पाऱ्याने ४७ अंशाचा टप्पा पार केला आहे. उन्हाच्या काहिलीने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच सावेनर येथील बसस्थानक परिसर आणि कळमेश्वर तालुक्यातील गौंडखेरी येथे अज्ञात व्यक्तीचे प्रत्येकी एक मृतदेह आढळून आले आहे. या मृतदेहांच्या अंगावर कोणत्याही जखमा व इ ...
विदर्भातील सर्वात मोठ्या औषध बाजाराला लागलेल्या आगीच्या घटनेने औषध बाजार बंद राहिल्याने औषधी दुकानांमध्ये ४० टक्केच औषधांचा साठा असल्याचे सांगितले जात आहे. ...
एकतर्फी प्रेमाला प्रतिसाद मिळत नसल्याने संतप्त झालेल्या एका युवकाने आपल्या साथीदाराच्या मदतीने शाळकरी मुलीच्या नावाने इन्स्टाग्रामवर फेक अकाऊंट तयार केले. त्यावर लज्जास्पद मेसेज आणि फोटो अपलोड करून ते व्हायरल केल्याची घटना उजेडात आली आहे. ...
शनिवारी तासभर झालेल्या वादळी पावसामुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळाला परंतु तो फार काळ टिकू शकला नाही. केवळ २४ तासातच कमाल तापमान रेकॉर्ड ३.२ डिग्रीने वाढून ४७ डिग्रीवर पोहचले आहे. ...
महाराष्ट्रात सिंचन वाढविण्याची आवश्यकता आहे. यासाठी बळीराजांतर्गत सुरू असलेले १०८ तर प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत असलेल्या २६ सिंचन योजना पूर्ण करण्यावर भर असेल ...
कामठी रोडवरील मोहम्मद अली पेट्रोल पंपाजवळ झालेल्या भीषण अपघातात स्कॉर्पियो कारच्या धडकेत एक दुचाकी चालक गंभीर जखमी झाले. अभिमन्यू डोरले असे जखमीचे नाव आहे. ते आजनी ग्राम पंचायतचे सचिव राहुल डोरले यांचे वडील असल्याचे सांगितले जाते. हा अपघात शनिवारी रा ...
लालगंज येथील भोजनालयाच्या संचालकाला नवीन वीज मीटर लावून देण्यासाठी दोन हजार रुपयाची लाच मागणाऱ्या एसएनडीएल कर्मचाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चमूने (अॅण्टी करप्शन ब्युरो) पकडले. ...