लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
अग्निवीरांच्या भरतीसाठी नागपूर सज्ज; १७ सप्टेंबर रोजी रात्री १२ पासून भरती प्रक्रियेला सुरुवात - Marathi News | Sixty Thousand Youth From from Vidarbha region will come to Nagpur for Agneepath recruitment scheme | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अग्निवीरांच्या भरतीसाठी नागपूर सज्ज; १७ सप्टेंबर रोजी रात्री १२ पासून भरती प्रक्रियेला सुरुवात

मानकापूर स्टेडियमवर सर्व सुविधा उपलब्ध ...

विदर्भात पुन्हा धो-धो; २४ तास पावसाचा तडाखा, जनजीवन विस्कळीत - Marathi News | Heavy rains again in Vidarbha, livelihood disrupted, crops damaged | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात पुन्हा धो-धो; २४ तास पावसाचा तडाखा, जनजीवन विस्कळीत

नागपूर, गडचिराेली, गोंदियात अतिवृष्टी ...

‘लिव्ह इन’मधील तरुणाचा प्रेयसीच्या घरात सापडला मृतदेह; हत्या की आत्महत्या, तपास सुरू - Marathi News | lover found dead under suspicious conditions at his live-in partner's house in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘लिव्ह इन’मधील तरुणाचा प्रेयसीच्या घरात सापडला मृतदेह; हत्या की आत्महत्या, तपास सुरू

अमित नावाच्या तरुणाचे प्रतापनगर येथील महिलेसोबत प्रेमसंबंध होते. मागील अनेक वर्षांपासून ते ‘लिव्ह इन’मध्ये राहत होते. ...

भंडाऱ्याचे न्या. यानशिवराज खोब्रागडे बनणार उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती - Marathi News | Bhandara Judicial Officer Yanshivraj Khobragade's recommendation for appointment as High Court Judge | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भंडाऱ्याचे न्या. यानशिवराज खोब्रागडे बनणार उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती

सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने एकूण सहा न्यायिक अधिकारी व दोन वकिलांची मुंबई उच्च न्यायालयामध्ये अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्याची शिफारस केली आहे. ...

फेसबुकवर पंतप्रधानांसह नेत्यांबाबत आक्षेपार्ह मजकूर प्रसारित; पोलीस उपनिरीक्षक निलंबित - Marathi News | Bhandara PSI suspended for posting offensive messages on Facebook against PM Narendra Modi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फेसबुकवर पंतप्रधानांसह नेत्यांबाबत आक्षेपार्ह मजकूर प्रसारित; पोलीस उपनिरीक्षक निलंबित

भंडारा पोलीस अधीक्षकांची कारवाई ...

राज्यात पावसाने ओलांडली सरासरी; सप्टेंबरमध्येही धुमशान, २७७ तालुक्यांत शंभरीपार - Marathi News | Rains exceeded average in the state; Even in September 277 taluks crossed the hundred | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात पावसाने ओलांडली सरासरी; सप्टेंबरमध्येही धुमशान, २७७ तालुक्यांत शंभरीपार

गेल्या चोवीस तासांपासून विदर्भात पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. पावसाने रविवारपासून जाेरदार धडक दिली. ...

गॅस सिलेंडर बदलत असताना झाला अचानक स्फोट; आई व मुलगी जखमी - Marathi News | A sudden explosion occurred while changing a gas cylinder; Mother and daughter injured | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गॅस सिलेंडर बदलत असताना झाला अचानक स्फोट; आई व मुलगी जखमी

Wardha News कारंजा घाडगे तालुक्यातील भालेवाडी येथील राजेश कडवे यांच्या घरी लावून असलेला गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन त्यात दोन महिला गंभीररित्या जखमी झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी ७.३० वाजता घडली. ...

नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्याची आत्महत्या; आठवडाभरातील तिसरी घटना - Marathi News | Farmer suicide in Nagpur district; Third incident in a week | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्याची आत्महत्या; आठवडाभरातील तिसरी घटना

Nagpur News आधीच्या वर्षीची नापिकी, यावर्षी अतिमुसळधार पावसामुळे झालेले पिकांचे नुकसान आणि डोक्यावर असलेल्या कर्जामुळे हताश झालेल्या शेतकऱ्याने शेतातील झाडाच्या फांदीला गळफास लावून आत्महत्या केली. ...

फूलकोबीचा तोरा कायम; पालेभाज्याही महाग - Marathi News | Cauliflower high; Leafy vegetables are also expensive | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फूलकोबीचा तोरा कायम; पालेभाज्याही महाग

Nagpur News स्थानिक उत्पादक शेतकऱ्यांकडून भाज्यांची आवक कमी असल्यामुळे किरकोळमध्ये बहुतांश भाज्यांचे दर ६० ते ८० रुपये किलोदरम्यान आहेत. ...