शहरं
Join us  
Trending Stories
1
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसढसा रडला होता...
2
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
3
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
4
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
5
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
6
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
7
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
8
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा 'झालमुरी स्टॉल', पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
9
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
10
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
11
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
12
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
13
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
14
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
15
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
16
वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
17
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
18
UPSC टॉपर घडवणाऱ्या शिक्षिकेचे विद्यार्थ्याकडून अपहण; १.९० कोटी लुटून हॉस्पिटलमध्ये लपला, कारण समोर
19
'सैराट'फेम अरबाज शेखने केला निकाह, कोण आहे 'सल्या'ची पत्नी? रिंकू राजगुरुनेही केली कमेंट
20
"'ट्विंकल-ट्विंकल' शिकण्यासाठी २.५ लाख द्यायचे?"; सिनियर केजीची फी पाहून पालक शॉक
Daily Top 2Weekly Top 5

शहर पोलिसांचा ‘व्हॉट्स अ‍ॅप’ बदलला

By admin | Updated: September 7, 2016 00:49 IST

शहर पोलिसांचा ‘व्हॉट्स अ‍ॅप’ बदलला

नाशिक : शहरातील गुन्हेगारीच्या घटना रोखण्यासाठी व पोलीस आणि जनतेमधील सुसंवाद वाढविण्यासाठी पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी नवीन व्हॉट््स अ‍ॅप क्रमांक (९७६२१००१०० ) जाहीर केला आहे. सदर हेल्पलाइनवर सिंघल यांचे वैयक्तिक लक्ष राहणार आहे. नाशिककरांना व्हॉट््स अ‍ॅपद्वारे थेट पोलीस आयुक्तांशी संपर्क साधता येणार आहे; मात्र कायदा सुव्यवस्थेशी निगडित ‘पोस्ट’ या क्रमांकावर करण्याचे आवाहन सिंघल यांनी केले आहे.शहर पोलिसांनी यापूर्वी व्हॉट््स अ‍ॅप आणि निर्भया पथकाची हेल्पलाइन जाहीर केली होती. ९७६२२००२०० हा पोलीस नियंत्रण क क्षाचा व्हॉट््स अ‍ॅप क्रमांक जाहीर करण्यात आला होता. तसेच निभर्यासाठी ९७६२१००१०० हा क्रमांक जाहीर करण्यात आला होता; मात्र सिंघल यांनी सदर क्रमांक व्हॉट््स अ‍ॅपशी जोडत संपूर्ण जनतेसाठी खुला केला आहे. हा क्रमांक सिंघल हे स्वत: बघणार असून, कायदा सुव्यवस्थेसंदर्भात जनतेकडून येणाऱ्या माहितीची गांभीर्याने दखल घेतली जाणार आहे. माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येणार असून, त्या व्यक्तीला कुठल्याही पोलीस ठाण्यामधून चौकशीसाठी फोनदेखील केला जाणार नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. या व्हॉट््स अ‍ॅप क्रमांकावर नागरिक वाहतूक कोंडी, उघड्यावर मद्यप्राशन, टवाळखोरांचा उपद्रव, संशयास्पद हालचाली करणारे युवक, वाहने, संशयित गुन्हेगारी प्रवृत्तीच्या रिक्षाचालक, अवैध धंद्यांच्या माहितीचे छायाचित्र, चित्रफीत, ध्वनिफीत, लघुसंदेशाद्वारे व्हॉट््स अ‍ॅपवर पाठवावेत, असे आवाहन सिंघल यांनी केले आहे. तसेच काही संकटसमयी आपत्कालीन पोलीस मदत ही सदर क्रमांकावरून उपलब्ध होणार आहे. या क्रमांकावर कुठलेही सुविचार, शुभ सकाळ, शुभ रात्री, सामान्यज्ञान अशा कुठल्याही प्रकारच्या ‘पोस्ट’ अपलोड करू नये. सदर क्रमांक २४ तास आॅनलाइन राहणार आहे. (प्रतिनिधी)