लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपुरात खासगी रुग्णालये फुल्ल, शासकीय मात्र रिकामे - Marathi News | Private hospitals in Nagpur are full, but government ones are down | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात खासगी रुग्णालये फुल्ल, शासकीय मात्र रिकामे

कोरोना रुग्णांनी खासगी रुग्णालये फुल्ल झाली आहेत. दुसरीकडे मेयो, मेडिकल रुग्णालयांमध्ये बेड रिकामे असल्यानंतरही रिकामे नसल्याचे भासविले जात असल्याची धक्कादायक माहिती स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांनी दिली. ...

दोहा-शारजाहला विदर्भातील भिवापुरी मिरचीची प्रतीक्षा - Marathi News | Doha-Sharjah awaits Bhivapuri Chili from Vidarbha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दोहा-शारजाहला विदर्भातील भिवापुरी मिरचीची प्रतीक्षा

मागील चार महिन्यांपासून विदेशातील विमानसेवा बंद आहे. परिणामत: शारजाहमधील अनेक नागरिकांना आपल्या खाद्यपदार्थांमध्ये मिरचीचा वापर करता आला नाही. ...

आदिवासी आश्रमशाळातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणापुढे संकट कायमच - Marathi News | The education of the students in the tribal ashram school is always in crisis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आदिवासी आश्रमशाळातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणापुढे संकट कायमच

आदिवासी आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपुढे कोरोनामुळे निर्माण झालेले संकट कायमच आहे. या विद्यार्थ्यांसाठी अनलॉक लर्निंगची पद्धत सुचविली असली तरी सद्यपरिस्थिती लक्षात घेता ही पद्धतच ‘फेल’ ठरण्याचा धोका आहे. ...

५ ऑगस्ट रोजी नागपुरात ३०० ठिकाणी ‘रामधून’ वाजवणार - Marathi News | On August 5, 'Ramdhun' will be played at 300 places in the city | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :५ ऑगस्ट रोजी नागपुरात ३०० ठिकाणी ‘रामधून’ वाजवणार

नागपुरात ३०० ठिकाणी ‘रामधून’ वाजवून आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे. शिवाय चौकाचौकात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, सायंकाळी मंदिरांसह अनेक ठिकाणी रोषणाई करण्यात येईल. ...

श्रीराम मंदिर भूमीपूजन; सरसंघचालक अयोध्येकडे रवाना - Marathi News | Shriram Temple Bhumi Pujan; Sarsanghchalak leaves for Ayodhya | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :श्रीराम मंदिर भूमीपूजन; सरसंघचालक अयोध्येकडे रवाना

५ ऑगस्ट रोजी अयोध्येत आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत सोमवारी अयोध्येकडे रवाना झाले. ...

उपराजधानीत महसूलमंत्र्यांच्या बैठकीवर भाजपचा बहिष्कार - Marathi News | BJP boycotts revenue minister's meeting in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपराजधानीत महसूलमंत्र्यांच्या बैठकीवर भाजपचा बहिष्कार

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी नागपूर दौऱ्यात आढावा बैठकीचे आयोजन केले होते. मात्र ‘कोरोना’च्या मुद्द्यावर राज्य शासन राजकारण करत असल्याचा आरोप करत भाजपच्या लोकप्रतिनिधींनी या बैठकीवर बहिष्कार टाकला. ...

नागपुरात पाणीपट्टी दरवाढीचा प्रस्ताव प्रशासनाकडे परत - Marathi News | Proposal for water tariff hike in Nagpur returned to administration | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात पाणीपट्टी दरवाढीचा प्रस्ताव प्रशासनाकडे परत

कोरोना काळात नागरिकांवर आर्थिक भुर्दंड बसणार असल्याने पाणीपट्टी दरवाढीचा प्रस्ताव मंजूर न करता प्रशासनाने सभागृहाकडे मंजुरीसाठी पाठवावा, अशी शिफारस समितीने केली. अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष पिंटू झलके यांनी दिली. ...

हनी ट्रॅप - बोगस स्टिंग प्रकरण; साहिल सय्यद-नीलिमा जयस्वालचे डिजिटल पुरावे पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Sahil Syed-Neelima Jaiswal's deal will be in the possession of the police | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हनी ट्रॅप - बोगस स्टिंग प्रकरण; साहिल सय्यद-नीलिमा जयस्वालचे डिजिटल पुरावे पोलिसांच्या ताब्यात

अनेकांच्या मालमत्ता बळकावणारा कुख्यात गुन्हेगार साहिल सय्यद आणि त्याची मैत्रीण नीलिमा जयस्वाल तिवारी या दोघांच्या गुन्ह्याचा भरभक्कम पुरावा ठरू पाहणारे डिजिटल दस्तावेज पोलिसांच्या हाती लागले आहेत. ...

अरे, मीच तुमची बहीण अन् मीच तुमचा भाऊ! - Marathi News | Oh, I am your sister and I am your brother! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अरे, मीच तुमची बहीण अन् मीच तुमचा भाऊ!

कर्तव्यावर असलेल्या एका सिस्टरने नागपुरातील कोविड सेंटरमध्ये रुग्णांना भावनिक आधार देत ‘मीच तुमची रक्षक, मीच तुमची बहीण अन् मीच तुमचा भाऊ’ असल्याचे स्पष्ट केले आणि प्रत्येकाला रक्षासूत्र बांधून त्यांना एका उदात्त बंधनात बांधून घेतले. ...