पेठ तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाची झालेली धावपळ पाहून पेठ तालुक्यातील शिक्षकांनी प्रत्येकी दोन ... ...
पहिल्या लाटेवर देशाने मात केल्याचे ढोल आम्ही जगभर वाजविले आणि दुसऱ्या लाटेने आपले हाल साऱ्या जगाने पाहिले, अशी परिस्थिती पुन्हा येऊ नये असे वाटत असेल तर संयम अत्यंत आवश्यक आहे. ...
चांदवड : राष्ट्रसंत श्री देवनंदीजी महाराज यांच्या प्रेरणेने मालसाणे येथे निर्मित श्री नमोकार तीर्थावर ४६ फूट उंच अरिहंत भगवान यांची खड्गासन स्थितीतील मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार असून त्यासाठी लागणारा भव्य असा ३५१ टनाचा पाषाण १६४ चाकांच्या ट्र ...
सायखेडा : माशांची भाजी बनवून न दिल्याने व हॉटेलमध्ये प्रवेश न दिल्या कारणाने भुसे येथे हॉटेल व्यवस्थापकास तिघांनी लाकडी दांडक्याने व गजाने मारहाण करत जखमी केले. ...
ब्राह्मणगाव : येथे प्राथमिक शाळेत प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे वय वर्षे ४५ च्या पुढील नागरिकांचे लसीकरण सुरू असून, लसीकरणाआधी प्रत्येकाची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. कोरोना चाचणीत आता जवळजवळ सर्वच निगेटिव्ह येत असल्यामुळे आरोग्य यंत्रोवरील ताण कमी ...