सायबर गुन्हेगारांनी लकी ड्रॉ आणि एटीएम कार्डची मुदत संपल्याच्या नावावर लोकांना ४ लाख ६० हजार रुपयाने फसविले. याप्रकारच्या घटना सातत्याने समोर येत असल्याने पोलीसही चक्रावून गेले आहेत. ...
महाआयटी अंतर्गत बुधवारी कर निर्धारण अधिकारी व लेखापाल पदासाठी घेण्यात आलेल्या आॅनलाईन परीक्षेत परीक्षार्थ्यांना (उमेदवारांना) सर्व्हर डाऊनचा फटका बसला. परीक्षार्थ्यांनी गोंधळ घातल्यामुळे वाडी येथील स्कील्स मॅट्रिक सर्व्हिस केंद्रावरील परीक्षा रद्द कर ...
शेतकरी आणि विदर्भाच्या प्रश्नावरून स्वपक्षाच्या सरकारवर सातत्याने टीका करणारे काटोलचे आमदार आशिष देशमुख भाजपमध्ये राहणार की नाही, याबाबत ते २२ सप्टेंबरला आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. विशेष म्हणजे त्यांनी यापूर्वीही सरकारवर टीका करीत नागपूरला झालेल् ...
संघटित-असंघटित व ग्रामीण भागातील कामगारांच्या अधिकार जागृती व सक्षमीकरणासाठीच केंद्रीय श्रमिक शिक्षण मंडळाची स्थापना झाली होती. त्यानुसार गेल्या ६० वर्षांत मंडळाने ४ लाख ८१ हजार कार्यक्रमांच्या माध्यमातून दीड कोटी श्रमिकांना प्रशिक्षणाने सक्षमीकरण के ...
अनधिकृत धार्मिकस्थळांसंदर्भातील प्रकरणामध्ये बुधवारी मोठा उलटफेर झाला. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने २९ सप्टेंबर २००९ पूर्वी बांधण्यात आलेल्या अनधिकृत धार्मिकस्थळांची यादी रद्द करून, ५ मे २०११ रोजीच्या शासन निर्णयानुसार नवीन यादी तयार करण ...
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या पथकाने महानगरपालिकेच्या २४ शाळांमधील २१०५ विद्यार्थ्यांची मुख तपासणी केली असता ७०२ विद्यार्थ्यांना म्हणजे, ३३.३४ टक्के विद्यार्थ्यांमध्ये तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन आढळून आले आहे. ...
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रूषा कार्यक्रमांतर्गत मध्यभारतातील वृद्धांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी नागपूरच्या मेडिकलमध्ये ‘रिजनल जेरियाट्रिक सेंटर’च्या सामंजस्य कराराला मान्यता देण्यात आली आहे. यात ६० टक्के वाटा केंद्र शासनाचा तर ४० ...