लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
...म्हणून संघ नोंदणीकृत संस्था नाही - Marathi News | ... so the team is not registered organizations | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :...म्हणून संघ नोंदणीकृत संस्था नाही

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची धर्मादाय आयुक्तांकडे स्वयंसेवी संस्था म्हणून कुठलीही नोंदणी नसल्याच्या मुद्यावरुन वाद निर्माण झाला होता. काही जणांनी यावर प्रश्न उपस्थित करत याच नावाने स्वत:च्या संस्थेची नोंदणी करण्यासाठी अर्जदेखील केले. संघाकडून या वादावर ...

नागपूरच्या डीसीपीची अंगठी खासगी रुग्णालयात चोरीला - Marathi News | Nagpur's DCP's ring was stolen in a private hospital | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या डीसीपीची अंगठी खासगी रुग्णालयात चोरीला

धंतोली येथील एका खासगी रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आलेल्या झोन पाचचे पोलीस उपायुक्त हर्ष पोद्दार यांची अंगठी चोरीला गेली. मंगळवारी रात्री घडलेल्या या घटनेने धंतोली पोलिसात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी लगेच शोध घेतला. सीसीेटीव्हीच्या मदतीने रुग्णालयात ...

नागपुरात गुन्हेगारांसोबत पोलीस शिपायाचा डान्स - Marathi News | Police constable dance with criminals in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात गुन्हेगारांसोबत पोलीस शिपायाचा डान्स

कोतवाली पोलीस ठाण्यात तैनात शहर पोलिसातील एक शिपाई गुन्हेगारांसह नाचगाणे करीत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बुधवारी सायंकाळी हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने शहर पोलिसात खळबळ उडाली आहे. या व्हिडिओमुळे पोलिसांची चांगलीच फजिती होत आहे. ...

.. तर नागपुरात धावपट्टीची लांबी कमी होणार नाही - Marathi News | In Nagpur, the runway length will not be reduced | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :.. तर नागपुरात धावपट्टीची लांबी कमी होणार नाही

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सभोवताल बांधण्यात आलेल्या इमारतींच्या अवैध उंचीच्या बांधकामामुळे विमानाचे उड्डाण आणि उतरण्याला धोका निर्माण झाला आहे. मनपाने पुढाकार घेऊन इमारतींची अवैध उंची पाडावी. त्यामुळे विमानतळाची धावपट्टीची लांब ...

संघाच्या ‘लाईव्ह’ पुढाकाराचे सर्वस्तरांतून स्वागत - Marathi News | Welcome all the stages of the 'Live' initiative of the RSS | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संघाच्या ‘लाईव्ह’ पुढाकाराचे सर्वस्तरांतून स्वागत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे नवी दिल्लीत आयोजित ‘भविष्याचा भारत : संघाचा दृष्टिकोन’ या विषयावर आयोजित व्याख्यानमालेत सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी तीन दिवस भूमिका मांडली. बुधवारी अखेरच्या दिवशी आयोजित प्रश्नोत्तरांच्या सत्राचे नागपुरात थेट प्रक्षेपण ...

नागपुरात महापौरांच्या खुर्चीवर बॅनर धरून विरोधकांची नारेबाजी  - Marathi News | Opposition sloganeering with the banner on the mayor's chair | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात महापौरांच्या खुर्चीवर बॅनर धरून विरोधकांची नारेबाजी 

महापौर नंदा जिचकार यांनी सॅनफ्रॅन्सिस्को दौऱ्यात त्यांचा मुलगा प्रियांशला त्यांनी खासगी सचिव म्हणून सोबत नेले आहे. यासाठी त्यांनी महापालिकेला खोटी माहिती देऊन चुकीची कागदपत्रे सादर करून शासनाची तसेच अमेरिकेची फसवणूक केली आहे. नैतिकतेचा पाठ शिकविणाऱ्य ...

वाघिणीला मारण्याऐवजी जेरबंद करा - Marathi News | Instead of killing the tigress, be caged in | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाघिणीला मारण्याऐवजी जेरबंद करा

यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील नरभक्षक टी १ वाघिणीला ठार करण्यासाठी तेलंगणातील हैदराबाद येथून खाजगी शूटर नवाब शाफत अली याला पाचारण करण्यात आले आहे. या वाघिणीला ठार न करता तिला जेरबंद करावे, या मागणीसाठी विदर्भातील सर्पमित्र, वन्यजीव रक्षकांनी ...

नागपुरात कॉर्पोरेट इस्पातच्या आॅफीसवर सीबीआयची धाड - Marathi News | CBI raid on corporate steel offices in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात कॉर्पोरेट इस्पातच्या आॅफीसवर सीबीआयची धाड

कोलकता येथून आलेल्या सीबीआयच्या अधिकऱ्यांनी बुधवारी नागपुरातील कॉर्पोरेट इस्पात लिमिटेडच्या आॅफीसवर धाड टाकली. ही कंपनी अभिजित ग्रुपची सहायक कंपनी आहे. या कंपनीचे प्रमुख उद्योगपती मनोज जयस्वाल आहेत. ...

नागपुरात सहायक फौजदाराने मागितली पाच लाखाची लाच - Marathi News | Five lacs bribe sought by ASI in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात सहायक फौजदाराने मागितली पाच लाखाची लाच

प्रतापनगर पोलीस ठाण्यातील सहायक फौजदार (एएसआय) भगवान शेजूळ यांनी पाच लाख रुपयची लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एसीबीने (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) प्रतापनगर पोलीस ठाण्यात लाच मागितल्याचा गुन्हा दाखल केला आहे. एसीबीच्या ट्रॅपची माहिती होताच शेज ...