लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
प्रहार अपंग संघटनेतर्फे गरजूंना ब्लँकेट वाटप - Marathi News | Distribution of blankets to the needy by the Prahar Disability Association | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रहार अपंग संघटनेतर्फे गरजूंना ब्लँकेट वाटप

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त प्रहार अपंग संघटनेतर्फे शहरातील गरजू व गरीब दिव्यांग नागरिकांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. ...

कोरोनाकाळात विनापरवानगी वाढदिवस करणाऱ्या समीर पठाणवर गुन्हा - Marathi News | Crime on Sameer Pathan who had birthday without permission during Corona period | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोनाकाळात विनापरवानगी वाढदिवस करणाऱ्या समीर पठाणवर गुन्हा

कोरोनाकाळात शिवपुरी चौक येथे विनापरवानगी वाढदिवस साजरा केल्याने टिप्पर गॅंगचा म्होरक्या व शिवसेना अंगीकृत संघटनेचा पदाधिकारी समीर पठाण याच्यावर अखेर एक महिन्यानंतर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

लेखी आश्वासनानंतर शेतकरी संघटनेचे आंदोलन स्थगित - Marathi News | Farmers' agitation suspended after written assurance | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लेखी आश्वासनानंतर शेतकरी संघटनेचे आंदोलन स्थगित

महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकर्‍यांची होणारी लूट थांबवावी, या मागणीसाठी शेतकरी सघटनेने मागील दोन दिवसांपासून सुरू केलेले धरणे आंदोलन पणन सहसंचालक विनायक कोकरे यांनी ठोस कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर सायंकाळी स्थगित करण्यात आले. य ...

पहिल्या १०० दिव्यांगांना आठवडाभरात शिधापत्रिका - Marathi News | Ration cards for the first 100 disabled persons within a week | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पहिल्या १०० दिव्यांगांना आठवडाभरात शिधापत्रिका

दिव्यांग बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासकीय पातळीवर योजना राबविण्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत तसेच खासदार, आमदार निधी उपलब्ध करून दिव्यांगांच्या योजनेचा लाभ ग्रामीण भागातील शेवटच्या लाभार्थीला मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध ...

वाहतुकीला एचएएलने नाकारली परवानगी - Marathi News | HAL denied permission for transportation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाहतुकीला एचएएलने नाकारली परवानगी

सीबीएस ते कसबे सुकेणे मार्गावर धावणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या शहर बस आणि साधी बस तसेच कृषिमालाच्या वाहतुकीला ओझरच्या एचएएलने परवानगी नाकारल्याने सुमारे दहा गावांची वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थ आणि प्रवासी संतप्त झाले असून, ज्या गावांन ...

निमगाव मढ येथे वन्यप्राण्यांच्या शिकारीचा प्रयत्न - Marathi News | Attempt to hunt wildlife at Nimgaon Madh | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निमगाव मढ येथे वन्यप्राण्यांच्या शिकारीचा प्रयत्न

येवला तालुक्यातील निमगाव मढ येथील मोरे यांच्या संयुक्त गटामध्ये रानवराह या वन्यप्राण्याची शिकार करण्याच्या हेतूने संशयित नऊ आरोपींनी जाळे टाकले होते. या आरोपींना जागेवर अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून पाच मोटारसायकल, बारा जाळ्या व एक भाला जप्त कर ...

पोषक हवामानामुळे द्राक्ष उत्पादकांच्या आशा पल्लवित - Marathi News | Nutritious climate raises hopes of grape growers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोषक हवामानामुळे द्राक्ष उत्पादकांच्या आशा पल्लवित

दिंडोरी तालुक्यातील द्राक्षपंढरीत नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यातील वातावरण द्राक्षे पिकासाठी पोषक तयार झाल्याने उत्पादक व निर्यातदारांच्या आशा पल्लवित झाल्या असून, गतवर्षाच्या तुलनेत यंदा निर्यात वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ...

त्र्यंबक-हरसूल मार्गावर अपघातात एक ठार - Marathi News | One killed in Trimbak-Harsul road accident | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबक-हरसूल मार्गावर अपघातात एक ठार

त्र्यंबकेश्वर ते हरसूल राज्य महामार्गावर वेळुंजे शिवारात सायंकाळी पावणेसातच्या सुमारास ट्रॅक्टर व दुचाकी यांची धडक होऊन दुचाकीवरील मुलगा ठार झाला, तर मुलाचे वडील गंभीर जखमी झाले आहेत. ...

गाळे पाडण्याच्या प्रक्रियेला स्थगिती - Marathi News | Postponement of sludge removal process | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गाळे पाडण्याच्या प्रक्रियेला स्थगिती

मार्केट पाडण्याची कारवाई करू नये, या मागणीसाठी उच्च न्यायालयात गाळेधारकांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होऊन न्यायालयाने दि. १५ डिसेंबरपर्यंत गाळे पाडण्याच्या प्रक्रियेला स्थगिती दिली आहे. ...