लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपुरात  कुख्यात गुन्हेगारांची टोळी जेरबंद - Marathi News | The gang of notorious criminals in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात  कुख्यात गुन्हेगारांची टोळी जेरबंद

दीड महिन्यापूर्वी देशी कट्ट्याचा धाक दाखवून दारूच्या दुकानातील रोकड लुटणाऱ्या आरोपींच्या मुसक्या बांधून त्यांच्याकडून देशी कट्टा तसेच काडतूस जप्त करण्यात झोन पाचचे उपायुक्त हर्ष पोद्दार यांच्या पथकाने यश मिळवले. ...

नागपुरात पानटपरीखाली दबून मुलाचा मृत्यू - Marathi News | The death of a child by suppress under pan tapari in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात पानटपरीखाली दबून मुलाचा मृत्यू

मोडकळीस आलेल्या पानठेल्यात अडकलेली चप्पल काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या १२ वर्षीय मुलाच्या अंगावर पानठेला कोसळला. त्यामुळे गंभीर जखमी होऊन त्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. ...

चोरीला गेलेल्या वाहनाचे फिटनेस सर्टिफिकेट नसले तरी विमा द्यावा लागेल - Marathi News | Even if the stolen vehicle does not have fitness certificate, insurance claim will be given | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चोरीला गेलेल्या वाहनाचे फिटनेस सर्टिफिकेट नसले तरी विमा द्यावा लागेल

विम्याच्या कालावधीमध्ये चोरीला गेलेल्या वाहनाचे फिटनेस सर्टिफिकेट नसले तरी, वाहन मालकाला विम्याची रक्कम द्यावी लागेल असा निर्णय महाराष्ट्र राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाने एका प्रकरणात दिला आहे. तसेच, तक्रारकर्त्या वाहन मालकाला विम्याचे २१ लाख रुपय ...

शस्त्रास्त्र करारात गोपनीयता असणे साहजिकच : व्ही.के.अत्रे - Marathi News | In the Arms Agreement, there should be secrecy obviously : VK Aatre | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शस्त्रास्त्र करारात गोपनीयता असणे साहजिकच : व्ही.के.अत्रे

‘राफेल’ विमान ही अतिशय उत्कृष्ट दर्जाची आहेत. मात्र त्याच्या करारावरून सुरू असलेला वाद अनेक प्रश्न उपस्थित करणारा आहे. जगात शस्त्रास्त्रांच्या करारात किमतीबाबत नेहमीच गोपनीयता पाळण्यात येते व व्यावहारिकदृष्ट्या ते बरोबरदेखील आहे. ‘राफेल’चा वाद हा राज ...

शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना अवमानना नोटीस - Marathi News | Contempt Notice to School Education Minister Vinod Tawde | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना अवमानना नोटीस

शाळा हस्तांतरणाचा आदेश अवैधरीत्या जारी केल्यामुळे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, आमदार कीर्तीकुमार भांगडिया व अन्य प्रतिवादींना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी अवमानना नोटीस बजावून यावर तीन आठवड्यात स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेश द ...

भारत पेट्रोलियमच्या नागपुरातील गुरुदेवनगर पंपाची तपासणी  - Marathi News | Bharat Petroleum's Gurudevnagar Pump inspection in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भारत पेट्रोलियमच्या नागपुरातील गुरुदेवनगर पंपाची तपासणी 

भारत पेट्रोलियमच्या नंदनवन, गुरुदेवनगर येथील पंचशील आॅटोमोबाईल्स या पेट्रोल पंपाची कंपनीच्या दक्षता विभागाच्या अधिकाऱ्यांनी आकस्मिक तपासणी केली. ग्राहकांना पंपावरून देण्यात येणारे पेट्रोल पाच लिटरच्या मापात अधिकाऱ्यांनी तपासले. या संदर्भात चौकशी केली ...

शाळकरी विद्यार्थ्यांचा डोहात बुडून करूण अंत - Marathi News | Schooly students drown in the pool and death | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शाळकरी विद्यार्थ्यांचा डोहात बुडून करूण अंत

दोन शाळकरी विद्यार्थी पोहता पोहता डोहात शिरले आणि तिथे त्यांचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना कुही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वग-वीरखंडीदरम्यान वाहणाऱ्या आमनदीच्या पात्रात मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे वग येथे शोककळा ...

नागपुरात नगरसेवकांना आली जाग; फॉगिंग मशीनसाठी धावपळ - Marathi News | Nagpur Municipal Councilors awake; Running for fogging machine | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात नगरसेवकांना आली जाग; फॉगिंग मशीनसाठी धावपळ

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार १५१ नगरसेवकांना स्वच्छतेसाठी काय केले अन् काय करू इच्छिता याबाबतचे शपथपत्र दाखल करावयाचे असल्याने नगरसेवकांना जाग आली आहे. प्रभागात औषध फवारीसाठी फॉगिंग मशीन उपलब्ध व्हावी, म्हणून त्यांची धावपळ स ...

नागपूर विभागात २० टक्केच शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ - Marathi News | 20% farmers benefit from crop insurance in Nagpur division | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विभागात २० टक्केच शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ

पंतप्रधान पीक विमा योजनेबाबात शेतकऱ्यांमध्ये मोठ्या संख्येने नाराजी आहे. पीक विमा खासगी कंपन्यांना पोसण्यासाठी सरकारने चालविलेला फार्स आहे, असा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. कृषी विभागातून मिळालेल्या आकडेवारीनुसार शेतकऱ्यांचा आरोप योग्य असल्याचे दिसते ...