लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपुरात तिसऱ्या दिवशीही आपली बस बंदच - Marathi News | In Nagpur, the bus stopped for the third day | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात तिसऱ्या दिवशीही आपली बस बंदच

महापालिका प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे सलग तिसऱ्या दिवशी आपली बस बंदच होती. यामुळे सोमवारी शहरातील नागरिकांना व विद्यार्थ्यांना अडचणींना सामोरे जावे लागले. असे असूनही अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी याची दखल घेतली नाही. सार्वजनिक वाहतुकीविषयी असलेली अनास् ...

नागपुरात पुन्हा एक रशियन वारांगना सापडली - Marathi News | Nagpur again found a Russian sex worker | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात पुन्हा एक रशियन वारांगना सापडली

सीताबर्डीतील गंगा काशी हॉटेलमध्ये रशियन महिलेकडून वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या कुख्यात सचिन सोनारकरला गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने (एसएसबी) सोमवारी रात्री ७ च्या सुमारास अटक केली. त्याच्या ताब्यात असलेल्या एका उझबेकिस्तानच्या वारांगनेला पोल ...

हायकोर्टाचा समन्स : जात पडताळणी समिती हाजीर हो! - Marathi News | High Court summons: Caste Validity committee be presented! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्टाचा समन्स : जात पडताळणी समिती हाजीर हो!

अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रदीप डांगे यांचा मुलगा श्रेयस याचा अनुसूचित जमाती जात वैधता प्रमाणपत्राचा दावा अवैधरीत्या फेटाळल्यामुळे नागपूर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या सदस्यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी समन्स बजावला. त ...

‘आरएसएस’कडील अवैध शस्त्रे जप्त करा  - Marathi News | Confiscate illegal weapons from 'RSS' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘आरएसएस’कडील अवैध शस्त्रे जप्त करा 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे (आरएसएस) असलेली अवैध शस्त्रे जप्त करण्यात यावी, या मागणीसाठी भारिप बहुजन महासंघाच्या शहर कार्यकारिणीतर्फे सोमवारी मोर्चा काढण्यात आला. ...

धावत्या ट्रेनमधून आरोपी पळाला - Marathi News | The accused escaped from a running train | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धावत्या ट्रेनमधून आरोपी पळाला

येथून पळून गेल्यानंतर गोवा पोलिसांनी पकडलेल्या एका आरोपीने गिट्टीखदान पोलिसांच्या हलगर्जीपणाचा फायदा उचलत धावत्या रेल्वेगाडीतून पळ काढला. रविवारी पहाटे मलकापूर रेल्वे स्थानकाजवळ घडलेल्या या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ निर्माण झाली आहे. रितिक राकेश शुक्ल ...

नागपूर मनपावर अनेक मोर्चांची धडक - Marathi News | Many morcha strike on NMC Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर मनपावर अनेक मोर्चांची धडक

दीर्घ कालावधीनंतर आयोजित महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्तापक्ष व विरोधकांत विविध मुद्यांवरून संघर्षाचे वातावरण असतानाच सभागृहाबाहेरही विविध प्रश्नांवरून राजकीय पक्षाच्या नेतृत्वात मोर्चे काढण्यात आले. नागनदी सौंदर्यीकरणाला विरोध दर्शविण्यासाठी राष् ...

फुफ्फुसाच्या कॅन्सरमध्ये राज्यात नागपूर दुसरे - Marathi News | Nagpur second in the state of lung cancer | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फुफ्फुसाच्या कॅन्सरमध्ये राज्यात नागपूर दुसरे

हवेतील प्रदूषण व धूम्रपानाच्या वाढत्या सवयीमुळे फुफ्फुसाच्या आजारात वाढ झाली आहे. भारतात होणाऱ्या विविध कर्करोगापैकी जवळपास ७ टक्के रुग्ण एकट्या फुफ्फुसाच्या कर्करोगाने बळी पडतात. भारतीय कर्करोग संस्थेद्वारे केलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्रात  एक लाख ...

तीन हजार भरल्यावरच सुरू होणार बंद ‘ट्रान्सफार्मर’ - Marathi News | 'Transformer' will start after Rs3,000 filling | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तीन हजार भरल्यावरच सुरू होणार बंद ‘ट्रान्सफार्मर’

राज्यातील ४२ लाख कृषी पंप जोडणी घेणाऱ्या ग्राहकांकडे २५ हजार कोटी रुपयांची देयके प्रलंबित आहेत. वीज वितरण कंपनी असलेल्या ‘महावितरण’ने ही बाब गंभीरतेने घेतली असून, कृषी पंप जोडण्यांमधील अनियमिततेवर नियंत्रण आणण्याचा निर्णय घेतला असून, अधिकृत जोडण्या क ...

संस्कार शाश्वत, मानव परिवर्तशील : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी - Marathi News | Sanskar Sustainable, Human Transient: Union Minister Nitin Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संस्कार शाश्वत, मानव परिवर्तशील : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या जामठा येथील ब्रह्माकुमारीज रिट्रीट एवं ट्रेनिंग सेंटर ‘विश्व शांति सरोवर’चे रविवारी दादी जानकीजी यांच्याहस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी आध्यात्मिक स्नेहमिलन कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ...