लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
माओवादी साईबाबाचा जामीन अर्ज फेटाळला - Marathi News | Maoist Sai Baba's bail application rejected | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :माओवादी साईबाबाचा जामीन अर्ज फेटाळला

आजन्म कारावासाची शिक्षा झालेला माओवादी जी. एन. साईबाबा याचा शिक्षेवर स्थगिती व जामीन मिळण्याचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी फेटाळून लावला. न्यायमूर्तीद्वय अतुल चांदुरकर व अमित बोरकर यांनी हा निर्णय दिला. ...

नागपुरातील लॉकडाऊनला मनपातील पदाधिकाऱ्यांचा विरोध - Marathi News | NMC office bearers Opposition to the lockdown in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील लॉकडाऊनला मनपातील पदाधिकाऱ्यांचा विरोध

पालकमंत्री नितीन राऊत यांनी घेतलेली भूमिका ही लोकप्रतिनिधींच्या अधिकाराचे हनन करणारी आहे, असा आरोप करीत निषेध म्हणून लोकप्रतिनिधींचा जनजागृती दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती मनपातील सत्तापक्ष नेते संदीप जाधव यांनी मंगळवारी दिली. ...

गणेशोत्सव घरीच साजरा करूया! आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आवाहन - Marathi News | Let's celebrate Ganeshotsav at home! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गणेशोत्सव घरीच साजरा करूया! आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आवाहन

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाचा गणेशोत्सवही संकटात आहे. व्यक्तींच्या संपर्कातून कोविडचा संसर्ग होतो. त्यामुळे यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करता गणेश मंडळांनीही या संकटाचा एकजुटीने सामना करावा. विघ्नहर्त्याची आराधना करताना कोणतेही विघ्न येऊ ...

राम मंदिर भूमिपूजनाबाबत MIM सारखंच मत मुख्यमंत्र्यांनी मांडणं आश्चर्यकारक; देवेंद्र फडणवीसांचा चिमटा - Marathi News | Ram Mandir Bhumipoojan: Devendra Fadnavis taunts CM Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राम मंदिर भूमिपूजनाबाबत MIM सारखंच मत मुख्यमंत्र्यांनी मांडणं आश्चर्यकारक; देवेंद्र फडणवीसांचा चिमटा

‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत या भूमिपूजन सोहळ्याबाबत ते ठोस काहीतरी बोलतील, अशी शिवसैनिकांना आशा होती. मात्र, त्यांनी सावध पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं. ...

coronavirus; विदर्भात रुग्ण आणि मृत्यूचा उच्चांक - Marathi News | Corona Patient and death toll in Vidarbha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :coronavirus; विदर्भात रुग्ण आणि मृत्यूचा उच्चांक

नागपूरसह यवतमाळ व बुलडाणा जिल्ह्यातही सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. एकूण रुग्णसंख्या १२,५६३ झाली असून १६ रुग्णांच्या मृत्यूने मृतांची संख्या ३३१ वर पोहचली आहे. ...

देशात सामाजिक वित्तीय संस्था सुरू करण्याचे प्रयत्न - Marathi News | Efforts to start socio-financial institutions in the country | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देशात सामाजिक वित्तीय संस्था सुरू करण्याचे प्रयत्न

उद्योगांना कर्जपुरवठा व्हावा म्हणून सामाजिक वित्तीय संस्था सुरू करण्याचे आपले प्रयत्न आहेत. या संस्थांना रिझव़्र्ह बँकेने परवाना दिला पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक तसेच सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी केले. ...

जागतिक निसर्ग संवर्धन दिन; १६० च्यावर वनस्पती प्रजाती धोक्यात - Marathi News | World Nature Conservation Day; Over 160 plant species in danger | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जागतिक निसर्ग संवर्धन दिन; १६० च्यावर वनस्पती प्रजाती धोक्यात

उपयोगासाठी अतिदोहन झाल्याने वनस्पतींच्या अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. एका सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रातील १६० ते १६६ प्रजातींच्या वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. ...

‘कोव्हॅक्सिन’च्या मानवी चाचण्यांना नागपुरात प्रारंभ - Marathi News | Human trials of Kovacin begin in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘कोव्हॅक्सिन’च्या मानवी चाचण्यांना नागपुरात प्रारंभ

गिल्लूरकर हॉस्पिटलमध्ये संशोधन : २५, ३१ वर्षीय पुरुष तर ५३ वर्षीय महिलेला दिली लस ...

नेते व पदाधिकाऱ्यांचे फोन होताहेत टॅप - Marathi News | Leaders and office bearers are getting taps | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नेते व पदाधिकाऱ्यांचे फोन होताहेत टॅप

आमदार कृष्णा खोपडे यांनी विरोधी पक्षाचे नेते व पदाधिकाऱ्यांचे फोन टॅप करण्यात येत असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी लकडगंज पोलीस ठाण्यात प्रकरणाची तक्रार करून चौकशी करण्याची मागणी केली आहे. ...