...
नाशिक : शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये चौघांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. वेगवेगळ्या घटनांमध्ये शहरात अल्पवयीन मुलगा, महिलेसह चौघांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ...
सिडको : अंबड परिसरातील स्वामीनगर भागात दोन गटांत मोबाइलवरून झालेल्या वादात रस्त्यालगत असलेल्या एका स्विफ्ट डिझायर कारच्या समाजकंटकांनी काच फोडून नुकसान केल्याची घटना घडली. याप्रकरणी अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघा संशयितांना अटक केली आहे. ...
नाशिक : कोरोनाच्या संक्रमण काळात शासकीय कर्मचाºयांच्या बदल्यांवरून सुरू असलेला संभ्रम दूर होण्याची शक्यता निर्माण झाली असून, जिल्हा परिषद प्रशासनाने विनंती व निकड असलेल्या कर्मचाºयांच्या बदल्या करण्याची तयारी सुरू केली आहे. किती कर्मचाºयांच्या बदल्या ...
एकलहरे : येथील मातोश्री महाविद्यालयाजवळून हिंगणवेढे शिवमार्गे जाखोरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. हा रस्ता एकलहरे ग्रामपंचायतीच्या अखत्यारित येतो. वारंवार मागणी करूनही या रस्त्यावरील विद्युतदिवे सुरू करण्यास टाळाटाळ केली जात आह ...
नाशिक : येथील पंचवटी विभागातील नगरसेवक हेमंत शेट्टी यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गैरकायद्याची मंडळी जमवून जमावबंदी कायद्यासह साथरोग कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
सिडको : अंबड लिंकरोडवरील एका खासगी रुग्णालयात रुग्ण दगावल्याचा राग मनात धरून थेट काही संशयितांनी डॉक्टरच्या कक्षात प्रवेश करून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि.३) घडला होता. याप्रकरणी पोलिसांनी तिघा संशयितांना अंबड पोलिसांनी बेड्या ठोकल्य ...