AllNewsPhotosVideos
नाशिक महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६

Nashik Municipal Corporation Election Results 2026 | नाशिक महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६

Nashik municipal corporation election, Latest Marathi News

स्थायी सभापतिपदाची बुधवारी निवडणूक; बोलकर, सानप, कुलकर्णी यांच्यात स्पर्धा - Marathi News | Election for the post of permanent chairman on Wednesday; Competition between Bolkar, Sanap, Kulkarni | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्थायी सभापतिपदाची बुधवारी निवडणूक; बोलकर, सानप, कुलकर्णी यांच्यात स्पर्धा

उमेदवारी ठरविण्यात पक्षाचे नेते आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन तसेच अन्य कोअर कमिटी सदस्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. ...

"मला उपमहापौर झालेला बघताना आज आई हवी होती", विलास शिंदेंना अश्रू अनावर - Marathi News | I needed my mother today when I saw him become the Deputy Mayor says Vilas Shinde | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"मला उपमहापौर झालेला बघताना आज आई हवी होती", विलास शिंदेंना अश्रू अनावर

नाशिक शहराच्या राजकारणात आनंदाचा क्षण साजरा होत असतानाच एक हृदयस्पर्शी दृश्य सभागृहाबाहेर पाहायला मिळाले. ...

भाजपात नाराजीचा स्फोट! उमेदवारी जाहीर होताच १० मिनिटांत नाशिक भाजपा शहराध्यक्षाचा राजीनामा - Marathi News | Nashik BJP city president Sunil Kedar resigns within 10 minutes of announcing candidature of Mayor, Dy Mayor | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाजपात नाराजीचा स्फोट! उमेदवारी जाहीर होताच १० मिनिटांत नाशिक भाजपा शहराध्यक्षाचा राजीनामा

दोन्ही नावांऐवजी महापौरपदासाठी हिमगौरी आडके आणि उपमहापौरपदासाठी मच्छिंद्र सानप यांचे नाव घोषित करण्यात आले आणि शहराध्यक्ष सुनील केदार नाराज झाले. ...

नाशिकच्या महापौरपदासाठी हिमगौरी आडके, उपमहापौरपदासाठी मच्छींद्र सानप यांचे नाव निश्चित - Marathi News | himgauri adke machhindra sanap confirmed for Nashik mayor and deputy mayor | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या महापौरपदासाठी हिमगौरी आडके, उपमहापौरपदासाठी मच्छींद्र सानप यांचे नाव निश्चित

सकाळी भाजपाच्या सर्व नगरसेवकांची बैठक घेण्यात आली. ...

"भाजपाला इथे कुबड्यांची गरज नाही"; गिरीश महाजनांनी शिंदेसेनेला लोटलं दूर, नेते शिंदेंकडे करणार तक्रार - Marathi News | "BJP doesn't need hunchbacks"; Girish Mahajan's Shinde Sena has been ostracized, leaders will complain to Shinde | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"भाजपाला इथे कुबड्यांची गरज नाही"; गिरीश महाजनांनी शिंदेसेनेला लोटलं दूर, नेते शिंदेंकडे करणार तक्रार

मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर महापालिकांसह इतर काही महापालिकांमध्ये शिंदेसेना-भाजपा एकत्र आहेत. मात्र, नाशिकमध्ये भाजपाने शिंदेसेनेला सत्तेत सामील करून घेण्यास नकार दिला आहे.  ...

Nashik Municipal Election Result 2026 : प्रजासत्ताक दिनानंतर मुख्यमंत्रीच ठरविणार नाशिकचा महापौर; चौफेर फिल्डिंग अन् नेत्यांचे लॉबिंग - Marathi News | Nashik Municipal Election Result 2026 After Republic Day, the Chief Minister will decide the Mayor of Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रजासत्ताक दिनानंतर मुख्यमंत्रीच ठरविणार नाशिकचा महापौर; चौफेर फिल्डिंग अन् नेत्यांचे लॉबिंग

Nashik Municipal Election Result 2026 : महापालिकेचं आरक्षण खुल्या महिला प्रवर्गासाठी जाहीर झाल्यानंतर भाजपकडून सक्षम चेहऱ्यांची निवड करण्याबाबतची प्राथमिक चाचपणी सुरु असली तरी अंतिम निर्णय प्रदेश कोअर कमिटीकडूनच घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी ...

Nashik Municipal Election Result 2026 : महापालिकेत आता भाजपची 'पार्टी लाइन'च चालणार; गटनेतेपदासाठी पाच जणांची नावं - Marathi News | Nashik Municipal Election Result 2026 BJP's 'party line' will now prevail in the Municipal Corporation; Five names for the post of group leader | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापालिकेत आता भाजपची 'पार्टी लाइन'च चालणार; गटनेतेपदासाठी पाच जणांची नावं

Nashik Municipal Election Result 2026 : महापालिकेच्या निवडणुकीनंतर आता सत्तापदांच्या चर्चा सुरू झाल्या असतानाच भाजपकडून वादग्रस्त आणि आयारामांना बाजूला ठेवण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. ...

Nashik Municipal Election Result 2026 : अंतर्गत चुकांचा भाजपला २० जागांवर फटका, अट्टाहास, गैरवर्तणूक यामुळे पक्षाच्या प्रतिमेला धक्का - Marathi News | Nashik Municipal Election Result 2026 Internal blunders hit BJP in 20 seats, party's image damaged due to arrogance | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंतर्गत चुकांचा भाजपला २० जागांवर फटका, अट्टाहास, गैरवर्तणूक यामुळे पक्षाच्या प्रतिमेला धक्का

Nashik Municipal Election Result 2026 : महापालिका निवडणुकीत भाजपला ७२ जागांवर स्पष्ट बहुमत मिळाले असले, तरी भाजप ९० ते ९५ जागांपर्यंत जाऊ शकला असता. मात्र, अंतर्गत चुकांमुळे पक्षाला २० जागांवर फटका बसल्याची कबुली जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिली. ...