लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपुरात भर बाजारात थरार, गोळी झाडून तरुणाची हत्या दोघे जखमी, तीन आरोपींना अटक - Marathi News | There is a lot of excitement in the market in Nagpur, a young man was shot dead, two were injured, three accused were arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात भर बाजारात थरार, गोळी झाडून तरुणाची हत्या दोघे जखमी, तीन आरोपींना अटक

Nagpur crime News: मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गोधनीतील प्रकाशनगर परिसरात भर भाजीबाजारात चौघांनी शिवीगाळ करीत गोळीबार केला. यात एका तरुणाचा मृत्यू झाला तर एक ग्राहक जखमी झाले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. ...

‘ब्रेकअप’नंतरचा तणाव, अभियंता तरुणीची आत्महत्या; वडिलांना नाश्ता आणायला पाठवून उचलले टोकाचे पाऊल  - Marathi News | Stress after 'breakup', young engineer commits suicide; She took extreme step by sending her father to bring breakfast | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘ब्रेकअप’नंतरचा तणाव, अभियंता तरुणीची आत्महत्या; वडिलांना नाश्ता आणायला पाठवून उचलले टोकाचे पाऊल 

बुधवारी सापडलेल्या तिच्या सुसाईड नोटमधून आत्महत्येचे कारण समोर आले असून यातील इतरही दुव्यांचा पोलिस तपास करत आहेत. मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. ...

रामदेवबाबा विद्यापीठात प्रवेशाच्या नावाखाली चार लाखांची फसवणूक - Marathi News | Ramdev Baba cheated of Rs 4 lakhs in the name of admission to university | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रामदेवबाबा विद्यापीठात प्रवेशाच्या नावाखाली चार लाखांची फसवणूक

बोगस आयकार्डदेखील दिले : ...

महाबोधी महाविहार मुक्तीसाठी लाँगमार्च; प्रा. जोगेंद्र कवाडे यांची घोषणा - Marathi News | Long march for liberation of Mahabodhi Mahavihar; Prof. Jogendra Kawade's announcement | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाबोधी महाविहार मुक्तीसाठी लाँगमार्च; प्रा. जोगेंद्र कवाडे यांची घोषणा

१२ मे रोजी बुद्धगया येथून सुरूवात, पटनाला समारोप ...

तिकिट चेकिंग मोहिमेतून रेल्वेला मालामाल लॉटरी वर्षभरात पावणेपाच लाख प्रकरणे : २८ कोटींपेक्षा जास्तचे उत्पन्न - Marathi News | Railways gets rich from ticket checking campaign, 5.5 lakh lottery cases in a year: Income of more than 28 crores | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तिकिट चेकिंग मोहिमेतून रेल्वेला मालामाल लॉटरी वर्षभरात पावणेपाच लाख प्रकरणे : २८ कोटींपेक्षा जास्तचे उत्पन्न

बेशिस्त आणि फुकट्या प्रवाशांना वठणीवर आणण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून गेल्या वर्षभरात विविध रेल्वे गाड्यांमध्ये राबविण्यात आलेल्या तिकिट तपासणीच्या विशेष मोहिमेतून रेल्वेला मालामाल लॉटरी लागली आहे. ...

उन्हाळ्यात शिरला पावसाळा ! सकाळपासून बरसत आहेत अवकाळीच्या सरी - Marathi News | The rainy season has entered the summer! Unseasonal showers have been falling since morning. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उन्हाळ्यात शिरला पावसाळा ! सकाळपासून बरसत आहेत अवकाळीच्या सरी

तापमानात ९ अंशाची विक्रमी घसरण : ३४.८ अंशावरून थेट २६.६ अंशावर ...

चर्चित प्रीपेड इलेक्ट्रीक स्मार्ट मीटरला हायकोर्टात आव्हान - Marathi News | Challenge to popular prepaid electric smart meter in High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चर्चित प्रीपेड इलेक्ट्रीक स्मार्ट मीटरला हायकोर्टात आव्हान

Nagpur : विदर्भ वीज ग्राहक संघटनेची जनहित याचिका ...

राज्यात रोजगार निर्मीती कार्यक्रमात विदर्भ आघाडीवर - Marathi News | Vidarbha leads in employment generation programs in the state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यात रोजगार निर्मीती कार्यक्रमात विदर्भ आघाडीवर

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम : अमरावती विभाग १०८.४५ तर नागपूर विभागाचे १०२.१९ टक्के उद्दीष्ट पूर्ण ...

रेल्वेच्या कोचच्या स्वच्छतेसंदर्भात रोज येत आहे तक्रारींचा पाऊस - Marathi News | Complaints are pouring in daily regarding the cleanliness of railway coaches. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वेच्या कोचच्या स्वच्छतेसंदर्भात रोज येत आहे तक्रारींचा पाऊस

रेल मदत पोर्टल : १,१९० तक्रारी अस्वच्छतेच्या : रिस्पॉन्स टाईम १८ मिनिटांचा ...