लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
महिलेच्या सतर्कतेमुळे बलात्कारापासून वाचली चिमुकली; नागपुरातील घटना - Marathi News | Girl saved from rape due to vigilance of woman; Events in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महिलेच्या सतर्कतेमुळे बलात्कारापासून वाचली चिमुकली; नागपुरातील घटना

शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे एका चार वर्षीय मुलीचे भविष्य अंधकारमय होण्यापासून बचावले. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. ...

पोलिसाचा झाला आरोपी; वर्षभरात पितळ उघडे - Marathi News | Policeman accused; fraud opened in a year | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पोलिसाचा झाला आरोपी; वर्षभरात पितळ उघडे

अनेक वर्षे परिश्रम करून तो अखेर गेल्या वर्षी पोलीस बनला. त्याची कारागृहात रक्षक म्हणून निवड झाली. मात्र, पोलीस बनण्यासाठी त्याने गैरप्रकार केला. एक वर्ष होत नाही तो त्याची बनवाबनवी उघड झाली. ...

नागपुरात उद्योग सुरू करण्यासाठी फ्रान्सच्या १२ कंपन्यांसोबत करार - Marathi News | France's 12 companies contract for the industry | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात उद्योग सुरू करण्यासाठी फ्रान्सच्या १२ कंपन्यांसोबत करार

नागपूरसह विदर्भात पायाभूत सुविधांचा विकास वेगाने होत आहे. मिहानसह बुटीबोरी पंचताराकित वसाहत, मेट्रो रेल्वे, लॉजिस्टिक पार्क, कार्गो धावपट्टीसह, नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग आर्थिक कॉरिडोर म्हणून विकसित करण्यात येत आहे. ...

नागपुरातील शासकीय वसतीगृहाला चार वर्षात एकही चादर मिळाली नाही - Marathi News | No single bedsheet for four years has been received for the government hostel in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील शासकीय वसतीगृहाला चार वर्षात एकही चादर मिळाली नाही

युती सरकारला चार वर्षे पूर्ण झाली, मात्र सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहातील विद्यार्थी अन्याय सहन करीत आहेत. अनेक वसतिगृहातील चादरी, गाद्या, ब्लँकेट खराब झाल्या आहेत. ...

राज्यातील रुग्णालयांना आस्थापना अधिनियम लागू - Marathi News | The hospitals in the state implement the establishment act | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यातील रुग्णालयांना आस्थापना अधिनियम लागू

वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालये, डिस्पेन्सरी, क्लिनिक, पॉलिक्लिनिक, प्रसुतीगृह आदींना महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम-२०१७ अंतर्गत आणणे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वैध ठरविले. ...

उपराजधानीत ई-तिकिटांचा काळाबाजार - Marathi News | Railway e-ticket black market in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपराजधानीत ई-तिकिटांचा काळाबाजार

मध्य रेल्वे आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील रेल्वे सुरक्षा दलाने इतवारी येथील ई-तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या आरोपीला अटक करून त्याच्याकडून २.२३ लाखाचा मुद्देमाल जप्त केला. ...

अनोखा दिवाळी उत्सव; चिमुकल्यांनी अनुभवली नागपुरात - Marathi News | Unique Diwali Festival; kids experienced in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अनोखा दिवाळी उत्सव; चिमुकल्यांनी अनुभवली नागपुरात

दिवाळीच्या पाच दिवसांचे महत्त्व काय? हे मुलांमध्ये रुजविण्यासाठी सेवासदन सक्षम स्कूलमध्ये अनोखा दिवाळी उत्सव साजरा करण्यात आला. ...

नागपूर विभागात दोन वर्षात नऊ सरपंच अपात्र - Marathi News | In the Nagpur division, nine Sarpanches ineligible in two years | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विभागात दोन वर्षात नऊ सरपंच अपात्र

नागपूर विभागात गेल्या दोन वर्षात ५० सरपंचाविरोधात जि.प.ला तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यातून नऊ सरपंचांना अपात्र ठरविले आहे. ...

दिवाळीच्या सुट्यानंतर हायकोर्टात नवीन रोस्टर - Marathi News | New Roster in the High Court after Diwali is set | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दिवाळीच्या सुट्यानंतर हायकोर्टात नवीन रोस्टर

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये दिवाळीच्या सुट्यांनंतर नवीन रोस्टर लागू होणार आहे. हायकोर्टाला ३ ते १८ नोव्हेंबरपर्यंत दिवाळीच्या सुट्या आहेत. १९ नोव्हेंबरपासून नवीन रोस्टरसह नियमित कामकाजाला सुरुवात होईल. ...