लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपूर मनपाकडे दमडी नाही; खैरात मात्र कोट्यवधींच्या प्रकल्पांची! - Marathi News | Nagpur Municipal Corporation Millions of projects are worthless! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर मनपाकडे दमडी नाही; खैरात मात्र कोट्यवधींच्या प्रकल्पांची!

महापालिका आर्थिक संकटात आहे. कंत्राटदार व बस आॅपरेटर यांची थकबाकी ५०० कोटींच्या पुढे गेली आहे. ...

निवडणूक काळातला नक्षली उपद्रव रोखण्यासाठी व्यूहरचना - Marathi News | Configuration to prevent naxalite nuisance during election period | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निवडणूक काळातला नक्षली उपद्रव रोखण्यासाठी व्यूहरचना

तेलंगणा, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमधील विधानसभेच्या आगामी निवडणुकांदरम्यान नक्षलवाद्यांचा उपद्रव रोखण्यासाठी नागपुरात व्यूहरचना केली जात आहे. ...

स्मरण शहिदांचे; नागपुरात पोलीस शहीद दिन कार्यक्रमाची क्षणचित्रे - Marathi News | Remembrance martyrs; Highlights of Police Martyr Day Program in Nagpur | Latest nagpur Photos at Lokmat.com

नागपूर :स्मरण शहिदांचे; नागपुरात पोलीस शहीद दिन कार्यक्रमाची क्षणचित्रे

जरा हटके! ... जेव्हा मुख्यमंत्री देतात प्लास्टिक न वापरण्याबाबत समज - Marathi News | Just a little bit! ... when the Chief Minister got a sense of not using plastic | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जरा हटके! ... जेव्हा मुख्यमंत्री देतात प्लास्टिक न वापरण्याबाबत समज

खुद्द मुख्यमंत्री आपल्या स्टॉलसमोर थांबलेले आहेत आणि वस्तू न्याहाळत आहेत हे पाहून आधीच थक्क झालेला विक्रेता बाटलीचे प्लास्टिक हाती घेतो. आणि मग मुख्यमंत्री त्याला राज्यात असलेल्या प्लास्टिक बंदीबाबत आणि त्याने होणाऱ्या नुकसानाबाबत समज देतात.. ...

नागपुरात मेयोतील ३० डॉक्टरांना डेंग्यू - Marathi News | Dengue to 30 Mayo doctors in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात मेयोतील ३० डॉक्टरांना डेंग्यू

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) येथील ३०वर निवासी डॉक्टर व वैद्यकीय विद्यार्थ्यांना डेंग्यूचे निदान झाले आहे. ...

लेन्स नसल्याने मोतीबिंदूच्या १७ लाख शस्त्रक्रिया प्रलंबित - Marathi News | Due to lack of lens, there are 17 million surgeries for cataract | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लेन्स नसल्याने मोतीबिंदूच्या १७ लाख शस्त्रक्रिया प्रलंबित

महाराष्ट्र मोतीबिंदू मुक्त करण्याच्या उद्देशाने सरकारने मोहिम हाती घेतली आहे. ...

तेलंगणा व महाराष्ट्राच्या सीमेवर १० कोटी रुपयांच्या नोटा जप्त - Marathi News | 10 crore rupees seized on Telangana and Maharashtra border | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगणा व महाराष्ट्राच्या सीमेवर १० कोटी रुपयांच्या नोटा जप्त

लोकसभा असो की विधानसभा निवडणूक, या काळात बराच काळा पैसा बाहेर निघण्यास सुरुवात होते. ...

मराठा समाजाची उद्योजक म्हणून ओळख निर्माण व्हावी - Marathi News | Maratha society should be recognized as an entrepreneur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मराठा समाजाची उद्योजक म्हणून ओळख निर्माण व्हावी

महाराष्ट्रातील मराठा समाज हा शौर्यासाठी प्रसिद्ध आहे; पण त्याची आर्थिक स्थिती खुंटली आहे. महाराष्ट्रात मराठा समाजातील उद्योजक बोटावर मोजण्याइतपत आहेत. ज्याप्रमाणे आरक्षणासाठी एकत्र आलेला मराठा समाज हा उद्योगासाठी एकत्र यावा, उद्योजक म्हणून मराठा समाज ...

  नागपुरात एएआयच्या नियमांकडे कानाडोळा : उंच इमारती विमानांसाठी अडचण - Marathi News | Consequences of AAI rules in Nagpur: Problems with high-rise building for planes | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :  नागपुरात एएआयच्या नियमांकडे कानाडोळा : उंच इमारती विमानांसाठी अडचण

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळासमोर बांधण्यात आलेली उंच इमारत ‘प्रोजोन पॉम’मुळे विमानाचे उड्डाण आणि लॅण्डिंगवर परिणाम होत आहे. याच कारणामुळे भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) इमारतीचे ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) रद्द केले आहे. ...