स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे नागपुरात बुधवारपासून अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले. दरम्यान, आंदोलनाचे नेतृत्व करणारे रविकांत तुपकर यांना रात्री उशिरा पोलिसांनी ताब्यात घेतले व रातोरात पोलीस बंदोबस्तात बुलडाण्याकडे रवाना केलं. ...
नागपुरातील व्यापाऱ्यांशी पवार यांनी बुधवारी संवाद साधला. प्रत्येक भागाचा विकास करणे ही राज्य चालविणाऱ्यांची जबाबदारी असते. अनेकदा नेते जेथून येतात त्या भागाचा जास्त विकास होतो. ...
Nagpur News कितीही कारवाई करा, सामान्य जनता आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता हा प्रत्येक गोष्टीचा हिशोब घेईल आणि व्याजासकट अद्दल घडवेल, असा थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी येथे केंद्र सरकार व भाजपला दि ...
Nagpur News विशिष्ट परिसरामध्ये देहविक्री प्रतिबंधित करण्याचा पोलीस आयुक्तांना अधिकार आहे का? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य सरकारला केली. ...
Nagpur News सद्यस्थितीत विरोधकांनी एकत्रितपणे येणे जास्त आवश्यक आहे. यादृष्टीने हिवाळी अधिवेशनादरम्यान विविध पक्षांशी चर्चा होईल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले. ...
Bhandara News रुग्णालयातील उपचाराच्या पैशावरून पती-पत्नीत झालेल्या वादात पतीने शिंगाडे कापण्याच्या कात्रीने पत्नीवर हल्ला केल्याची घटना पवनी तालुक्यातील नेरला येथे घडली. ...
Nagpur News मतदार नोंदणी मोहिमेंतर्गत शहरातील १८ वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तीसह दिव्यांग, तृतीयपंथी, बेघरांनी आपले नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे. ...
पाच वर्षात विदर्भातील नेतृत्व असूनदेखील उद्योग क्षेत्राच्या समस्या दूर होऊ शकल्या नाही. त्या समस्या तेव्हाच सोडविल्या जाऊ शकत होत्या. मात्र, नेतृत्वात विकासदृष्टी हवी. अशा शब्दात पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना नाव न घेता टोला लगावला. ...