लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
परिषदेत मंगलप्रभात लोढांनी खिशातून राजीनामाच बाहेर काढला; विरोधी पक्षनेत्यांनी केलेल्या आरोपींमुळे व्यथित  - Marathi News | Mangalprabhat Lodha took out his resignation from his pocket in the conference Disturbed by accusations made by opposition leaders | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :परिषदेत मंगलप्रभात लोढांनी खिशातून राजीनामाच बाहेर काढला; विरोधी पक्षनेत्यांनी केलेल्या आरोपींमुळे व्यथित 

हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस विधानपरिषदेसाठी नाट्यमय ठरला. ...

८ दिवसांत लेखी माफीनामा द्या, अन्यथा हक्कभंग दाखल होणार; सुषमा अंधारेंबाबत परिषदेत संतप्त प्रतिक्रिया  - Marathi News | Give a written apology within 8 days, otherwise infringement will be filed An angry reaction in the council regarding Sushma Andahar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :८ दिवसांत लेखी माफीनामा द्या, अन्यथा हक्कभंग दाखल होणार; सुषमा अंधारेंबाबत परिषदेत संतप्त प्रतिक्रिया 

रवींद्र धनगेकरांना उपसभापतींनी बोलू दिले नाही असा आरोप अंधारे यांनी केला होता. ...

बोगस डॉक्टरांवर कारवाईसाठी विशेष मोहीम, हसन मुश्रीफ यांची विधानसभेत माहिती - Marathi News | Special campaign to take action against bogus doctors, information of Hasan Mushrif in Assembly | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बोगस डॉक्टरांवर कारवाईसाठी विशेष मोहीम, हसन मुश्रीफ यांची विधानसभेत माहिती

राज्यात वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी ही नोंदणी आवश्यक आहे. ...

स्वारगेट - कात्रज मेट्रोचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवणार, उदय सामंत यांची माहिती - Marathi News | Swargate-Katraj Metro proposal will be sent to the Centre, Uday Samant informed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्वारगेट - कात्रज मेट्रोचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवणार, उदय सामंत यांची माहिती

आ. भीमराव तापकीर यांनी लक्षवेधी सूचना मांडत पुणे मेट्रो टप्पा १ आणि २ मध्ये स्थानकाची वाढ करण्याकडे सरकारचे लक्ष वेधले. ...

अंगणवाडी सेविकांच्या मानधनावरून गिरीश महाजन व यशोमती ठाकूर यांच्यात खडाजंगी - Marathi News | Controvversy between Girish Mahajan and Yashomati Thakur over the remuneration of Anganwadi workers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अंगणवाडी सेविकांच्या मानधनावरून गिरीश महाजन व यशोमती ठाकूर यांच्यात खडाजंगी

ग्राम विकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन आणि आ. यशोमती ठाकूर यांच्यात खडाजंगी झाली. ...

मुंबई बाजार समिती चटई क्षेत्र प्रकरणी न्यायालयात शपथपत्र दाखल करणार; अब्दुल सत्तार यांची माहिती - Marathi News | Mumbai Market Committee to file affidavit in court in mat area case Abdul Sattar's information | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुंबई बाजार समिती चटई क्षेत्र प्रकरणी न्यायालयात शपथपत्र दाखल करणार; अब्दुल सत्तार यांची माहिती

मार्केटमधील चटई क्षेत्र (एफएसआय) वाटप प्रकरणी आठ दिवसात उच्च न्यायालयात शपथपत्र दाखल केले जाईल, अशी माहिती कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी बुघवारी विधानसभेत दिली. ...

'...तर मी कोऱ्या चिठ्ठीवर सही करून राजीनामा लिहून देतो'; मंत्री लोढा यांचं दानवेंना आव्हान - Marathi News | We are not doing anything wrong, said Minister MangalPrabhat Lodha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'...तर मी कोऱ्या चिठ्ठीवर सही करून राजीनामा लिहून देतो'; मंत्री लोढा यांचं दानवेंना आव्हान

आम्ही कोणतेही चुकीचे काम करत नाही, असं मंत्री लोढा यांनी सभागृहात सांगितले. ...

"राजपूत समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणार" - Marathi News | Economic Development Corporation to be set up for Rajput community | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"राजपूत समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणार"

मंत्री अतुल सावे यांची घोषणा : १५ जानेवारीपर्यंत निर्णय घेणार. ...

"अनाथ बालकांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्याचा प्रस्ताव आणणार" - Marathi News | We will bring a proposal to give orphans the benefit of Niradhar Yojana says aditi tatkare | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"अनाथ बालकांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्याचा प्रस्ताव आणणार"

मंत्री आदिती तटकरे : महिला व बालविकासच्या राखीव निधीचा आढावा घेणार. ...