लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
शेगावच्या आनंदसागरच्या धर्तीवर होणारा नागपुरातील अंबाझरीचा विकास बारगळला - Marathi News | The development of ambazari of on the lines of Anand Sagar of Shegaon has resumed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेगावच्या आनंदसागरच्या धर्तीवर होणारा नागपुरातील अंबाझरीचा विकास बारगळला

शेगाव येथील आनंदसागरच्या धर्तीवर अंबाझरी तलाव व उद्यानाचा विकास करण्यासाठी महापालिकेने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला ४२.४२ एकर जागा दिली होती. महामंडळाच्या उदासीन कारभारामुळे तूर्त हा प्रकल्प बारगळला असल्याने प्रकल्पासाठी दिलेली जागा महापालिका ...

नागपूर विद्यापीठ : उत्तरपत्रिका घेऊन विद्यार्थिनीचे पलायन - Marathi News | Nagpur University: Escape from a student by taking an answer sheet | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठ : उत्तरपत्रिका घेऊन विद्यार्थिनीचे पलायन

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षेदरम्यान एक विद्यार्थिनी चक्क परीक्षा केंद्रातील उत्तरपत्रिका घेऊनच गायब झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. ...

उपराजधानीत वर्षभरात सहा हृदयांना मिळाले नाहीत रुग्ण - Marathi News | In the last year, six heart patients have not been found | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपराजधानीत वर्षभरात सहा हृदयांना मिळाले नाहीत रुग्ण

देशात दरवर्षी ५० हजार हृदय प्रत्यारोपणाची गरज पडते, परंतु त्या तुलनेत ‘ब्रेन डेड’ दात्याकडून केवळ १० ते १५ हृदय मिळतात. नागपुरात या वर्षात आतापर्यंत ‘ब्रेन डेड’ दात्यांकडून नऊ हृदय प्राप्त झाले परंतु दोन हृदय चेन्नई तर एक हृदय मुंबईला पोहचू शकले. ...

उत्पादन शुल्क मंत्र्यांची नागपूरनजिकच्या अवैध दारु अड्ड्यावर धाड - Marathi News | Minister of State for Excise duty raid on illegal liquor at Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उत्पादन शुल्क मंत्र्यांची नागपूरनजिकच्या अवैध दारु अड्ड्यावर धाड

नागपूर नजीकच्या महादुला येथील संभाजी नगर येथे बुधवारी सकाळी ७.३० वाजता राज्याचे ऊर्जा आणि उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अवैध दारु विक्री व जुगार अड्ड्यावर धाड टाकली. ...

नागपूर मेट्रो रेल्वेमध्ये भरतीसाठी बनावट कंपनीची खोटी जाहिरात - Marathi News | Fake advertisements of fake company for recruitment in Nagpur Metro Railway | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर मेट्रो रेल्वेमध्ये भरतीसाठी बनावट कंपनीची खोटी जाहिरात

नामांकित कंपन्यांमध्ये भरतीच्या नावाखाली बेरोजगारांना जाळ्यात ओढून त्यांच्याकडून पैसे वसुलीचा नवीन धंदा नागपुरात सुरू आहे. पोलिसांनी अनेकांवर कारवाई केली असली तरीही दररोज नवीन कंपन्या भरतीची जाहिरात देऊन बेरोजगारांची लूट करीत आहे. या बनावट कंपन्यांच् ...

नागपुरात  गुन्हेगारांवर लक्ष ठेवतील उद्यान रक्षक - Marathi News | Garden security guard to keep watch over criminals in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात  गुन्हेगारांवर लक्ष ठेवतील उद्यान रक्षक

पोलीस उपायुक्त (झोन-४) नीलेश भरणे यांनी गुन्हेगारी घटनांवर लक्ष ठेवण्यासह विविध उद्देश डोळ्यापुढे ठेवून उद्यान रक्षक उपक्रम सुरू केला आहे. त्याअंतर्गत मंगळवारी सक्करदरा उद्यान येथे पहिली उद्यान रक्षक समिती स्थापन करण्यात आली. ...

नागपूर विद्यापीठातील घोटाळ्याच्या चौकशीसाठी मुनिश्वर समिती - Marathi News | Munishwar Committee to probe the Nagpur University scam | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठातील घोटाळ्याच्या चौकशीसाठी मुनिश्वर समिती

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागातर्फे करण्यात आलेल्या ब्लेझर, ट्रॅकसूट व कीटच्या खरेदीत घोटाळा झाला आहे. विद्यापीठाच्या खरेदी समितीच्या बैठकीत ही बाब सिद्ध झाली. या घोटाळ्याच्या चौकशीसाठी विधीसभा सदस्य विजय मुनिश् ...

इंडियन रोड काँग्रेसच्या अधिवेशनात रस्ता सुरक्षेवर मंथन - Marathi News | Discussion on road safety at the Indian Road Congress Convention | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :इंडियन रोड काँग्रेसच्या अधिवेशनात रस्ता सुरक्षेवर मंथन

भारतीय रस्ता महासभेचे (इंडियन रोड काँग्रेस-आयआरसी) ७९ वे वार्षिक अधिवेशन नागपुरात २२ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात रस्ता सुरक्षा या महत्वाच्या विषयावर मंथन होणार आहे. ...

कालिदास महोत्सवातून होणार  ‘परंपरेचा आविष्कार’ - Marathi News | Kalidas Festival will be 'invention of tradition' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कालिदास महोत्सवातून होणार  ‘परंपरेचा आविष्कार’

उपराजधानीच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक ठरलेल्या कालिदास महोत्सवाचे आयोजन येत्या २७, २८ व २९ नोव्हेंबरला कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशीमबाग येथे होणार आहे. परंपरेचा नवा आविष्कार  ठरलेल्या या महोत्सवात मातब्बर अशा राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कलावंतांद्वार ...