लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
प्रात्यक्षिक परीक्षा विद्यार्थ्यांची; जागरण मात्र गुरुजींचे, रेंजची समस्या; ऑनलाइन सबमिशनचा गोंधळ कायम - Marathi News | Practical examination of students; Jagran But Guruji's, range problem; Confusion of online submission continues | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रात्यक्षिक परीक्षा विद्यार्थ्यांची; जागरण मात्र गुरुजींचे, रेंजची समस्या; ऑनलाइन सबमिशनचा गोंधळ कायम

दिवसा वीजपुरवठ्यासह रेंजची अडचण असल्याने मध्यरात्रीनंतर मोबाईलला रेंज येताच ते काम करावे लागते आहे. ...

Nashilk: उपमुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर सिंहस्थ कामांना येणार गती - Marathi News | Nashilk: Simhastha works will gain momentum after Deputy Chief Minister's announcement | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Nashilk: उपमुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर सिंहस्थ कामांना येणार गती

Nashilk: राज्यातील पहिल्या वातानुकुलित बसस्थानकाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेनंतर आता सिंहस्थ कामांना गती मिळणार असून सद्यस्थितीत महापालिकेकडून ११ हजार कोटी रूपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. ...

नाशिकमध्ये रिक्षाचालकाचा रॉडने हल्ला करून खून; अर्ध्या तासांत ३ हल्लेखोर ताब्यात - Marathi News | Auto Driver killed by rod attack in Nashik; Within half an hour, 3 attackers were arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नाशिकमध्ये रिक्षाचालकाचा रॉडने हल्ला करून खून; अर्ध्या तासांत ३ हल्लेखोर ताब्यात

घटनेची माहिती मिळताच चुंचाळे एमआयडीसी पोलीस चौकीचे आधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली ...

शुभवार्ता! नाशिकमध्ये होणार केंद्रीय संस्कृत विद्यापीठ - Marathi News | Good news Central Sanskrit University to be established in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शुभवार्ता! नाशिकमध्ये होणार केंद्रीय संस्कृत विद्यापीठ

आणखी एक मानाचा तुरा: जागेसाठी जिल्हा प्रशासनाशी पत्रव्यवहार ...

पोलिसांनी शासक नव्हे तर जनसेवक व्हावे : देवेंद्र फडणवीस ३४व्या राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचा समारोप - Marathi News | Police should be public servants and not rulers: Devendra Fadnavis concludes 34th State Police Sports Tournament | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोलिसांनी शासक नव्हे तर जनसेवक व्हावे : देवेंद्र फडणवीस ३४व्या राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचा समारोप

नाशिक येथील महाराष्ट्र पोलिस अकादमीमध्ये सुरू असलेल्या ३४व्या राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेच्या समारोपप्रसंगी शनिवारी (दि.१०) प्रमुख अतिथी म्हणून फडणवीस उपस्थित होते. ...

जरांगे यांच्या साल्हेर दौऱ्यात घातपाताच्या आरोपांचे खंडन; अनुतिच प्रकार घडला नसल्याचा पोलिसांचा दावा - Marathi News | manoj Jarange's denial of casualty allegations during Salher tour police claim that the incident did not happen | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जरांगे यांच्या साल्हेर दौऱ्यात घातपाताच्या आरोपांचे खंडन; अनुतिच प्रकार घडला नसल्याचा पोलिसांचा दावा

घातपात करण्याचा कट रचला असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी शनिवारी केला. ...

आनंदाच्या शिधासोबत देणार मालेगावची साडी - चंद्रकांत पाटील  - Marathi News | Malegaon sarees will be given along with the ration says Chandrakant Patil | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आनंदाच्या शिधासोबत देणार मालेगावची साडी - चंद्रकांत पाटील 

मालेगावी यंत्रमागधारकांची बैठक. ...

शहरांच्या शाश्वत विकासासाठी लोकसहभाग महत्वाचा - Marathi News | public participation is important for sustainable development of cities as urban development summit members in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरांच्या शाश्वत विकासासाठी लोकसहभाग महत्वाचा

अर्बन डेव्हलपमेंट समिट’ परिषदेत तज्ञांचा सूर, ओला, सुका कचऱ्याचे वर्गीकरण गरजेचे. ...

'अशा कितीही धमक्या आल्या तरी मागे हटणार नाही';  छगन भुजबळांनी स्पष्ट केली भूमिका - Marathi News | 'There will be no backing down no matter how many such threats are made'; Chhagan Bhujbal explained the role | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'अशा कितीही धमक्या आल्या तरी मागे हटणार नाही';  छगन भुजबळांनी स्पष्ट केली भूमिका

आज सकाळी माध्यमांशी बोलताना भुजबळ यांनी या संदर्भात माहिती दिली की, आपल्याला धमकीचे पत्र आणि मेसेज यापूर्वी अनेकदा आलेले आहेत. ...