राज्यभरात परीक्षा होत असतांना स्थानिक प्रशासन आणि एजन्सी यांच्यातील ढिसाळ कारभाराचा फटका उमेदवारांना बसला आहे. औरंगाबादमध्ये फोनद्वारे उत्तर सांगणारे ... ...
न्यायालयीन खंडपीठाकडे सुनावणीसाठी असलेल्या प्रक्रियेमुळे रिक्त असलेल्या व नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या सरपंचपदासाठी तहसीलदारांच्या आदेशानुसार निवडणूक घेण्यात आली. ... ...
महाशिवरात्रीनिमित्त येत्या गुरुवारी (दि.११) त्र्यंबकेश्वरी होणारा यात्रोत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला असून, त्र्यंबकराजाची दर्शनसेवाही बंद राहणार आहे. दि. १० ते १४ मार्च या कालावधीत त्र्यंबकेश्वर शहर बंद राहणार असल्याचा निर्णय घेण ...
दुय्यम निबंधक कार्यालयातील महत्त्वाची कागदपत्रे पुणे येथील मुद्रांक व नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाकडे घेऊन जात असताना वाटेतच चोरी झाल्याप्रकरणी लिपिकावर गुन्हा दाखल करण्यात आला. ...
सिन्नर तालुक्यातील नायगाव येथील तलाठी मनोज किसन नवाळे याला १३ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी न्यायालयाने पाच वर्ष सक्तमजुरी व १० हजारांचा दंड ठोठावला आहे. ...
देवळा येथील मुद्रांक घोटाळ्यासह नाशिक येथील दुय्यम निबंधक कार्यालयातून गहाळ झालेल्या अभिलेखाबद्दलचे पडसाद शुक्रवारी (दि.५) विधिमंडळाच्या अधिवेशनात उमटल्याने या प्रकरणातील तपास कार्याला अधिक गति येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
कोरोनाबाधित रुग्णसंख्येने शुक्रवारी ३८० संख्येचा टप्पा गाठला, तर दिवसभरात ३६२ नागरिक कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, नाशिक ग्रामीणला तीन, तर नाशिक शहरात दोन, असा एकूण ५ जणांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंतच्या मृतांची संख्या २,१२७ वर पोहोचली आहे. जिल्ह्य ...
जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने चालू आर्थिक वर्षातील आपले नियोजन पुर्ण केले असून, जिल्हा नियोजन मंडळाकडून प्राप्त झालेल्या सुमारे २१ कोटी रूपयांच्या निधीतून ग्रामीण भागातील आदिवासी व बिगर तालुक्यात २२५ अंगणवाड्यांसाठी नवीन इमारत बांधण्या ...
महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या म्हणजेच, स्थायी समिती सभापतीपदासाठी ज्या शिवसेनेने भाजपाला खिंडीत गाठण्यासाठी कोर्टबाजी केली, त्याच सेनेने आता मात्र भाजपाला पुढे चाल देण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुकीत हा पक्ष तटस्थ राहणार असून त्यामुळे भाजपाचा म ...