लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नॉनब्रँडेड धान्यावरील जीएसटीला विरोध; ५० कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प - Marathi News | Opposition to GST on non-branded grains; Transactions worth Rs. 50 crores stopped | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नॉनब्रँडेड धान्यावरील जीएसटीला विरोध; ५० कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प

Nagpur News नॉनब्रँडेड धान्यावर पाच टक्के वस्तू व सेवा कर (जीएसटी) लावण्याच्या निर्णयाविरुद्ध शनिवार, १६ जुलैला नागपुरातील व्यापाऱ्यांनी धान्य बाजार, कृषी उत्पन्न बाजार समिती आणि दालमिल बंद ठेवून केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध केला. ...

कोराडी वीज प्रकल्पाचा राख बंधारा फुटला; खसाळा-मसाळासह अनेक वस्त्यांमध्ये शिरले राखमिश्रित पाणी - Marathi News | Koradi power plant ash pond burst; farmers crops washed away due to ash water | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोराडी वीज प्रकल्पाचा राख बंधारा फुटला; खसाळा-मसाळासह अनेक वस्त्यांमध्ये शिरले राखमिश्रित पाणी

हे राखमिश्रित पाणी खसाळा-मसाळासह कवठा, खैरी गावातून परिसरातील नदी-नाल्यात जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे.  ...

मुसळधार पावसाचा जोर; रेल्वे लाईनमधील गिट्टी वाहून गेल्याने इटारसी मार्गावरील रेल्वेसेवा विस्कळीत - Marathi News | Train service in Itarsi route disrupted due to drift of ballast in railway line, three trains canceled, nine trains delayed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुसळधार पावसाचा जोर; रेल्वे लाईनमधील गिट्टी वाहून गेल्याने इटारसी मार्गावरील रेल्वेसेवा विस्कळीत

तीन रेल्वे गाड्या रद्द, नऊ गाड्यांना विलंब तर दोन गाड्या दुसऱ्या मार्गाने वळविल्या. ...

लहान राज्यांच्या निर्मितीची सुरुवात विदर्भापासून करावी; आशिष देशमुखांचं पंतप्रधान मोदींना पत्र - Marathi News | Congress leader Ashish Deshmukh letter to Prime Minister Modi, appeals for formation of 75 small states including vidarbha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लहान राज्यांच्या निर्मितीची सुरुवात विदर्भापासून करावी; आशिष देशमुखांचं पंतप्रधान मोदींना पत्र

यासंबंधीची घोषणा येत्या १५ ऑगस्टला देशाला उद्देशून संभाषणात करावी, अशी विनंती माजी आ. आशिष देशमुख यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून केली आहे. ...

काँग्रेस, राष्ट्रवादी व सेनेने एकत्र लढावे; उद्धव ठाकरेंच्या मताशी पवार सहमत - Marathi News | Congress NCP and Sena should fight together sharad Pawar agrees with Uddhav Thackerays opinion | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काँग्रेस, राष्ट्रवादी व सेनेने एकत्र लढावे; उद्धव ठाकरेंच्या मताशी पवार सहमत

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांनाही लगावला टोला. ...

जलप्रकोप! जुनापाणी गाव पहाटेच्या झोपेत असताना तलाव फुटला; १३ हेक्टर शेती पाण्याखाली, १८१ जनावरे वाहून गेली - Marathi News | Village drowned! The dam of the lake burst and 'Junapani' village became waterlogged! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जलप्रकोप! जुनापाणी गाव पहाटेच्या झोपेत असताना तलाव फुटला; १३ हेक्टर शेती पाण्याखाली, १८१ जनावरे वाहून गेली

शुक्रवारी पहाटे पाच वाजताच्यासुमारास मंगरूळ ग्रामपंचायतअंतर्गत असलेल्या ७० लोकांची वस्ती असलेल्या जुनापाणी गावावर संकट कोसळले! ...

लाचखोर अधिकाऱ्यांचा असा आहे ‘सेफ गेम’; पैसे घेण्यासाठी ठेवतात खासगी ‘एजंट्स’ - Marathi News | Such is the 'safe game' of corrupt officials; Private 'agents' hired to collect money | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लाचखोर अधिकाऱ्यांचा असा आहे ‘सेफ गेम’; पैसे घेण्यासाठी ठेवतात खासगी ‘एजंट्स’

Nagpur News लाचखोर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीदेखील कारवाईपासून वाचण्यासाठी शक्कल शोधली आहे. बऱ्याच अधिकाऱ्यांनी लाच घेण्यासाठी खासगी लोकांना नेमले आहे. ...

जीव टांगणीला अन् खाट आडोशाला! जागले म्हणून वाचले; नागपूर जिल्ह्यातील पूरकहाणी - Marathi News | Flood story in Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जीव टांगणीला अन् खाट आडोशाला! जागले म्हणून वाचले; नागपूर जिल्ह्यातील पूरकहाणी

Nagpur News घड्याळाचे काटे पुढे सरकत होते आणि जीव टांगणीला अडकला होता. अशातच होते नव्हते संपूर्ण महत्त्वाचे साहित्य खाटेला बांधले. अख्खी खाटच घराच्या आडोशाला बांधली. ...

शरद पवारांसमोरच पदाधिकारी म्हणाले, 'मंत्र्यांनी नागपूरकडे लक्षच दिले नाही' - Marathi News | Officials said in front of Sharad Pawar, 'Ministers did not pay attention to Nagpur' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शरद पवारांसमोरच पदाधिकारी म्हणाले, 'मंत्र्यांनी नागपूरकडे लक्षच दिले नाही'

Nagpur News गेली अडीच वर्षे राज्यात राष्ट्रवादीचे १६ मंत्री होते. पण मंत्र्यांनी नागपूरकडे लक्षच दिले नाही, अशी वास्तविकता राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर रोखठोकपणे मांडली. ...