लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नोटाबंदी, जीएसटी हा तुघलकी निर्णय : शत्रुघ्न सिन्हा - Marathi News | Demonetization, GST were Tughalak decision: Shatrughan Sinha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नोटाबंदी, जीएसटी हा तुघलकी निर्णय : शत्रुघ्न सिन्हा

विद्यमान सरकारने नोटाबंदी व जीएसटीबाबत घेतलेले निर्णय हे मंत्रिमंडळाचे किंवा भाजपाचे नाहीत. तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना विश्वासात न घेता घेतले आहेत. हे निर्णय काळे धन आड मार्गाने पांढरे करण्याचा तुघलकी निर् ...

Ganesh festival 2018 : नागपुरात ‘श्री’च्या विसर्जनासाठी यंत्रणा सज्ज - Marathi News | Ganesh Festival 2018: Prepare the Machinery for the Immersion of 'Shri' in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Ganesh festival 2018 : नागपुरात ‘श्री’च्या विसर्जनासाठी यंत्रणा सज्ज

अनंत चतुर्दशीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गणेश विसर्जनाच्या दृष्टीने महापालिके ची यंत्रणा सज्ज झाली आहे. शहरातील तलाव परिसर, चौक व वस्त्यात ठिकठिकाणी २५१ कृत्रिम तलाव लावण्यात आलेले आहेत. विसर्जनासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने ७०० कर्मचारी ...

५० कोटींच्या थकबाकीमुळे नागपुरातील शहर बस सेवा ठप्प - Marathi News | Due to the default of 50 crores, the city bus service in Nagpur stalled | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :५० कोटींच्या थकबाकीमुळे नागपुरातील शहर बस सेवा ठप्प

नागपूर महापालिका प्रशासनाने ५० कोटींची थकीत रक्कम न दिल्याने रेड बस आॅपरेटरने शनिवारी अचानक संप पुकारल्याने शहर बस सेवा ठप्प झाली आहे. ...

नागपूर विद्यापीठ@ 2024; ‘स्कील डेव्हलपमेंट’वर विद्यापीठाचा भर - Marathi News | Nagpur University @ 2014; University's emphasis on 'Skeel Development' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठ@ 2024; ‘स्कील डेव्हलपमेंट’वर विद्यापीठाचा भर

नागपूरचा झपाट्याने होणारा विकास व उद्योगक्षेत्राची भविष्यातील आवश्यकता लक्षात घेता नागपूर विद्यापीठाने कौशल्याधिष्ठित व रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्याचा मानस केला आहे. ...

स्वागतार्ह! ट्रान्सजेंडर पारस ठाकूरला मिळाली बँकेत नोकरी - Marathi News | Welcome! Transgender Paras Thakur gets job in bank | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्वागतार्ह! ट्रान्सजेंडर पारस ठाकूरला मिळाली बँकेत नोकरी

मुंबईच्या मालाड भागात राहणाऱ्या पारस ठाकूर हिला बँकेत नोकरी मिळाली आहे. पारस ट्रान्सजेंडर आहे. ...

संकटकाळात श्रेणी बदलू शकते नागपूर विमानतळ - Marathi News | The Nagpur Airport can change the range during the crisis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संकटकाळात श्रेणी बदलू शकते नागपूर विमानतळ

संचालित होणाऱ्या विमानांचे प्रकार आणि उड्डाणाची संख्या पाहता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ संकटकाळात आपल्या श्रेणीत बदल करू शकते. ...

नागपूर होऊ शकते प्राचीन मंदिर पर्यटनाचा हब - Marathi News | Nagpur can be the hub of ancient temple tourism | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर होऊ शकते प्राचीन मंदिर पर्यटनाचा हब

नागपूरसह विदर्भातील प्राचीन मंदिरे हा सुद्धा या भूमीला लाभलेला अमूल्य वारसा आहे. या मंदिरांचे योग्य पद्धतीने जतन आणि संवर्धन झाल्यास मंदिर पर्यटनाचे हब होण्याची क्षमता या क्षेत्रात आहे. ...

कसे बनणार आदिवासी युवक आयएएस? - Marathi News | How to become tribal youth IAS? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कसे बनणार आदिवासी युवक आयएएस?

आदिवासी विद्यार्थ्यांचा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत टक्का वाढविण्यासाठी आदिवासी विकास विभाग व विद्यापीठांच्या संयुक्त विद्यमाने आठ महिन्याचे स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले आहे. ...

श्रम प्रतिष्ठा दिवस; श्रमावरून विषमता, कशी मिळेल प्रतिष्ठा? - Marathi News | Labor Reputation Day; Disparity from work, how will prestige be? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :श्रम प्रतिष्ठा दिवस; श्रमावरून विषमता, कशी मिळेल प्रतिष्ठा?

अस्पृश्यता हा भारताला लागलेला कलंक आहेच. परंतु स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही भारतात ना अस्पृश्यता पूर्णपणे संपली आहे ना विषमता. आजही अनेक प्रकारची विषमता देशात पाळली जाते. ...