लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
प्रवाशाने निष्काळजीपणा केला तरी भरपाई नाकारता येणार नाही - Marathi News | Compensation cannot be denied even if the passenger is negligent | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रवाशाने निष्काळजीपणा केला तरी भरपाई नाकारता येणार नाही

रेल्वे प्रवासी स्वत:च्या निष्काळजीपणामुळे अपघात होऊन मरण पावला तरी, भरपाई नाकारता येणार नाही असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर यांनी नुकताच एका प्रकरणात दिला. ...

वीटभट्टी मजुरांचे दयनीय जगणे - Marathi News | The miserable living of brick laborers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वीटभट्टी मजुरांचे दयनीय जगणे

तप्त उन्हाळा वीटभट्टीसाठी सुगीचा असतो. कारण याच तापाने ओल्या विटा पक्क्या होऊन घर बांधणीस उपयुक्त होतात; मात्र यावर्षी असे नाही. सूर्य तापतो आहे पण वीटभट्ट्यांचे काम थंड पडले आहे. ...

उपराजधानीत चौकीदाराचे हात बांधून वाईन शॉपमध्ये चोरी - Marathi News | Robbery in wine shop with watchman's hand tied | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपराजधानीत चौकीदाराचे हात बांधून वाईन शॉपमध्ये चोरी

चौकीदाराचे हात बांधून तुकडोजी चौकाजवळच्या एका वाईन शॉपचे शटर तोडून सशस्त्र चोरट्यांनी आतमधील मद्य लंपास करण्याचा प्रयत्न केला. मात्र काऊंटर समोरच्या मजबूत लोखंडी गेटचे कुलूप तोडण्यात त्यांना यश आले नाही. ...

लॉकडाऊनमुळे १४ कोटी बेरोजगार; सीएमआयई - Marathi News | 14 crore unemployed due to lockdown; CMIE | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लॉकडाऊनमुळे १४ कोटी बेरोजगार; सीएमआयई

गेल्या ४०-४५ दिवसांपासून सुरू असलेल्या कोविड-१९ च्या लॉकडाऊनमुळे तब्बल १४ कोटी व्यक्ती बेरोजगार झाल्या असल्याचा धक्कादायक निष्कर्ष ‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’ने (सीएमआयई) ताज्या अहवालात काढला आहे. ...

विदर्भात २४ नव्या रुग्णांची नोंद; कोरोना रुग्ण संख्येने ४०० चा टप्पा ओलांडला - Marathi News | 24 new patients registered in Vidarbha; The number of corona patients crossed the 400 mark | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात २४ नव्या रुग्णांची नोंद; कोरोना रुग्ण संख्येने ४०० चा टप्पा ओलांडला

विदर्भात रविवारी दिवसभरात २४ नव्या कोरोनाबाधितरुग्णांची नोंद झाली. यात अकोल्यात पुन्हा नऊ रुग्ण आढळून आले. शिवाय, अमरावतीत पाच, नागपुरात ९ तर यवतमाळमध्ये एक रुग्णाची नोंद झाली आहे. विदर्भातील कोरोनाबाधितांच्या संख्येने आता ४०० चा टप्पा ओलांडला आहे. ...

नागपूर जिल्ह्यात दारू बंदच : जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश - Marathi News | Alcohol ban in Nagpur district: Collector's order | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यात दारू बंदच : जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

लॉकडाऊनदरम्यान काही भागांना सवलत देण्यात आली असली तरी संपूर्ण नागपुरात दारू बंदच राहणार आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यापूर्वीच नागपूर शहरात दारूबंदी राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आता जिल्हधिकारी रवींद्र ठाकरे यांनीसुद्धा संपूर्ण नागपूर जिल ...

अर्थव्यवस्था मजबूतीसाठी देशांतर्गत उत्पादन वाढवावे लागणार : नितीन गडकरी - Marathi News | We need to increase domestic production to strengthen economy: Nitin Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अर्थव्यवस्था मजबूतीसाठी देशांतर्गत उत्पादन वाढवावे लागणार : नितीन गडकरी

‘कोरोना’च्या संकटामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला फटका निश्चित बसला आहे. परंतु आज संपूर्ण जग चीनवर नाराज आहे. त्यामुळे तेथील कंपन्या आपल्याकडे येण्यासाठी प्रयत्न करून आपत्तीचे इष्टापत्तीत रूपांतर करावे लागणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आयात कमी करून ...

नागपुरातील मोमिनपुरा व डोबीनगर येथील ३५० लोकांना केले क्वारंटाईन - Marathi News | 350 people from Mominpura and Dobinagar in Nagpur were quarantined | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील मोमिनपुरा व डोबीनगर येथील ३५० लोकांना केले क्वारंटाईन

कोरोना विषाणूच्या प्रसारामध्ये नागपुरात सतरंजीपुरापाठोपाठ हॉटस्पॉट ठरलेल्या मोमिनपुरा व डोबीनगर परिसरात संसर्गाला आळा घालण्यासाठी मनपा प्रशासनाने या परिसरातील ३५० नागरिकांना क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सोमवारी डोबीनगर परिसरातील १० ...

नागपुरातील दुकाने, बांधकाम आणि शासकीय कार्यालयांना सशर्त परवानगी - Marathi News | Conditional permission for shops, construction and government offices in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील दुकाने, बांधकाम आणि शासकीय कार्यालयांना सशर्त परवानगी

नागपूर शहरात जीवनावश्यक वस्तूंसह निवासी संकुलातील आणि रहिवासी परिसरातील फक्त होजियरी आणि स्टेशनरी दुकाने, इन सीटू बांधकाम कार्य आणि १० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत शासकीय कार्यालये सुरू करण्याचा निर्णय मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सोमवारी घेतला ...