लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
अरे बापरे; घरसामानाच्या कुरिअरमधून निघाला कोब्रा; बंगळुरू ते नागपूर केला बॉक्समधून प्रवास - Marathi News | Oh my god Cobra departs from home courier; Travel from Bangalore to Nagpur by box | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अरे बापरे; घरसामानाच्या कुरिअरमधून निघाला कोब्रा; बंगळुरू ते नागपूर केला बॉक्समधून प्रवास

Nagpur News कुरिअर कंपनीच्या कार्टनध्ये कोबरा साप निघाल्याची घटना उघडकीस आली आहे. सोमवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे न्यू ज्ञानेश्वरनगरात खळबळ उडाली. ...

उपराजधानीत विधानभवनासह राजभवन, रामगिरी, देवगिरी असुरक्षित; अग्निशमन विभागाच्या तपासणीत आढळला धक्कादायक प्रकार - Marathi News | Raj Bhavan, Ramgiri, Devagiri unsafe including Vidhan Bhavan in Uparajdhani; Shocking type found in fire department investigation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपराजधानीत विधानभवनासह राजभवन, रामगिरी, देवगिरी असुरक्षित; अग्निशमन विभागाच्या तपासणीत आढळला धक्कादायक प्रकार

Nagpur News राजभवन, विधान भवन, रामगिरी, देवगिरी, नागभवन, रवी भवन, हैदराबाद हाऊस अशा अतिमहत्त्वाच्या इमारतीसह प्रमुख इमारती व कार्यालयातील अग्निसुरक्षा यंत्रणा बंद स्थितीत असल्याचा धक्कादायक प्रकार निदर्शनास आला आहे. ...

पोटदुखीसाठी 'ती' रुग्णालयात गेली आणि डॉक्टरांनी 'असे काही' सांगितले की तिच्या आनंदाला पारावार उरला नाही...  - Marathi News | She went to the hospital for stomach ache and the doctor told her that she was overjoyed. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पोटदुखीसाठी 'ती' रुग्णालयात गेली आणि डॉक्टरांनी 'असे काही' सांगितले की तिच्या आनंदाला पारावार उरला नाही... 

Nagpur News पोटात दुखत असल्याच्या कारणावरून सरिता नागपूरच्या ‘एम्स’मध्ये दाखल झाली. डॉक्टरांनी तपासल्यावर ९ महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगताच तिला विश्वासच बसला नाही. ...

शरद पवार बुधवारपासून विदर्भ दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह - Marathi News | Sharad Pawar on Vidarbha tour from wednesday | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शरद पवार बुधवारपासून विदर्भ दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे उद्यापासून विदर्भ दौऱ्यावर आहेत. पक्षाच्यावतीने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. ...

पती ऐवजी प्रियकराला लावला जीव, त्यानेही केली नाही तिची कीव - Marathi News | Fraud by showing the lure of marriage | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पती ऐवजी प्रियकराला लावला जीव, त्यानेही केली नाही तिची कीव

सुखी संसार सुरू असताना तिचे दुसऱ्याशी सुत जुळले. तिने पतीला सोडले व प्रियकरासोबत संसाराची स्वप्न पाहू लागली. प्रियकराने मात्र, लग्नाचे आमीष दाखवून तिचे शोषण केले व नंतर तो मी नव्हेचची भूमिका घेऊन तिला वाऱ्यावर सोडले. ...

कंगनाच्या 'त्या' वक्तव्यावरून संताप; मनोरुग्णालयात दाखल करण्याची मागणी - Marathi News | Anger over Kangana's Controversial statement Demand for admission to a psychiatric hospital | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कंगनाच्या 'त्या' वक्तव्यावरून संताप; मनोरुग्णालयात दाखल करण्याची मागणी

अभिनेत्री कंगना राणौतच्या वादग्रस्त विधानानंतर ठिकठिकाणी रोष व्यक्त केला जात आहे. नागपुरात तर कंगना ही मनोरुग्ण असून तिला मनोरुग्णालयात दाखल करा, अशी मागणी सामाजिक संघटनांनी केली आहे. ...

'आपली बस'ला दोन वर्षापासून ४० इलेक्ट्रिक बसेसची प्रतिक्षा - Marathi News | aapli bus has been waiting for 40 electric buses for two years | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'आपली बस'ला दोन वर्षापासून ४० इलेक्ट्रिक बसेसची प्रतिक्षा

हैदराबादच्या एका कंपनीला १५ नोव्हेंबरपर्यंत या बसेस द्याव्यात, अशी अट सप्टेंबरमध्ये महापालिकेने घातली होती. मात्र, कंपनीने एकदम ४० बसेस देणे शक्य नसल्याचे सांगितल्याने आता टप्याटप्याने या बसेस मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

दुर्मीळ रक्तगटासाठी धावून आली माणुसकी - Marathi News | donor helps 75 year old patient with rare bombay blood group | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दुर्मीळ रक्तगटासाठी धावून आली माणुसकी

आजीच्या रक्ताची तपासणी केली असता त्यांचा रक्तगट दुर्मीळ गटातील होता. याला ‘बॉम्बे’ रक्तगट म्हणतात. गरीब अंजनाबाई यांच्या मुलासमोर या रक्तगटाचे रक्त कुठे मिळेल हा प्रश्न होता. ...

बदलत्या वातावरणाचा परिणाम; न्युमोनियाच्या रुग्णांत वाढ - Marathi News | pneumonia patient increased as climate changes | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बदलत्या वातावरणाचा परिणाम; न्युमोनियाच्या रुग्णांत वाढ

डब्ल्यूएचओने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, न्युमोनियाचे सर्वाधिक रुग्ण आशियात दिसून येतात. यातील बहुसंख्य म्हणजे ४३ दशलक्ष रुग्ण भारतात आढळून येतात. ...