लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
पीक विमा राफेलपेक्षा मोठा घोटाळा : पी. साईनाथ - Marathi News | Crop Insurance bigger Scam than Raphael : P Sainath | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पीक विमा राफेलपेक्षा मोठा घोटाळा : पी. साईनाथ

केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करून ‘प्रधानमंत्री फसल विमा’ची घोषणा केली. मात्र या योजनेची तीन वर्षांची आकडेवारी निराशाजनक असल्याची टीका त्यांनी केली. पहिल्या दोनच वर्षांत विमा घेणाऱ्या कंपन्यांनी या योजनेतून १५,७९५ कोटी रुपयांचा फायदा प्राप्त केला. शे ...

नागपुरातील माय डायल डिजिटलच्या संचालकांविरुद्ध गुन्हा - Marathi News | Crime registered against the directors of My Dial Digital in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील माय डायल डिजिटलच्या संचालकांविरुद्ध गुन्हा

प्रत्येक महिन्याला २० टक्के रक्कम नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत डिजिटल इंडिया, स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत जाहिरातीसाठी एलईडी होर्डिंगमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडणाऱ्या येथील माय डिजिटल कंपनीच्या बनवाबनवीचा फुगा अखेर फुटला. कंपनीचा संचालक आकाश सरो ...

नागपूर विद्यापीठ; संशोधनाद्वारे ‘डी.लिट.’, ‘डीएसस्सी’ची नाकेबंदी - Marathi News | University of Nagpur; "D.Lit.", "DSC" blockade by research | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठ; संशोधनाद्वारे ‘डी.लिट.’, ‘डीएसस्सी’ची नाकेबंदी

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ‘पीएचडी’च्या बजबजपुरीवर नियंत्रण आणले. आता सार्वजनिक विद्यापीठ कायद्याचा आधार घेत संशोधनाद्वारे मिळणाऱ्या ‘डी.लिट.’ व ‘डीएसस्सी’वरदेखील नियंत्रण आणले जाणार आहे. ...

बँकांना फोनद्वारे लुटणारी टोळी उपराजधानीत सक्रिय? - Marathi News | Are the gang of the bank looting in Nagpur? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बँकांना फोनद्वारे लुटणारी टोळी उपराजधानीत सक्रिय?

बड्या व्यापारी ग्राहकांच्या नावाने बँकांना फोन करून लुटणारी टोळी नागपुरात सक्रिय झाली असल्याचे संकेत मिळाले. गेल्या दोन दिवसात अशा प्रकारच्या दोन घटना समोर आल्या आहेत. ...

विदर्भात नागपूर सर्वात थंड; पारा १३ अंशावर - Marathi News | Nagpur is the coldest in Vidarbha; Mercury is 13 degrees | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात नागपूर सर्वात थंड; पारा १३ अंशावर

विदर्भातील नागपूरसह अन्य जिल्ह्यांतील थंडी हळूहळू वाढत आहे. गेल्या चार दिवसांमध्ये नागपुरातील तापमान ४.१ अंशाने घटले आहे. ...

मुंबई-नागपूर महामार्गाने राज्यातील २४ जिल्हे जेएनपीटीशी जोडणार- मुख्यमंत्री - Marathi News | Mumbai-Nagpur highway connects 24 districts of the state with JNPT-Chief Minister | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुंबई-नागपूर महामार्गाने राज्यातील २४ जिल्हे जेएनपीटीशी जोडणार- मुख्यमंत्री

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग हा जगातील सर्वोत्कृष्ट महामार्ग बनविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जगातील सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान या महामार्गासाठी वापरले जात आहे. ...

भावी अस्थिरोगतज्ज्ञांना लंडनमध्ये संधी: दीपक हर्लेकर - Marathi News | Opportunities for Future Osteoporosis in London: Deepak Harlekar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भावी अस्थिरोगतज्ज्ञांना लंडनमध्ये संधी: दीपक हर्लेकर

पाश्चात्त्य देशात भारतीय वैद्यकीय चिकित्सकांना मानाचे स्थान आहे. यामुळे लंडनसारख्या देशात वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी अनेक संधी आहेत. त्या दृष्टीनेही अस्थिव्यंग शल्यचिकित्सकांनी विचार करावा, असे आवाहन नागपूरकर असलेले व गेल्या १८ वर् ...

सामाजिक मतैक्य घडविणाऱ्या साहित्य निर्मितीची गरज - Marathi News | The need for creation of social consensus literature | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सामाजिक मतैक्य घडविणाऱ्या साहित्य निर्मितीची गरज

आज साहित्याच्या दर्जाबद्दल विलक्षण शोकांतिका निर्माण झाली आहे. साहित्याची जातवार पेरणी होत असून अनेक साहित्यिक विद्वेषाने प्रेरित होऊन आकसपूर्ण लेखन करून पसरविले जात आहे. यातून सामाजिक विकृती फोफावत असून या विकृतीचा केव्हा स्फोट होईल हे सांगता येत ना ...

कोड घालविण्यासाठी केसांच्या मेलानोसाईटचा वापर : सुशील सावंत - Marathi News | Usage of case melanocytes to get rid of code: Sushil Sawant | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोड घालविण्यासाठी केसांच्या मेलानोसाईटचा वापर : सुशील सावंत

दोन वर्षे योग्य औषधोपचार व त्यानंतरच्या शस्त्रक्रियेने पांढरे डाग किंवा कोड १०० टक्के घालविता येतात. यात त्वचारोपण, ‘मिनी पंच ग्राफटींग’, ‘टॅटुईग’ आदी शस्त्रक्रिया आहेत. यात आता केसांच्या मुळांमधील ‘मेलानोसाईट’चाही वापर केला जातो, अशी माहिती, मुंबईचे ...