लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
रुग्णालयात आग लागल्यास वैद्यकीय अधीक्षक जबाबदार! ‘फायर सेफ्टी’ डॉक्टरांची जबाबदारी कशी असू शकते? - Marathi News | Medical Superintendent responsible in case of fire in hospital! How can a fire safety doctor be responsible? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रुग्णालयात आग लागल्यास वैद्यकीय अधीक्षक जबाबदार! ‘फायर सेफ्टी’ डॉक्टरांची जबाबदारी कशी असू शकते?

Nagpur News रुग्णालयात आग लागल्यास त्याची जबाबदारी ही वैद्यकीय अधीक्षकांवर असणार आहे. अशा सूचना खुद्द वैद्यकीय शिक्षण विभागाच्या आयुक्तांनी दिल्या आहेत. ...

फोनवर अज्ञात व्यक्तीला ओटीपी सांगून गमावले दोन लाख रुपये - Marathi News | Two lakh rupees lost by telling OTP to an unknown person on the phone | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फोनवर अज्ञात व्यक्तीला ओटीपी सांगून गमावले दोन लाख रुपये

Nagpur News अनोळखी व्यक्तीला फोनवर ओटीपी क्रमांक सांगून एका व्यक्तीला आपले दोन लाख रुपये गमविण्याची पाळी बजरंगनगर अजनी येथील रहिवासी सुधीर बुधबावरे यांच्यावर आली. ...

महिला पोलीस शिपायाची गळफास घेऊन आत्महत्या; दीड महिन्यापासून होती गैरहजर - Marathi News | Female police constable commits suicide by strangulation; Absent for a month and a half | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महिला पोलीस शिपायाची गळफास घेऊन आत्महत्या; दीड महिन्यापासून होती गैरहजर

Nagpur News हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तैनात एका महिला पोलीस शिपायाने गळफास घेऊन जीवन संपविले. ही घटना बोरकर ले-आऊटमध्ये घडली. ...

तब्बल १०७ दिवस व्हेंटिलेटरवर ठेवलेल्या युवकाने केली आजारावर मात; डॉक्टरांनी केले शर्थीचे प्रयत्न - Marathi News | A young man who was kept on a ventilator for 107 days overcame his illness; The doctor made a bet | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तब्बल १०७ दिवस व्हेंटिलेटरवर ठेवलेल्या युवकाने केली आजारावर मात; डॉक्टरांनी केले शर्थीचे प्रयत्न

Nagpur News एक दोन नव्हे तर तब्बल १०७ दिवस व्हेंटिलेटरवर असलेल्या युवकाने आजारावर मात केली. डॉक्टरांनी केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांना त्याने योग्य तो प्रतिसाद देत पुन्हा जीवनाची दोरी पकडल्याची घटना नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात घडली. ...

ओबीसी तरुणीवर अन्याय? पोलीस आयुक्तांना नोटीस; पोलीस शिपाई भरतीचे प्रकरण - Marathi News | Injustice on OBC girl? Notice to the Commissioner of Police; Police Peon Recruitment Case | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ओबीसी तरुणीवर अन्याय? पोलीस आयुक्तांना नोटीस; पोलीस शिपाई भरतीचे प्रकरण

Nagpur News जिल्हा पोलीस शिपाई भरतीमध्ये एका ओबीसी तरुणीला खुल्या प्रवर्गात संधी नाकारण्यात आल्यामुळे महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकार व नागपूर पोलीस आयुक्तांना नोटीस बजावली आहे. ...

माजी महापौर अटलबहादूर सिंग यांचे निधन  - Marathi News | Former Mayor Atal Bahadur Singh dies | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :माजी महापौर अटलबहादूर सिंग यांचे निधन 

माजी अटलबहादूर सिंग यांचे आज आजाराने निधन झाले. ते १९७७ व १९९४ असे दोन वेळा नागपूरचे महापौर होते. ते किंगमेकर म्हणून ओळखले जात होते. ...

व्हॉट्सॲप ग्रुप ॲडमिन सावधान! ...तर आपल्यावरच होईल कारवाई - Marathi News | WhatsApp group admin beware! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :व्हॉट्सॲप ग्रुप ॲडमिन सावधान! ...तर आपल्यावरच होईल कारवाई

व्हॉट्सॲपवर एखाद्या सदस्याने जातीयवादी किंवा अश्लील पोस्ट टाकल्यास त्यासाठी ॲडमिनला दोषी मानण्यात येते. त्यामुळे ॲडमिनने आपल्या ग्रुपमधील सदस्यांना ताकीद देऊन ग्रुपमध्ये अशा गोष्टी व्हायरल करणाऱ्यांवर अंकुश लावण्याची गरज आहे. ...

दुचाकीच्या डिक्कीतून २.३० लाख उडविले, दिवसाढवळ्या ताजाबागमध्ये घडली घटना - Marathi News | 2.30 lakh thef from the two-wheelers dickey | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दुचाकीच्या डिक्कीतून २.३० लाख उडविले, दिवसाढवळ्या ताजाबागमध्ये घडली घटना

दुचाकीच्या डिक्कीतून चक्क २.३० लाख रुपये उडविल्याची घटना रघुजीनगरच्या छोटा ताजबागमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. ...

कायदे रद्द करायला इतका उशीर का केला? ६०० लोकांच्या मृत्यूला जबाबदार कोण? वडेट्टीवारांचा सवाल - Marathi News | vijay Vadettiwars question to narendra modi on repeal of farm laws | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कायदे रद्द करायला इतका उशीर का केला? ६०० लोकांच्या मृत्यूला जबाबदार कोण? वडेट्टीवारांचा सवाल

हा शेतकऱ्यांच्या संघर्षाचा विजय आहे. परंतु, कायदे रद्द करायचे होतेच तर मग इतकी महिने वाट का पाहिली? यात ६०० शेतकऱ्यांचा बळी गेला त्याला जबाबदार कोण? पंतप्रधान मोदींनी मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची माफी मागावी, असे वडेट्टीवार म्हणाले. ...