लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
भिवापूर, कुहीत काँग्रेसचे नगराध्यक्ष - Marathi News | President of Bhiwapur, Kuhit Congress | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भिवापूर, कुहीत काँग्रेसचे नगराध्यक्ष

जिल्ह्यातील तीन नगर पंचायतच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक शुक्रवारी पार पडली. ...

६५ वर्षानंतरही सुजाण मतदार तयार झाला नाही - Marathi News | Suzan voters are not ready even after 65 years | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :६५ वर्षानंतरही सुजाण मतदार तयार झाला नाही

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना तयार केली. घटनेत प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार मिळवून दिला. ...

धन गुरू नानक सारा जग तारिया - Marathi News | Money Guru Nanak Sara Jag Stariya | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धन गुरू नानक सारा जग तारिया

कलियुगाचे अवतार गुरू नानकदेव यांच्या ५४६ व्या जयंतीनिमित्त धार्मिक गुरुबाणी प्रचार-प्रसार संस्था आणि कलगीधर सत्संग मंडळाद्वारा आयोजित भव्य शोभायात्रा आयोजित करण्यात आली. ...

रिअल इस्टेटमध्ये सीएंची भूमिका महत्त्वपूर्ण - Marathi News | Seen's role is important in real estate | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रिअल इस्टेटमध्ये सीएंची भूमिका महत्त्वपूर्ण

करप्रणालीतील संभ्रम आणि विविध मुद्यांवर योग्य मार्गदर्शन तसेच रिअल इस्टेटच्या निर्णायक व्यवहार प्रक्रियेत सीएंची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याची माहिती .. ...

संविधान राष्ट्रीय एकात्मता बंधुत्वाचा राष्ट्रगं्रंथ - Marathi News | National Integration of the Constitution National League of Brotherhood | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संविधान राष्ट्रीय एकात्मता बंधुत्वाचा राष्ट्रगं्रंथ

भारतीय संविधानाची मूलभूत तत्त्वे, स्वतंत्र भारताच्या प्रत्येक नागरिकास संस्कारित करणारी आहेत. ...

‘रामझुला पार्ट टू’ वेगात : - Marathi News | 'Ramjula Part Two' Speed: | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘रामझुला पार्ट टू’ वेगात :

नागपूरच्या विकासाच्या रोडमॅपमध्ये महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या रामझुल्याचा पहिला टप्पा मागीलवर्षी पूर्ण झाला. ...

विधिमंडळ सचिवालय आजपासून नागपुरात - Marathi News | Legislature secretariat has been organized in Nagpur from today | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विधिमंडळ सचिवालय आजपासून नागपुरात

७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनासाठी जय्यत तयारी सुरू आहे. मुंबईतील विधिमंडळ सचिवालय शुकवार २७ नोव्हेंबर रोजी नागपुरात दाखल होत आहे. ...

सरकारला जाब विचारणार - Marathi News | The government will ask for a reply | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरकारला जाब विचारणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला एक वर्षाहून अधिक कालावधी झाला आहे. ...

प्र-कुलगुरू बिनपगारी - Marathi News | Pro-Vice Chancellor | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्र-कुलगुरू बिनपगारी

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे पद भूषविणारे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले गेल्या चार महिन्यांपासून विनावेतन काम करत आहेत. ...