शहरं
Join us  
Trending Stories
1
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
2
महिलांना दरमहा ३००० रुपये, मोफत बस प्रवास अन्...! सुवेंदू सरकार ॲक्शन मोडवर, १ जूनपासून खात्यात जमा होणार पैसे
3
"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा 
4
IPL 2026 सुरू असताना धोनी अचानक NSG कॅम्पमध्ये; कमांडोंसोबत केला नेमबाजीचा सराव (VIDEO)
5
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
6
Top Marathi News LIVE: पालघरमध्ये वऱ्हाडाच्या ट्रकला कंटेनरची भीषण धडक, १२ जणांचा मृत्यू, ३५ जखमी
7
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
8
Twisha Sharma : "हनिमूनलाच समर्थने माझ्या मुलीला..."; ट्विशाच्या वडिलांनी ढसाढसा रडत सांगितले जावयाचे कारनामे
9
ओट्स की पोहे... वेट लॉस आणि एनर्जीसाठी एकदम परफेक्ट आहे 'हा' नाश्ता; फायदे एकदा वाचाच
10
“ST ही ग्रामीण भागासाठी अत्यावश्यक सेवा, तत्काळ भाडेवाढ करणार नाही, पण...”: प्रताप सरनाईक
11
"मराठी वारशाची शान घेऊन...", कान्स रेड कार्पेट गाजवल्यानंतर अशोक सराफ यांची पोस्ट
12
भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनची झलक आली समोर; जपानच्या तंत्रज्ञानाने सज्ज; काय आहेत वैशिष्ट्ये?
13
बहिणीकडे राहून शिक्षण ते १०० कोटींचे साम्राज्य...; मोटेगावकर सरांना 'त्या' १०१ प्रश्नांच्या व्हिडिओनेच अडकवले
14
Adhik Maas 2026: 33 अंकाचे रहस्य; अधिक मासात का मानतात ३३ आकडा खास, काय आहे कनेक्शन?
15
Adhik Maas 2026: विनायक चतुर्थीला अंगारक योग, ‘असे’ करा गणपती व्रत पूजन; दुपटीने शुभ-लाभ!
16
IND vs AFG Test: जसप्रीत बुमराह OUT; रणजी गाजवणाऱ्या Auqib Nabi Dar साठी उघडणार टीम इंडियाचा दरवाजा?
17
एकच सामना, एक SMS अन् IPL चा प्रवास संपला... बांगलादेशी क्रिकेटपटूने सांगितली दुःखद कहाणी
18
Twisha Sharma : Video - "माझी मुलगी शूर होती, सासरचे..."; ट्विशाच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
19
दगडफेक केली, AC तोडले... लोकांच्या संतापाचा उद्रेक; गरिबांचे पैसे हडपल्याचा सरपंचावर आरोप
20
स्मार्टफोनमुळे कमी होतोय जन्मदर, रिलेशनशिप होत आहे अवघड; माणसाच्या आयुष्यावर मोठा परिणाम, नव्या संशोधनात काय?
Daily Top 2Weekly Top 5

Nashik Municipal Election Result 2026 : महापौर निवडणुकीची रणनीती, महाजन नाशकात; नवनिर्वाचित नगरसेवक कोअर कमिटीची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 12:24 IST

Nashik Municipal Election Result 2026 And Girish Mahajan : भाजप नेते गिरीश महाजन नाशिकमध्ये दाखल झाले असून भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक आणि कोअर कमिटीचे ते बैठक घेणार आहेत.

नाशिक : भाजप नेते गिरीश महाजननाशिकमध्ये दाखल झाले असून, बुधवारी (दि.२१) भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक आणि कोअर कमिटीचे ते बैठक घेणार आहेत. पक्षातील निवडणूक काळातील आणि आता निकालानंतरचे वातावरण बघता महाजन काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागून आहे.

महाजन यांचे मंगळवारी (दि.२०) नाशिकमध्ये आगमन झाले. बुधवारी (दि.२१) सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात ते बैठक घेतील किंवा एअर शोच्या नियोजित जागेची पाहणी करणार आहेत. त्यानंतर दुपारी १ वाजेच्या सुमारास वसंत स्मृति कार्यालयामध्ये सर्व नवनिर्वाचित नगरसेवक आणि पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक ते घेणार आहेत. पक्षाला मिळाल्यानंत यशानंतर प्रथमच सर्वनगरसेवकांची बैठक होणार असून यात यशाबरोबरच पराभवाचाही परामर्श घेतला जाण्याची शक्यता आहे.

नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपला ७२ जागा मिळाल्या आहेत. दरम्यान, आता गुरुवारी (दि.२२) मुंबईत महापौर पदाची सोडत निघणार आहे. त्यात नाशिकसाठी कोणते आरक्षण निघते, या याकडे लक्ष लागून आहे. पक्षातील अनेक दावेदारांनी पदासाठी आतापासूनच व्यूहरचना सुरू केली आहे. कुंभमेळ्याच्या दृष्टीकोनातून महापौर पद महत्त्वाचे आहे. त्यामुळे गिरीश महाजन हे नव्या जुन्याचा कसा संगम घालतात, याकडे लक्ष लागून आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Mahajan in Nashik: Strategy for Mayor Election, Corporators' Core Committee Meet

Web Summary : Girish Mahajan arrived in Nashik to strategize for the upcoming mayoral election. He will meet with newly elected corporators and the core committee to discuss the party's performance and future course of action, considering the mayoral reservation.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Nashik Municipal Corporation Electionनाशिक महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६Girish Mahajanगिरीश महाजनBJPभाजपाPoliticsराजकारणNashikनाशिक