पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे रस्ते व पूल खराब होतात. वाहतूक योग्य राहत नाही. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने विभागातील धोकादायक पुलावर ठळक सूचना फलक लावावेत. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस यंत्रणांनी मिळून आवश्यक तिथे सुरक्षा कठडे लावण्याचे निर्देश व ...
देशाच्या राजकारणात एक कर्तृत्ववान नेते व ‘व्हिजन’ असलेले राजकारणी अशी ओळख असलेले नितीन गडकरी यांनी सलग दुसऱ्यांदा केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली. २०१४ पासून भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी, जलसंपदा व गंगा पुनरुत्थान मंत्रालयाची जबाबदारी सांभाळत असताना त्य ...
कर्मचारी भविष्य निधी खात्यात कंपनी व कर्मचारी हिस्सा वेळेत जमा करणे तसेच पदोन्नती, बदली, निलंबन किंवा नव्या रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन योग्य वेळेत करण्यासाठी महावितरणमध्ये नवीन व महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयांमुळे महावितरणमध्ये ...
रेल्वेस्थानकांवर प्रवाशांनी रेल्वे रुळ ओलांडू नये तसेच प्रवास करताना नियमांचे पालन करावे याबाबत मध्य रेल्वेकडून वारंवार जनजागृती करण्यात येते. मात्र याकडे दुर्लक्ष करून दाखविण्यात येणारा हलगर्जीपणा शेकडो प्रवाशांसाठी जीवघेणा ठरला आहे. २०१८ पासून १५ म ...
नागपूर लोकसभा मतदार संघातील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटमधील मते समान निघाली आहेत. सर्वात शेवटी व्हीव्हीपॅटची मोजणी झाल्याने ती रात्री उशिरापर्यंत चालली. ...
पाण्याच्या बाबतीत विदर्भ तसा नशीबवान समजला जातो. परंतु यंदा विदर्भातील परिस्थितीसुद्धा चांगली नाही. आजच्या तारखेला पूर्व विदर्भातील १८ मोठ्या प्रकल्पांपैकी गोसेखुर्द टप्पा २, नांद वणा, दिना, पोथरा, पुजारी टोला बावनथडी आणि तोतलाडोह यासाारखे सात मोठे प ...
राज्यातील व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील स्थानिक युवतींनी.. या वेगळ्या वाटेवरून जाताना त्यांनी स्वावलंबनाचा मार्ग तर चोखाळला आहेच परंतु निसर्ग रक्षणाच्या कामात योगदान ही दिले आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळाच्या शपथग्रहण समारंभात विदेशी पाहुण्यांसह हजारोंच्या संख्येत मान्यवर येणार आहेत. त्याचा परिणाम नागपुरातून दिल्ली जाणाºया विमानांच्या उड्डाणांवर होण्याची शक्यता आहे. ...
यंदा २५० च्या वर वाघांची संख्या पोहोचली आहे. हे मोठे वाघ असून ज्यांची मोजणी होत नाही, असे लहान वाघही १०२ वर पोहोचले आहे, अशी माहिती राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली. ...