लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
हळदीचा कार्यक्रम आटोपून घराकडे निघाले, पण वाटेत रेसिंगचा नाद जीवावर बेतला; दोन मित्रांचा मृत्यू! - Marathi News | Two friends died on the spot in a bike accident in nashik district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हळदीचा कार्यक्रम आटोपून घराकडे निघाले, पण वाटेत रेसिंगचा नाद जीवावर बेतला; दोन मित्रांचा मृत्यू!

दोन्ही दुचाकी दुभाजकावर आदळल्या. यामध्ये दोघा तरुण मित्रांचा मृत्यू झाला. ...

नवऱ्याचा खून केला, मृतदेह पलंगाखाली ठेवून पोबारा; महिलेला आता घडली आयुष्यभराची अद्दल! - Marathi News | killed her husband put the body under the bed The court sentenced the accused woman to life imprisonment | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नवऱ्याचा खून केला, मृतदेह पलंगाखाली ठेवून पोबारा; महिलेला आता घडली आयुष्यभराची अद्दल!

पोलिसांनी येवला येथून नंदाबाई हिला तिच्या मैत्रिणीच्या घरातून अटक केली होती. ...

गृहमंत्रिपद सांभाळणे हे सोपे काम नाही, मुख्यमंत्री भाजपचाच होईल: छगन भुजबळ - Marathi News | Holding the post of Home Minister is not an easy task, Chief Minister will belong to BJP: Chhagan Bhujbal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गृहमंत्रिपद सांभाळणे हे सोपे काम नाही, मुख्यमंत्री भाजपचाच होईल: छगन भुजबळ

कोण कुठे दंगल करतो, कुठे गुन्हे घडतात  याची सर्व माहिती घेत त्यावर नियंत्रण ठेवणे सोपे काम नसल्याचे उद्गार अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी काढले.   ...

अबब! सरकारी अधिकाऱ्याच्या घरावर धाड; सापडले ४१ लाखांचे घबाड, नेमकं प्रकरण काय? - Marathi News | Raid on Government Officials House 41 lakhs of money found what is the case | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अबब! सरकारी अधिकाऱ्याच्या घरावर धाड; सापडले ४१ लाखांचे घबाड, नेमकं प्रकरण काय?

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई : संशयित अद्यापही फरार. ...

महायुतीत बंडखोरी करणाऱ्या समीर भुजबळांची राजकीय दिशा काय?; छगन भुजबळ म्हणाले.. - Marathi News | What is the political direction of Sameer Bhujbal who rebelled in Mahayuti Chhagan Bhujbal reaction | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महायुतीत बंडखोरी करणाऱ्या समीर भुजबळांची राजकीय दिशा काय?; छगन भुजबळ म्हणाले..

निवडणुकीत पराभव झाल्यानंतर समीर भुजबळ आता पुन्हा राष्ट्रवादी अजित पवार गटात सक्रिय होण्याची चिन्हे आहेत. ...

उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली  - Marathi News | Due to Northerly winds, Cold Wave in Maharashtra; The mercury in many cities dipped below 15 degrees Celsius | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 

हवामान खात्याने उत्तर मध्य महाराष्ट्राला शुक्रवारीही दिलेला थंडीच्या लाटेचा इशारा कायम आहे.  ...

EVM मते आणि चिठ्ठ्या मोजण्याची ठाकरेंच्या उमेदवाराची मागणी मान्य; पण नंतर समोर आली वेगळीच माहिती! - Marathi News | uddhav Thackerays candidate demand for counting of EVM votes and vvpat slips But then different information came out | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :EVM मते आणि चिठ्ठ्या मोजण्याची ठाकरेंच्या उमेदवाराची मागणी मान्य; पण नंतर समोर आली वेगळीच माहिती!

निकालावर बडगुजर यांनी शंका उपस्थित करून १२९ मतदान केंद्रांतील मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅटची सखोल पडताळणीची मागणी निवडणूक शाखेकडे केली होती. ...

सिन्नरमध्ये नेमकं काय घडलं?; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार पराभूत होताच मविआत वादंग - Marathi News | What Really Happened in Sinner controversy in mva after Sharad Pawars NCP candidate was defeated | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नरमध्ये नेमकं काय घडलं?; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार पराभूत होताच मविआत वादंग

खासदार राजाभाऊ वाजे यांच्या यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.   ...

Dada Bhuse : एकनाथ शिंदेंची माघार; दादा भुसे यांना उपमुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागणार? - Marathi News | dada bhuse will be the next post of deputy chief minister of maharashtra after eknath shinde drop his claim on chief minister post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंची माघार; दादा भुसे यांना उपमुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागणार?

Dada Bhuse : शिंदेसेनेच्या निवडून आलेल्या आमदारांमध्ये दादा भुसे यांनी सलग पाचव्यांदा विधानसभा गाठली आहे. ...