लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपुरात अट्टल चोरट्यांची टोळी गजाआड - Marathi News | Gang of hardened thieves in Nagpur arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात अट्टल चोरट्यांची टोळी गजाआड

एका घरफोडी प्रकरणाचा तपास करताना गुन्हे शाखेच्या युनिट क्र. ५ च्या हातात अट्टल चोरट्यांची टोळीच लागली. चोरट्यांनी आतापर्यंत १३ घरफोड्या केलेल्या असून, वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. चोरट्यांकडून एक लाख ६७ हजार ६५० रुपयांचा मुद ...

नागपुरात साक्षीदारावर गुंडाचा प्राणघातक हल्ला - Marathi News | In Nagpur, the criminals assault on witness | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात साक्षीदारावर गुंडाचा प्राणघातक हल्ला

कोर्टात साक्ष दिली म्हणून एका कुख्यात गुन्हेगाराने आपल्या भावाच्या मदतीने साक्षीदारावर प्राणघातक हल्ला चढवून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सोमवारी मध्यरात्रीनंतर सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही थरारक घटना घडली. ...

चार्टर्ड अकाऊंटंट आयकर विभागाचे ‘आधारस्तंभ’  - Marathi News | Chartered Accountants are 'foundation pillar' of Income Tax Department | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चार्टर्ड अकाऊंटंट आयकर विभागाचे ‘आधारस्तंभ’ 

चार्टर्ड अकाऊंटंट आॅफ इंडियाने (आयसीएआय) केलेली प्रगती महत्त्वपूर्ण आणि उल्लेखनीय आहे. राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीने देशातील कर यंत्रणेची कार्यप्रणाली सुलभ करण्यासाठी चार्टर्ड अकाऊंटंटच्या प्रयत्नांना मान्यता दिली असून ते आयकर विभागाचे आधारस्तंभ अस ...

नागपूर मेट्रोची गती ताशी ९० किमीपर्यंत वाढण्यावर प्रयत्न  - Marathi News | Trying to increase the speed of Nagpur Metro by 90 km | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर मेट्रोची गती ताशी ९० किमीपर्यंत वाढण्यावर प्रयत्न 

एअरपोर्ट साऊथ ते खापरी मेट्रो स्टेशनदरम्यान ताशी ९० किमी वेगाने ट्रायल रन करण्यासाठी संशोधन डिझाईन व स्टँडर्ड आॅर्गनायझेशन अर्थात ‘आरडीएसओ’ने हालचाली सुरू केल्या आहेत. ‘आरडीएसओ’च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ही चाचणी घेण्यात येत असून उच्चस्तरीय पथकाने ...

कर्जदार शेतकऱ्यांमुळे तरतेय ‘प्रधानमंत्री पीक विमा योजना’ - Marathi News | Due to debtor farmers 'Prime Minister's Crops Insurance Scheme' flourish | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कर्जदार शेतकऱ्यांमुळे तरतेय ‘प्रधानमंत्री पीक विमा योजना’

पीक विम्याचा लाभच मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी पिकाचा विमा उतरविण्याकडे पाठ फिरविली आहे. नागपूर विभागात केवळ ४९०८ हजार शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष विमा काढला आहे. पण कर्जदार शेतकऱ्यांना सक्तीने विमा काढावा लागत असल्याने, पीक विम्याचा आकडा फुगलेला दिसतो आहे. ख ...

नागपूरचे नगरसेवक बंटी शेळके यांचे सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस - Marathi News | The recommendation to cancel the membership of Nagpur corporator Bunty Shelke | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरचे नगरसेवक बंटी शेळके यांचे सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस

सभागृहाच्या कामकाजात हेतूपुरस्सर अडथळा निर्माण करण्याच्या कारणावरून काँग्रेसचे नगरसेवक बंटी शेळके यांच्याविरोधात अनुशासनात्मक कारवाई करण्याची शिफारस तत्कालीन आयुक्तांनी केली होती. त्यानुसार सोमवारी महापालिका सभागृहात प्रस्ताव मंजूर करण्यात आला. हा प् ...

नागपुरात तिसऱ्या दिवशीही आपली बस बंदच - Marathi News | In Nagpur, the bus stopped for the third day | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात तिसऱ्या दिवशीही आपली बस बंदच

महापालिका प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे सलग तिसऱ्या दिवशी आपली बस बंदच होती. यामुळे सोमवारी शहरातील नागरिकांना व विद्यार्थ्यांना अडचणींना सामोरे जावे लागले. असे असूनही अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी याची दखल घेतली नाही. सार्वजनिक वाहतुकीविषयी असलेली अनास् ...

नागपुरात पुन्हा एक रशियन वारांगना सापडली - Marathi News | Nagpur again found a Russian sex worker | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात पुन्हा एक रशियन वारांगना सापडली

सीताबर्डीतील गंगा काशी हॉटेलमध्ये रशियन महिलेकडून वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या कुख्यात सचिन सोनारकरला गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने (एसएसबी) सोमवारी रात्री ७ च्या सुमारास अटक केली. त्याच्या ताब्यात असलेल्या एका उझबेकिस्तानच्या वारांगनेला पोल ...

हायकोर्टाचा समन्स : जात पडताळणी समिती हाजीर हो! - Marathi News | High Court summons: Caste Validity committee be presented! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्टाचा समन्स : जात पडताळणी समिती हाजीर हो!

अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रदीप डांगे यांचा मुलगा श्रेयस याचा अनुसूचित जमाती जात वैधता प्रमाणपत्राचा दावा अवैधरीत्या फेटाळल्यामुळे नागपूर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या सदस्यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी समन्स बजावला. त ...