लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
काटोल-नागपूर रोडवरील ताराबोडीत भरदिवसा १६ लाख लुटले - Marathi News | Tarabodi on Katol-Nagpur road looted 16 lakhs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काटोल-नागपूर रोडवरील ताराबोडीत भरदिवसा १६ लाख लुटले

बँकेतून उचल केलेली रक्कम एटीएममध्ये टाकण्यासाठी जात असलेल्या खासगी एजन्सीच्या दोन कर्मचाऱ्यांना तिघांनी भरदिवसा लुटल्याची घटना काटोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काटोल-नागपूर रोडवरील ताराबोडी शिवारात सोमवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली. यात लुटार ...

४७ डिग्री तापमानात नागपुरात सीबीएसईच्या शाळा सुरू - Marathi News | CBSE schools began in Nagpur at 47 degrees | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :४७ डिग्री तापमानात नागपुरात सीबीएसईच्या शाळा सुरू

नागपूरसह विदर्भातील तापमान लक्षात घेता, २६ जूनपासून शाळा सुरू व्हाव्यात, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाला दिले आहे. पण या आदेशाकडे सीबीएसईच्या शाळा पुरत्या दुर्लक्ष करीत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील तापमान ४७ डिग्रीवर असताना, ...

तृतीय वर्ष वर्गातील संघ स्वयंसेवकांचे पथसंचलन - Marathi News | RSS Pathsanchalan in third year | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तृतीय वर्ष वर्गातील संघ स्वयंसेवकांचे पथसंचलन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गातील स्वयंसेवकांनी सोमवारी सायंकाळी पथसंचलन केले. ८२८ स्वयंसेवक या पथसंचलनात सहभागी झाले होते. स्वयंसेवकांचे शिस्तबद्ध पथसंचलन पाहण्यासाठी रेशीमबाग, नंदनवन व सक्करदरा परिसरात नागरिकांची गर्दी झाल ...

नागपुरात एमडीची तस्करी करणारा जेरबंद - Marathi News | MD drug smuggler arrested in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात एमडीची तस्करी करणारा जेरबंद

सदर पोलिसांनी रविवारी रात्री व्हीसीएच्या मैदानाजवळ मादक पदार्थाच्या तस्करीत गुंतलेल्या एका आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून १० हजाराचे एमडी पावडर जप्त केले. ...

जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर लक्ष ठेवण्यासाठी देशात १०९ केंद्रे : हायकोर्टात माहिती - Marathi News | 109 centers in the country to monitor essential commodity prices: Informed to High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर लक्ष ठेवण्यासाठी देशात १०९ केंद्रे : हायकोर्टात माहिती

जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर लक्ष ठेवण्यासाठी देशभरात १०९ केंद्रे कार्यरत असून त्यापैकी ४ केंद्रे महाराष्ट्रात आहेत. ही केंद्रे एकूण २२ जीवनावश्यक वस्तूंच्या दैनंदिन किमतीवर सूक्ष्म नजर ठेवून असतात. एखाद्या जीवनावश्यक वस्तूची किंमत अनियमित पद्धतीने ...

हायकोर्टाच्या नवीन इमारतीचे काय झाले? सरकारला विचारणा - Marathi News | What happened to the new building of the high court? Asked government | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्टाच्या नवीन इमारतीचे काय झाले? सरकारला विचारणा

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील प्रशासकीय कार्यालये व वकिलांच्या चेंबर्सकरिता प्रस्तावित नवीन इमारतीच्या प्रस्तावाचे काय झाले, अशी विचारणा सोमवारी राज्य सरकारला करण्यात आली व यावर दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. ...

भरधाव जेसीबीची धडक : दोघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी - Marathi News | Speedy JCB dashed: Both died, one seriously injured | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भरधाव जेसीबीची धडक : दोघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री भरधाव जेसीबीने विद्यार्थ्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामुळे भीषण अपघात होऊन दोघांचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला. ...

महावितरण : राज्यात भारनियमन नाही - Marathi News | Mahavitaran: There is no load shedding in the state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महावितरण : राज्यात भारनियमन नाही

दीर्घकालीन वीज करार तसेच नवीन व नवीकरणीय स्रोतांमधून महावितरणला आवश्यक असलेली वीज उपलब्ध होत आहे. त्यामुळे कोयना वीज निर्मितीचा चौथा टप्पा बंद झाला तरीही विजेच्या उपलब्धतेवर कुठलाही परिणाम होणार नाही. तसेच महावितरणकडे पुरेशा प्रमाणात वीज उपलब्ध असल्य ...

नागपूर जिल्ह्यासाठी पाणीटंचाईचा सात कोटींचा अतिरिक्त आराखडा - Marathi News | An additional plan of seven crores for water shortage for Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यासाठी पाणीटंचाईचा सात कोटींचा अतिरिक्त आराखडा

जिल्ह्यात भीषण पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे़ उपाययोजना करताना जिल्हा परिषद हातघाईस आली आहे़ यामध्ये अधिक गती यावी याकरिता जिल्हाधिकारी अश्वीन मुदगल यांनी अतिरिक्त पाणीटंचाई कृती आराखड्याला मंजुरी दिली आहे़. ७ कोटी ८ लाख ७४ हजार रुपयांचा हा आराखड ...