लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
जिभेचे लाड थांबवा, तिखट मसालेदार पदार्थांमुळे होऊ शकतो अल्सर! - Marathi News | Stop pampering the tongue, hot spicy foods can cause ulcers! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जिभेचे लाड थांबवा, तिखट मसालेदार पदार्थांमुळे होऊ शकतो अल्सर!

नागपूर : तिखट, मसालेदार पदार्थ खाण्याची सवय असेल, तर वेळीच सांभाळा. तिखट व गरम मसाल्यांमुळे आम्लता (ॲसिडिटी) वाढून अल्सर ... ...

सरकारकडून शाळा उघडण्याची घाई नाही - Marathi News | The government is in no hurry to open the school | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरकारकडून शाळा उघडण्याची घाई नाही

Nagpur News कोरोनाचे संकट पूर्णत: टळलेले नसतानादेखील काही राज्यामध्ये शाळा सुरू होत आहेत. यासंदर्भात राज्य सरकार कुठलीही घाई करणार नाही, असे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी स्पष्ट केले आहे. ...

नागपूर जिल्ह्यात गळफास लावून इलेक्ट्रिशियनची रिसोर्टमध्ये आत्महत्या - Marathi News | Electrician commits suicide by hanging in Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यात गळफास लावून इलेक्ट्रिशियनची रिसोर्टमध्ये आत्महत्या

Nagpur News नागपूर जिल्ह्यात बाजारगाव येथील स्टार की पॉईंट रिसोर्टच्या टायगर हॉल येथे एका इलेक्ट्रिशियनने गळफास लावून आत्महत्या केली. ...

गंगाजमुनातील वारांगनांच्या पाठिशी आता राजे मुधोजी भोसले - Marathi News | Raje Mudhoji Bhosle stood up now behind Ganga-Jamuna sex workers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गंगाजमुनातील वारांगनांच्या पाठिशी आता राजे मुधोजी भोसले

Nagpur News ही वस्ती काॅलगर्लची नसून देवदासींची आहे. त्यामुळे ही वस्ती हटविण्याचा विचार करण्याऐवजी या महिलांना येथेच ठेवून त्यांचे सन्मानजक पुनर्वसन करा, असे आवाहन राजे मुधोजी भोसले यांनी पत्रकार परिषदेतून केले. ...

नागपुरात नवव्या मजल्यावरून उडी मारून महिलेने दिला जीव - Marathi News | The woman jumped from the ninth floor and gave up her life in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात नवव्या मजल्यावरून उडी मारून महिलेने दिला जीव

नवव्या मजल्यावरून उडी मारून एका महिलेने जीव दिल्याची घटना रामदासपेठेतील कल्पना बिल्डिंगमध्ये घडली. तनुजा ऊर्फ पिंकी विजय जायसवाल (४८) असे मृत महिलेचे नाव आहे. ...

बारा वर्षाच्या मुलाने लावला गळफास... नेमके काय घडले होते? - Marathi News | 12-year-old boy strangled to death; What could have caused this? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बारा वर्षाच्या मुलाने लावला गळफास... नेमके काय घडले होते?

१२ वर्षाच्या बालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी ११.३० वाजता नंदनवनच्या शिवणकर नगरात घडली. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ...

वन अधिकाऱ्याच्या डिक्कीतून पाच लाख उडविले - Marathi News | Five lakhs were blown out of the forest officer's trunk | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वन अधिकाऱ्याच्या डिक्कीतून पाच लाख उडविले

Nagpur News वन विभागातील अधिकाऱ्याच्या बाइकच्या डिक्कीतून पाच लाख रुपये उडविल्याची घटना सदर पोलीस ठाण्याच्या परिसरात बुधवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास घडली. ...

एटीएम कार्ड क्लोनिंग करून उडविले दीड लाख रुपये - Marathi News | Rs 1.5 lakh stolen by ATM card cloning | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एटीएम कार्ड क्लोनिंग करून उडविले दीड लाख रुपये

एटीएम कार्डचे क्लोनिंग करून दीड लाख रुपये उडविल्याची घटना १७ ते १८ ऑगस्टच्या रात्री गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. ...

चतुर्वेदी घरूनच शिवसेनेचा कारभार चालवित असल्याची तक्रार; अनिल देसाईंनी घेतली मुंबईत बैठक - Marathi News | Complaint of running Shiv Sena from Chaturvedi house; Anil Desai held a meeting in Mumbai | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चतुर्वेदी घरूनच शिवसेनेचा कारभार चालवित असल्याची तक्रार; अनिल देसाईंनी घेतली मुंबईत बैठक

Nagpur News महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाराज असलेल्या जुन्या शिवसैनिकांनी शहर संपर्क प्रमुख आ. दुष्यंत चतुर्वेदी यांच्या विरोधात उघडपणे दंड थोपटले आहेत. ...